रत्नाळ नमकीन किस (Ratale khees recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
विकेन्ड स्पेशल रेसिपी
#MWK
रत्नाळ नमकीन किस
खमंग अशी रेसिपी. नेहमी तोच तो प्रकार करण्या पेक्षा थोडा चेंज उपवासाला चालेल अशी
रत्नाळ नमकीन किस (Ratale khees recipe in marathi)
विकेन्ड स्पेशल रेसिपी
#MWK
रत्नाळ नमकीन किस
खमंग अशी रेसिपी. नेहमी तोच तो प्रकार करण्या पेक्षा थोडा चेंज उपवासाला चालेल अशी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रत्नाळ स्वच्छ धुवून घेतले. किसुन घेतले.
- 2
गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर, हिरवी मिरची,शेंगदाणे परतुन घेतले.
- 3
नंतर चवीनुसार मीठ घालून किस घालून खमंग परतुन घेतला.थोडी वाफ काढली.
- 4
आता नमकीन रत्नाळ किस तयार झाला. सर्व्हिंग प्लेट मध्ये काढून डाळींब दाणे टाकले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कुरकुरीत चटपटीत बटाटा किस मिक्स शेंगदाणे फराळी चिवडा (batata khees chivda recipe in marathi)
३०मिनिटस रेसिपी चॅलेंज#tmrफराळी कुरकुरीत बटाटा किस प्रत्येक घरी बटाटा नेहमीच उपलब्ध असतो. झटपट, चटपटीत कुरकुरीत बटाटा ताजा किस खुप छान चविष्ट प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs रोजचा तोच तो राईस खाण्या पेक्षा, थोडा बदल केला की जेवणाची चव वाढते. Suchita Ingole Lavhale -
रताळू नमकीन किस (Ratalu Khees Recipe In Marathi)
#BBSमहिन्यात येणारी प्रत्येक एकादशी मी करत असते एकादशीच्या दिवशी साबुदाणा आणि वरई खाण्यापेक्षा कंदमुळे खाण्याचे जास्त महत्त्व आहे त्यामुळे मी नेहमी प्रयत्न करते प्रत्येक एकादशीला रताळू चे किस नेहमी तयार करून फराळातून घेत असतेभागवत एकादशी निमित्त तयार केलेला रताळू चे नमकीन किस. किस मी प्रत्येक एकादशीच्या दिवशी नेहमीच बनवतेअतिशय चविष्ट आणि खायला खूप छान लागतेतर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
रताळे किस (ratale khees recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ५: रताळे किस ही रेसिपी बनवला सोप्पी आणि चवीष्ट उपवासाची रेसिपी आहे.आज माजी ही १०० वी रेसिपी आहे.,😀👋👍🙏 Varsha S M -
चटकदार रताळे किस (Ratale Khees Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी। उपवासाच्या अनेक रेसिपीज आहेत साबुदाणा खिचडी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी, फळां पासून पदार्थ, जिलेबी, शिरा वगैरे... मी येथे अत्यंत थोड्या वेळात फटाफट होणारा पारंपारिक, चटकदार रताळे किस बनवला आहे. पाहुयात काय सामग्री लागते ते.. Mangal Shah -
रताळ्याचा कीस (Ratalyacha khees recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय चविष्ट आणि पटकन होणारा व हेल्थ साठी चांगला असणारा असा हा किस तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल Charusheela Prabhu -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
उपवासाचा किस (upwasacha khees recipe in marathi)
#उपवासाचा पदार्थ- श्रावण महिन्यातील दिवस हे जास्तीत जास्त उपवासाचे! मग प्रत्येक वेळी काय करावे हा प्रश्न पडतो, तेव्हा आज रताळ्याचा किस केला आहे. Shital Patil -
पंजाबी कढी पकोडा (Punjabi Kadhi Pakoda Recipe In Marathi)
