रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१० मिनिट
  1. 2मोठे चिकू
  2. 1/2 वाटीदूध
  3. 1 चमचासाखर
  4. आवडत असल्यास सुकामेवा

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    साहित्य तयार ठेवा.

  2. 2

    चिकू स्वच्छ धुवून घ्या व साल काढून बी काढून गर वेगळा काढा.

  3. 3

    आता गर मिक्सर पॉट मध्ये फिरवून घ्या.

  4. 4

    यात साखर व दुध घालुन मिक्सर मध्ये परत फिरवून घ्या. चिकू मिल्क शेक तयार आहे.

  5. 5

    आवडत असल्यास सुकामेवा घालून सर्व्ह करा. किंवा फ्रिज मध्ये १० मिनिट थंड करून घ्या व सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes