भेंडी बेसन मसाला (Bhendi besan masala recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#झटपट होणारी व पौष्टीक तसेच सगळ्यांना आवडणारी भाजी भेंडी बेसन मसाला चला तर बघुया कशी बनवायची ते बघुया

भेंडी बेसन मसाला (Bhendi besan masala recipe in marathi)

#झटपट होणारी व पौष्टीक तसेच सगळ्यांना आवडणारी भाजी भेंडी बेसन मसाला चला तर बघुया कशी बनवायची ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. १५० ग्रॅम भेंडी
  2. ३० ग्रॅम बेसनपिठ
  3. 1 टेबलस्पुनआमचुर पावडर
  4. 1-2 टेबल स्पुनतिखट
  5. 1/4 टिस्पुनहळद
  6. 1 टिस्पुनगरम मसाला
  7. 1 टिस्पुनधनेजिरे पावडर
  8. चविनुसारमीठ
  9. 1-2 टेबलस्पुनतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    बेसन पिठ कोरडेच भाजुन थंड करा भेंडी स्वच्छ धुवुन रुमालाने कोरडी करून बारीक कापुन घ्या त्याला हळद, तिखट, गरम मसाला, आमचुर पावडर, धनेजिरे पावडर थोडे तेल व मीठ लावुन ५ मिनिटे ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग परतुन त्यात भेंडी मिक्स करून चांगले परतुन शिजवा नंतर त्यात भाजलेले बेसन व थोडे तेल टाकुन परता व शिजवा

  3. 3

    आपली भेंडी बेसन मसाला रेडी

  4. 4

    प्लेट मध्ये भेंडी बेसन मसाला सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (5)

Similar Recipes