#PBR नेहमी पेक्षा थोडा वेगळा कढीचा प्रकार..... Saumya Lakhan -
बटाट्याचा ओला किस (batatyche khees recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस,कोणत्या दिवशी काय नैवेद्य दाखवावा याचेही महत्व आहे,आज प्रथांदुर्ग स्वरूप दर्शन शैल्यपुत्री,नवरात्री स्पेशल चंल्लेंज साठी मी केलाय बटाट्याचा ओला किस Pallavi Musale -
भुट्टे का किस (bhutte ka khees recipe in marathi)
#पश्चिम #मध्यप्रदेश,भुट्टे का किस हा पदार्थ मध्य प्रदेशात इंदोर मध्ये खुप फेमस आहे तिथे हा पदार्थ ब्रेकफास्ट ला खूप आवडीने खाल्ला जातो, आज मी एम. पी स्पेशल हा पदार्थ आज बनवला आहे Anuja A Muley -
आवळा किस (awla khees recipe in marathi)
#VSM सद्या आता भाजी बाजारात आवळे दिसुलागले आहे आणि मला आवळा हे फळ फार खायला आवडतो. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरपूर आहे आपल्या स्किन केअर साठी आणि व्हिटॅमिन C चां साठा आपल्या शरीरात न राहता आवळा ही गरज भागतो त्यातून बनवलेली कोणतीही रेसिपी जसेकी आवळा सरबत, आवळा मोरंबा,आवळा कॅन्डी किंव्हा आवळा सुपारी हे सगळे मला आवडतात. आता मी आवळा किस बनवून दाखवते हा आवळा किस जेवणाची चव वाढवतो आणि जेवणं पचाला भारी जात नाही. Varsha S M -
कलिंगडाचे उपासाचे फिंगर्स आणि हार्ट (kalingad fingers recipe in marathi)
आपण उपासाचे वडे नेहमीच करत असतो तोच तो आकार करण्यापेक्षा आज जरा वेगळा आकार देऊया तसेच बटाटा न वापरता आज कलिंगडाच्या पांढऱ्या गराचा किस वापरूया Bhaik Anjali -
बटाटे वडा कांदा भजी (Batata vada kanda bhaji recipe in marathi)
#MWK आपण वडा पाव तर नेहमीच खातो , तेंव्हा आज थोडा चेंज म्हणुन पाव ला कट करुन भजी वडा सॅास असा विंकेड मेन्यु केला . Shobha Deshmukh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr मी केलेली साबुदाणा खिचडी नास्त्याचा एक प्रकार आहे. उपवासा व्यतिरिक्त जिन्न घालुन सकाळच्या नास्त्याला चालेल असा प्रकार Suchita Ingole Lavhale -
झटपट नमकिन (namkeen recipe in marathi)
माझ्याकडे नमकीन चा प्रकार नेहमीच तयार असतो. बिस्किट पेक्षा नमकीन ची मागणी जास्तच असते. आकार आपल्या मनाप्रमाणे देता येतात. Pritibala Shyamkuwar Borkar -
बीट रुट चटणी (beet root chutney recipe in marathi)
#SP रोजच्या जेवणात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. म्हणुन आपण सॕलडचा समावेश करतो. तेच सॕलड वेगवेगळ्या रेसीपीज करुन जेवणात घेतल्या तर रुचकर होतील. तोच एक प्रकार बीटाची चटणी Suchita Ingole Lavhale -
ड्राय सळ्यांचा किस (dry potato kis recipe in marathi)
#आई हा उपवासाचा पदार्थ मी बनवला आहे.उन्हाळ्यात मे महिन्यातला किस हा प्रकार पण पूर्वी सर्वांच्याच घरी होत असे. आमच्याकडेही असायचा. वेगवेगळ्या वाळवण प्रकारांमधील मधला बटाट्याचा कीस हा एक प्रकार. वाळवून तळून चिवडा प्रमाणे हा एक पदार्थ आमच्याकडे होत, वा बनवला जायचा. माझ्या भावाचा आवडीचा पदार्थ होता. आमची आई आवर्जून त्याच्यासाठी बनवायची. ह्या वाळवलेल्या बटाट्याच्या किसाचा अजून एक पदार्थ आम्ही बनवत असू तो म्हणजे ह्या भिजत घालून शिजवून बटाट्याचा किस करत असू. हा माझ्या आवडीचा पदार्थ होता. त्यामुळे आई काही पदार्थ माझ्यासाठी बनवत असे तोच मी आज येथे तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही जरुर ट्राय करा. खूप सुंदर कीस तयार होतो. बघूया हा ड्राय सळ्यांचा किस. Sanhita Kand -
