उपवासाचे थालपीट (Upwasache thalipeeth recipe in marathi)

Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
उपवासाचे थालपीट (Upwasache thalipeeth recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
भिजून घेतलेला शाबुदाना मिक्सरने काढून (शाबुदाना एकदम कोरडा भिजलेला असावा पाणि नसावे त्या मध्ये) घ्यावा कच्चे बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून किसून घ्यावे किसलेला खिस दोन ते तीन पान्याणे धुऊन घ्यावा
- 2
मिरची बारीक वाटून घ्यावी मिक्सरवर नंतर किसलेला बटाटा मिक्सर न काढलेला शाबुदाणा हिरवी मिरची मीठ शेंगदाणा कूट घालून मिक्स करून घ्यावे कढईमध्ये किंवा तव्यावर ती शेगदाना तेल किंवा साजुक तूप लाऊन नेहमी प्रमाणे त्याचे थालीपीठ लावून घ्यावे आणि छान खरपूस भाजून घ्यावे
- 3
मस्त खमंग थालीपीट दही किंवा उपवास लिंबु लोणच्या सोबत खायला द्यावे
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#WB15#W15इ बुक रेसिपी चॅलेंज शिवरात्र स्पेशल Week-15 रेसिपी वरई भात Sushma pedgaonkar -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड उपवासाचे थालिपीठ ही रेसिपी यासाठी मीआज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15E-book विंटर स्पेशल रेसिपीजमहाशिवरात्री निमित्ताने "उपवासाचे थालीपीठ " हाखिचडी किंवा तळलेल्या साबुदाणे वडयांना एक उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
उपवासाचे खमंग थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे खमंग थालीपीठझटपट होणारा पोटभरीचा पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
बटाट्याचे उपवास थालीपीठ (batatyache upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#WE15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजउपवासाची रंगत वाढवणारा .....बटाट्यापासून चटकन तयार होणारी उपवासाची डिश" बटाट्याचे उपवास थालीपीठ" Vandana Shelar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे पदार्थ खुपजणांना आवडतातउपवासाचे थालीपीठ अगदी कमी पदार्थात तुम्ही करू शकता.बघा आज मी कसे केले आहे . Hema Wane -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#w15विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr "उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" लता धानापुने -
वरई भात (Varai bhat recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#वरई भात ( भगरीचा भात) 😋😋😋 Madhuri Watekar -
कोथिंबीर झुनका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसीपी ई-बुक चॅलेज Week -२रेसीपी कोंथिबीरीचा कोरडा झुनका Sushma pedgaonkar -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाची थालीपीठ अनेक प्रकारे करता येते. मी तयार भाजणीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर रेसिपी#post2 चंद्रकोर या आठवड्यांची थीम रेसिपी करताना...खुप enjoy केला.वेगळी थीम...मग फोटोग्राफी ला सुद्धा नवीन आयडिया सुचतात..धन्यवाद कुकपॅड टिम..यावेळी मी उपवासाचे थालीपीठ केले.श्रावण महिना चालू आहे..म्हटल चला तर मग थालीपीठ ला नवीन आकारात सजवावे.. Shubhangee Kumbhar -
उपवासाचे पॕटिस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook मस्त तिखट गोड असे ( उपवासाचे पॕटिस )Sheetal Talekar
-
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाचे डोसे (upwasache dosa recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड उपवास रेसिपी साठी मी आज उपवासाचे डोसे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#साबुदाणा खीर😋😋 Madhuri Watekar -
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
उपवासाचे साबूदाणा थालीपीठ (Upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15#उपवासाचेसाबूदाणाथालीपीठ उपवास म्हटल्यावर ,काही झटपट पण चमचमीत खावेसे वाटले तर, हे उपवासाचे साबूदाणा थालीपीठ नक्की Deepti Padiyar -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
उपवासाचे खुसखुशीत पॅटीस (Upvasache patties recipe in marathi)
#EB15 #W15 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टउपवास म्हंटला कीं , पदार्थांत काहीतरी नाविन्य असायलाच हवं , तरच घरी ते चवीने खाल्लं जातं . म्हणून चटकन होणारे , उपवासाचे मस्त ,चटकदार, कुरकुरे पॅटीस मी बनविले आहेत .चला ,शिवरात्रीच्या उपवासाचा आस्वाद घेऊ या .आता आपण त्याची कृती पहा Madhuri Shah -
उपवासाचे साबुदाणा थालीपीठ (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr#उपवासाचे थालीपीठ Rupali Atre - deshpande -
-
भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2 #W2भेंडी फ्राय विंडर स्पेशल रेसीपी ई- बुक चॅलेज रेसीपी विक-२ Sushma pedgaonkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16021743
टिप्पण्या