येडमी (Yedami recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट व पौष्टिक असा हा प्रकार आहे

येडमी (Yedami recipe in marathi)

सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट व पौष्टिक असा हा प्रकार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35मिनिट
12 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीबेसन
  2. 3 वाटीकणीक
  3. 2 1/2 टेबलस्पूनआले, लसूण, मिरची कोथिंबीर,जिर, मीठ यांचा ठेचा
  4. तळायला तेल
  5. मोहन घालण्यासाठी तेल
  6. 1/4 चमचामीठ
  7. सात-आठ हिरव्या मिरच्या तळण्यासाठी

कुकिंग सूचना

35मिनिट
  1. 1

    प्रथम ठेचा मध्ये थोडंसं तेल घालून बेसन घालून पाणी घालून पीठ छान मळून घ्यावं

  2. 2

    मग कणकेमध्ये दीड टेबलस्पून तेल घालून थोडंसं मीठ घालून पाण्यामध्ये छान पीठ मळून घ्यावं

  3. 3

    मग दोन्हींचे समान गोळे करावे. पुरी एवढे छोटे गोळे करून आधी कणकेची पुरी लाटावी त्यामध्ये बेसनाचा गोळा ठेवून तो पुरणपोळी सारखा बंद करून हलकेच लाटावा

  4. 4

    गरम तेल करून ते मिडीयम करावं व त्यामध्ये ह्या पुऱ्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्य त्याच बरोबर 5-6 मिरच्या तळून त्याला मीठ लावून या पुरीबरोबर ते खावे अतिशय सुंदर व टेस्टी अशा या पुऱ्या होतात. याला येडमी असं म्हणतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes