आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)

Sujata Gengaje @cook_24422995
सर्वांना आवडणारा, झटपट होणारा असा हा पराठा.
कुकिंग सूचना
- 1
उकडलेल्या बटाट्याची साल काढून किसणीने किसून घेणे. सर्व मसाले व मीठ घालून घेणे. कसुरी मेथी हातावर चोळून घालणे.
- 2
मिश्रणाचा व्यवस्थित गोळा करून घेणे. त्या गोळ्याचे व मळलेल्या कणकेचे छोटे-छोटे समान गोळे करून घेणे. कणकेची पारी करून त्यात मिश्रणाचा एक गोळा ठेवून व्यवस्थित उंडा करून घेणे.
- 3
पोळपाटावर पीठ टाकून मध्यम जाडसर पराठा लाटून घेणे. तापलेल्या तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप लावून घेणे. लाटलेला पराठा तव्यावर टाकून, दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून व्यवस्थित भाजून घेणे.
- 4
अशाप्रकारे सर्व पराठे करून घेणे. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत खावे. तसेही छान लागतात.
यांनी लिहिलेले
Similar Recipes

पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.


मसाला चीज पराठा (Masala Cheese Paratha Recipe In Marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा डब्यासाठी ही देऊ शकतो असा मसाला चीज पराठा


मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही .


चीज स्टफ पराठा (cheese stuff paratha recipe in marathi)
#बटरचीजझटपट असा होणारा आणि मुलांना नक्की आवडणारा चीज चा पराठा. जास्त सामान नाही, जास्त वेळ नाही, एकदम साधा असा हा पराठा


आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे.


मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
रोज नाश्त्याला काय करावे असा प्रश्न एखाद्या गृहिणीला नेहमीच पडत असतो, खूप विविधरंगी विविध चवीचे पदार्थ करूनही हा प्रश्न पडतोच आणि कधीतरी असा क्षण येतो की दोन मिनिटात काहीतरी सुचतं आणि करून जातो आणि ते अत्यंत सुंदर लागतं तशातलाच हा पराठा.


हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे.


दम आलू (Dum aloo recipe in marathi)
#MBRपटकन होणारा व हेल्दी व पौष्टिक असा हा दम आलू नक्कीच आवडेल


अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #week1रेसिपी-1 पझल मधील पराठा हा मेनू. पराठे अनेक प्रकारचे असतात. आज मी अंड्याचा पराठा केला आहे. वेगळ्या पद्धतीचा हा पराठा आहे.


आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी.


आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#TBR


मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇


आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
#tmrघरातील सगळ्यांना आवडणारा आणि फटाफट होणारा पदार्थ म्हणजे पराठा...पोटभरीचा ,चविष्ट,नाश्ता ,जेवण, पिकनिक ला जाताना कधीही आवडीने खाल्ला जाणारा पराठा.आज आलू पालक पराठा करणार आहे.दही ,लोणचं,टोमॅटो सॉस किंवा नुसता वाफाळलेला चहा सगळ्यांसोबत मस्त लागतो.


आलू पालक पराठा (aloo palak paratha recipe in marathi)
आलू पराठा,पालक पराठा करतेच बरेचदा ,तर आज आलू पालक पराठा केला, मस्त झाला.मुलांना खूप आवडला.


आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफिन मध्ये मुलांना काय द्यावे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो मुलांच्या आवडी निवडी जपणं पोषक आहार मिळणे याकडे कल असतो त्यामुळे टिफीनमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी या अगदी मन लावून केलेलं असतं आज आपण बनवणाऱ्या आलू पराठा


आलू पराठा(aloo paratha recipe in marathi)
#रेसिपीबूक आलू पराठे सर्वाना खूब आवडतात ,लवकर ही बनतात .माझाआवडता पराठा.


आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा


आलू बिटरूट स्टफ्ड पराठा (Aloo Beetroot Stuff Paratha Recipe In Marathi)
#TBR शाळा सुरू झाल्यानंतर डब्यात काय द्यावे हा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो. पराठा हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक मुलाला आवडणारा पदार्थ आहे त्यात आपल्याला अनेक प्रकार बनवता येतात आज आपण आलू बीटरूट स्टफिंग भरून पराठा बनवणार आहोत.


मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 week-7एक नवा पदार्थ करून पाहिला. करताना मजा आली.चवीला पण खूप छान झाला होता. नाष्टयासाठी खूप छान पदार्थ आहे.


पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे.


बीटरूट चा पराठा (Beetroot paratha Recipe In Marathi)
चवीला सुंदर कलर फुल व पौष्टिक असा हा पराठा आहे


आलू पराठा रेसिपी (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा लहान मुलांना खूप आवडणारा मेनू आहे😋


चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे.


मसाला आलू पराठा(masala aloo paratha recipe in marathi)
#cooksnapswara chavan यांचीं आलू पराठा रेसिपी मी recreate केली आणि बनवली खूप छान झाली.


आलू पराठा (Aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा हा पोटभरीचा असून रात्रीच्या जेवणासाठी किंवा नास्त्या साठी असा उत्तम पर्याय आहे


मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी पराठा


त्रिकोणी मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#त्रिकोणी मसाला पराठा


आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला...


पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालक पराठा


आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16067184
टिप्पण्या