दम आलू (Dum aloo recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#MBR
पटकन होणारा व हेल्दी व पौष्टिक असा हा दम आलू नक्कीच आवडेल

दम आलू (Dum aloo recipe in marathi)

#MBR
पटकन होणारा व हेल्दी व पौष्टिक असा हा दम आलू नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 20छोटे बटाटे
  2. 2 वाटीघट्ट दही
  3. 1 चमचाकाश्मिरी लाल तिखट
  4. दीड चमचा सरसो तेल
  5. 2 टीस्पूनबडीशेप
  6. 2 टिस्पून धने
  7. 1/4 चमचाहळद
  8. 1/2 चमचागरम मसाला
  9. 2 टीस्पूनधणे-जीरे पावडर
  10. 1 टीस्पूनसूंठ पावडर
  11. 5 ते सहा मिरी
  12. 1 चमचातिखट
  13. चवीनुसारमीठ
  14. 2 टीस्पूनमगज बी
  15. 4 टीस्पूनकाजू
  16. 2वेलची
  17. 1 टीस्पूनकसूरी मेथी

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे शिजवून त्याची साल काढावी व त्याला टोचून गरम तेलात तळून काढावे

  2. 2

    धने,बडीशेप,मिरी,मगज बी,काजू, वेलची हलकेच गरम करून घ्यावे मग त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला,सुंठ पावडर घालून त्याची बारीक पूड करावी

  3. 3

    रवीने घुसळून त्यामध्ये वरील कुटलेला मसाला घालावा मीठ,कसुरी मेथी सर्व एकजीव करावे कढई गॅसवर ठेउन ती गरम झाली की त्यामध्ये मोहरीचं तेल घालावं त्याला वाफ यायला लागले की त्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं मग सर्व घातलेलं दही त्यामध्ये घालून चमच्याने सारखे ढवळत राहावे लागेल तसे गरम पाणी घालून त्यामध्ये तळलेले बटाटे घालून 15 मिनिटासाठी मंद गॅसवर झाकण ठेवून उकळू द्यावे एकदम सुंदर एकदम दम आलू तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes