कच्च्या दुधाची वडी (खरवस) (Kachya dudhachi vadi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#GPR
#खरवस वडी

कच्च्या दुधाची वडी (खरवस) (Kachya dudhachi vadi recipe in marathi)

#GPR
#खरवस वडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मि.
  1. 1 लीटरदूध
  2. १०० ग्रॅम साखर
  3. 1 टीस्पुन वेलची पुड
  4. १०-१२ केशर काड्या

कुकिंग सूचना

२० मि.
  1. 1

    प्रथम कच्च्या (खरवस) दूधात साखर, वेलची, केशर टाकुन हलवुन घ्या,

  2. 2

    एका मोठ्या कढईत पाणी गरम करण्यास ठेवा, त्यात एक कुकरची जाळी किंवा डिश टाका,पाण्यास उकळी आली की खोल ताटात दूध ओता व स्टिमवर ७/८ मि. होऊ द्या. व गार झाल्यावर वड्या पाडुन घ्या

  3. 3

    अशा तऱ्हेने पौष्टीक खरवसाच्या वड्या तयार आहे

  4. 4

    टिप- जर का कच्च दूध पहिल्या दिवसाच असेल तर त्यात १ कप साध दुध मिक्स करा, म्हणजे वड्या चिवट होणार नाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes