उपवासाचे खमंग वरईचे थालीपीठ (upwasache khamang varaiche thalipeeth recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#fr
उपवासाच्या पदार्थांची तशी बरीच रेलचेल पाहायला मिळते. त्यातीलच काही वेळखाऊ किंवा झटपट होणारे .
उपवासासाठी थालीपीठ हा माझा एक आवडता ऑप्शन ,म्हणजे जास्त तेलकट ही नाही आणि खायला सुद्धा पौष्टिक..😊😋
पाहूयात असेच एक झटपट होणारे थालीपीठ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
३ ते ४ सर्व्हिं
  1. 1/2 कपवरईचे तांदूळ
  2. 2मध्यम उकडलेले बटाटे
  3. मीठ चवीनुसार
  4. मिरची क्रश आवडीप्रमाणे
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कुट
  7. तूप

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. २ तास भिजत ठेवा.

  2. 2

    गाळणीने पूर्ण पाणी निथळून घ्या. मिक्सरमध्ये वरई,जीरे घालून बारीक स्मूथ पाणी न घालता वाटून घ्या.

  3. 3

    बाऊलमधे काढून घ्या. त्यात उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, मिरची क्रश,मीठ घालून छान मळून घ्या.

  4. 4

    पोळपाटावर एक सुती स्वच्छ ओला कपडा भिजवून पसरवून घ्या. व त्यावर पाण्याच्या हाताने थालीपीठ थापून घ्या. तवा गरम करून तूप सोडून थालीपीठ खमंग भाजून घ्या.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes