रताळ्याचा किस (Ratalyacha khees recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#महाशिवरात्री विशेष

रताळ्याचा किस (Ratalyacha khees recipe in marathi)

#महाशिवरात्री विशेष

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोरताळे
  2. 7हिरवी मिरची
  3. 6 चमचेतूप
  4. 2 चमचेजीरे
  5. 1/2 वाटीशेंगदाणे कूट

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम रताळे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून खिसून घ्या,मग एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा त्यात तूप घाला तूप गरम झाले की जीरे व मिरची तुकडे करून घाला,मग त्यात रताळ्याचा किस व मीठ घालून सगळं छान मिसळून घ्या

  2. 2

    रताळ्याचा किस झाकण लावून 5-7 मिनिटे वाफवून घ्या,किस वाफवून झाला की त्यात शेंगदाणे कूट घाला व पुन्हा सगळं मिसळून 2-3 मिनिटे परतुन घ्या मग तयार झाला आपला रताळ्याचा किस गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes