मटार करंजी (Matar karanji recipe in marathi)

#HSR
#मटारकरंजी
होळी या सणांमध्ये बरेच वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात होळीची चाहूल लागताच घरात खाण्यापिण्याची रेलचेल चालू होते खूप नवनवीन पदार्थ तयार केले जातात त्यात होळी मध्ये खास करून करंजी हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो त्यातलाच एक नमकीन असा करंजी चा प्रकार मी तयार केला आहे
माझ्याकडे गोड पेक्षा नमकीन पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे गोड पेक्षा नमकीन कडे जास्त कल असतो बनवण्याचा.
रेसिपी तून नक्कीच बघा मटार करंजी
मटार करंजी (Matar karanji recipe in marathi)
#HSR
#मटारकरंजी
होळी या सणांमध्ये बरेच वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात होळीची चाहूल लागताच घरात खाण्यापिण्याची रेलचेल चालू होते खूप नवनवीन पदार्थ तयार केले जातात त्यात होळी मध्ये खास करून करंजी हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो त्यातलाच एक नमकीन असा करंजी चा प्रकार मी तयार केला आहे
माझ्याकडे गोड पेक्षा नमकीन पदार्थ जास्त खाल्ले जातात त्यामुळे गोड पेक्षा नमकीन कडे जास्त कल असतो बनवण्याचा.
रेसिपी तून नक्कीच बघा मटार करंजी
कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात,तेल, मीठ आणि ओवा टाकून घेऊ
- 2
नंतर त्यात पाणी टाकून मिडीयम असे पीठ मळून झाकून ठेवून देऊ 15/20 मिनीट पीठ झाकून ठेवायचे
- 3
आता मटारचे दाणे पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊन
- 4
नंतर कढईत थोडे तेल टाकून त्यात जीरे मिरच्या लसूण परतून घेऊन
नंतर त्यात मटार टाकून व्यवस्थित परतून घेऊ - 5
आता परतलेले मटार थंड करून घेऊ मिक्सर पॉट मधून चरबडीत दळून घेऊ
- 6
आता दळलेले मटारचे स्तफिंग एका पॉट मध्ये टाकून घेऊन त्यावर दिल्याप्रमाणे जिरा आमचूर पावडर,मीठ,हळदी,धना बडीशोप ची भरड सगळे टाकून एकत्र मिक्स करून गोळा तयार करून घेऊ
- 7
आता मैद्या च्या पिठाचे गोळे तयार करून गोल-गोल पेढे तयार करून पोळपाटावर गोल लाटून घेऊन
- 8
त्यात मटार ची स्टफिंग भरून साईडने मुरड घालून घेऊ
- 9
अशाप्रकारे सगळ्या करंज्या तयार करून घेऊ
- 10
करंज्या गरम तेलातून मध्यम आचेवर खरपूस तळून घेऊन
- 11
तयार करंज्या पुदिना कोथिंबीर चटणी बरोबर सर्व करू
- 12
मटार करंजी
- 13
- 14
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr होळी स्पेशल मटार करंजी. चटपटीत आणि टेस्टी. Shama Mangale -
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात चहा आणि भजी हा सगळ्याचा ठरलेला बेत असतो आणि त्यात गोरी-गणपती गोड पदार्थ केले जातात पण मी फ्राईड थीमनुसार अनुसरून मटार करंजी केली आहे.ही रेसिपी मी एका रेसिपी गृपवर वाचली होती मी त्यात माझ्या आवडीनुसार बदल केले आहेत. Rajashri Deodhar -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
या सिझन मध्ये हिरवा मटार भरपूर मिळतो.त्यामुळे आज मटारच्या करंज्या करून बघितल्या. खूप छान झालेल्या. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr #होळी स्पेशल मटार करंज्या एकदम खुसखुशीत नी सगळ्यांना आवडणार्या कमी साहित्यात होणार्या. चला तर मग रेसिपी बघुयात. Hema Wane -
करंजी (karanji recipe in marathi)
#GA4#week 9दिवाळी फराळात सर्व फराळ झाल्यावर मी शेवटी करंजी बनवते. करंजी बनवायला खूप पेशन्स लागतात . ती बनवायला ही खूप वेळ लागतो. इतर पदार्था पेक्षा ती लवकर खोबरे असल्या मुळे खराब होते. म्हूणन मी करंजी दिवाळीचे सर्व पदार्थ झाल्यावर बनवते. Shama Mangale -
मावा करंजी(गुजिया) (Mava karanji recipe in marathi)
#HSRहोळी स्पेशल रेसिपीजमावा करंजी ( गुजिया) Mamta Bhandakkar -
-
करंजी (Karanji Recipe In Marathi)
दिवाळी फराळातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी हा पदार्थ तसा वेळ खाऊ आहे मात्र चवीला अप्रतिम असतो आणि करंजी बनवण्याकरता वेळही जास्त लागतो गोड पदार्थातला हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे Supriya Devkar -
मटार करंजी (Matar Karanji Recipe In Marathi)
#LCM1 साठी मी सौ.अनिता देसाई यांची मटार करंजी ही रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
स्वस्तिक करंजी (karanji recipe in marathi)
#dfrदिवाळीसाठी खास तयार केलेली स्वस्तिक करंजी Sushma pedgaonkar -
करंजी (Karanji Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळातील करंजी हा पदार्थ हमखास बनवला जातो.तसे तर चटपटीत पदार्थ सर्वांच्या आवडीचे असतात.पण गोड प्रकार म्हणून फराळाची सुरुवात या पदार्थांने होते. आशा मानोजी -
मेक्सिकन करंजी (mexican karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9आपण ज्या मेक्सिकन पाककृतीबद्दल बोलतो ती जगात सर्वाधिक पसंत केली जाते.मेक्सिकन खाद्य भिन्न आहे आणि खूप मसालेदार आहे.हे अन्न खाण्याचे बरेच प्रकार आहेत.महाराष्ट्रात पसंत केला जाणारा गोड पदार्थ म्हणजेच करंजी आणि हे मेक्सिकन खाद्य चे जर फ्युजन झाले तर उत्तमच उत्तम.चला तर बनवूया मेक्सिकन करंजी. Ankita Khangar -
खव्याची करंजी (khawa karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णाआपल्या देशामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचीही चव चाखायला मिळते. यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'. दिवाळीसह अन्य उत्सवांमध्ये हा खुशखुशीत गोड पदार्थ तयार केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हा पदार्थ 'गुजिया'(Karanji) या नावाने प्रसिद्ध आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. आणि त्याच्या सारणामध्ये खवा घातल्यावर त्याला खव्याची करंजी म्हणतात. चला तर जाणून घेऊया करंजीची सोपी पाककृती. Vandana Shelar -
करंजी (Karanji recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळाचा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ही करणे अतिशय पौष्टिक असते थंडीच्या मोसमात दिवाळी येते आणि अशावेळी खोबरे खसखस हे ऊर्जा देणारे घटक करंजी मध्ये वापरले जातात त्यामुळे ही करंजी आपल्याला ऊर्जा देणारी ठरते चला तर मग आपण बनवूयात करंजी Supriya Devkar -
मटार करंजी (matar karanji recipe in marathi)
#hr होळी सणांत सगळ्यांच्या घरी गोड गोड पदार्थ खाऊन कंटाळले ना सगळे चला तर आज मी तुम्हाला थोडी तिखट पण पौष्टीक अशी मटारच्या करंज्या कशा करायचा ते सांगते . मटार हे आपल्या शरीराच्या सर्व पौष्टिक गरजा पूर्ण करतात आपली स्मरण शक्ती वाढते. तणाव डिप्रेशन हया समस्यांपासुन बचाव होतो डोळ्यांनाही फायदा होतो. व्हिटॅमिन K पॉवर बुस्टर सारखे काम करून आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. कोलेस्टेरॉल दुर ठेवते. वजन कमी करते. हृदयाची काळजी घेते. तसेच ब्लडशुगर संतुलित ठेवते. चला तर अशा पौष्टीक तिखट मटार कंरज्या बघुया आपण Chhaya Paradhi -
-
-
मटार करंजी (mutter karanji recipe in marathi)
#कुकस्नॅप मी आज jyoti chandratre यांनी बनवले ले मटार करंजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवल्या आहेत खूप छान झाल्याथँक्यूू . Rajashree Yele -
रवा करंजी (rava karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ #post5 #रवा करंजीकरंजी दिवाळीच्या फराळ चा भाग असलेल्या गोड स्नॅक्सपैकी एक आहे. Pranjal Kotkar -
करंजी (karanji recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीचा फराळ करंजी शिवाय पुर्ण होऊच शकत नाही करंजी करायला जास्त वेळ लागतो चला तर मी माझ्या पद्धतीच्या करंज्या तुम्हाला कशा करायच्या ते दाखवते Chhaya Paradhi -
तीळाची करंजी (tilachi karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दीवाळी #करंजी.करंजीचे वेगवेगळे प्रकार केले जातात. पण आम्हाला तीळाची करंजी फार आवडतात. त्यामुळे मी तीळाच्या करंज्या केलेल्या आहेत Pritibala Shyamkuwar Borkar -
-
लेयर ची करंजी (layered karanji
#अन्नपूर्णा#५दिवाळीफराळरेसिपीदिवाळी फराळा मधला करंजी हा मुख्य पदार्थ आहे पूर्वी स्त्रिया ओलावल्या गव्हाची पिठी तयार करून करंजी करायच्या परंतु आता करंजी मध्ये बरेच वेरिएशन आलेत. कोणी मेव्याची बनवतो तर कोणी खव्याची तिळाची सुद्धा करंजी बनवल्या जाते. तर आज आपण बघूया लेयरची करंजी. Mangala Bhamburkar -
साठा करंजी (karanji recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल!! करंजी हा पदार्थ आवर्जून दिवाळीत केला जातो.चल आनंद घेऊ या करंजीचा... Shital Patil -
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
-
ड्रायफ्रूट करंजी (dryfruits karanji recipe in marathi)
#CDY#ड्रायफ्रुट करंजीचे 14 नोव्हेंबर, हा दिवस आपण बाल दिन म्हणून साजरा करतो. बाल दिवस विशेष चैलेंज साठी मी ड्रायफ्रूट करंजी बनवत आहे, जी माझ्या मुलीला खूप आवडते.स्नेहा अमित शर्मा
More Recipes
टिप्पण्या (23)