भगरीची इडली (bhagrichi idli recipe in marathi)
#fr उपवासा च्या निमीत्याने नेहमी पेक्षा वेगळ,म्हणुन भगराची इडली केली. Suchita Ingole Lavhale -
-
चटपटीत नमकीन चनादाल (namkeen chana dal recipe in marathi)
#अन्नपूर्णादिवाळीला विवीध प्रकारच्या फराळाची रेलचेल असते .यात नमकीन,तिखट,गोड हे प्रकार मुख्यत्वे असतात.आज असाच चटपटीत फराळाचा प्रकार करणार आहे . Jyoti Chandratre -
कोथिंबीर - आळू वडी (kothimbir alu wadi recipe in marathi)
#EB1 #w1 विंटर स्पेशल रेसिपी , नेहमी सारख्या कोथींबीरीच्या वड्या करण्या ऐवजी , हिवाळ्याचा ऋतू लक्षात घेऊन , त्यांत अळूच्या पानांचा वापर करून , पौष्टिक कोथिंबीर वड्या केल्या आहेत . अगदी खमंग छान लागतात.त्याची कृती पाहू Madhuri Shah -
सुशीला (स्ट्रीट फुड) (Sushila Recipe In Marathi)
#SCRसुशीला छान चटपटीत अशी रेसिपी आहे. Suchita Ingole Lavhale -
मटार करंजी (Matar karanji recipe in marathi)
#HSR#मटारकरंजीहोळी या सणांमध्ये बरेच वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात होळीची चाहूल लागताच घरात खाण्यापिण्याची रेलचेल चालू होते खूप नवनवीन पदार्थ तयार केले जातात त्यात होळी मध्ये खास करून करंजी हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो त्यातलाच एक नमकीन असा करंजी चा प्रकार मी तयार केला आहेमाझ्याकडे गोड पेक्षा नमकीन पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे गोड पेक्षा नमकीन कडे जास्त कल असतो बनवण्याचा.रेसिपी तून नक्कीच बघा मटार करंजी Chetana Bhojak -
बुट्टे का किस (मक्याचा किस) (makyacha khis recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेश... बुट्टे का किस हे मध्य प्रदेश मधे स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध आहे . Hema Wane -
भगरीचा ढोकळा (Bhagricha Dhokla Recipe In Marathi)
रात्रीच्या उपवासाला व कोणत्याही उपवासाला चालेल असा भगरीचा ढोकळा Charusheela Prabhu -
खमंग खुसखुशीत कुंडगुळे (Kundgule Recipe In Marathi)
# ZCR थंडीत संध्याकाळी आपल्या फॅमिली सोबत असे घरासमोर च्या अंगणात बसून चहाचा आनंद घेणे म्हणजे वेगळाच आनंद पण त्या चहा सोबत खमंग गरमागरम असे काही खायला असेल तर ती त्याहून वेगळीच मजा. म्हणून मी थोडा नेहमी पेक्षा वेगळा प्रकार पण पौष्टिक असा सातारयाकडील खमंग खुसखुशीत पदार्थ बनवण्याचा माझा प्रयत्न... तिखट पुरीचा प्रकार. Saumya Lakhan -
बटाटा किस
lockdownआज रामनवमी सकाळी साबुदाणा उसळ झाली.संध्याकाळी काय बनवायचे?? सगळ्यांना काही वेगळं हवं होतं.आता बर काय ??म्हणून बटाट्याचा किस बनवला सगळ्यांना आवडला.रामराया पावला .जय श्री राम Jayshree Bhawalkar -
-
उपवासाचे पॅटिस (upwasache patties recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये बटाटा हा किवर्ड घेऊन आज मी पॅटिस बनवले. आहेत. उपवासाला नेहमी तेच तेच पदार्थ खाण्या पेक्षा जरा हटके पॅटिस केले आहे. पाहूया कसे केले ते. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16058175
टिप्पण्या