#चिकाचा खरवस

Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803

# गोड चिकाचा खरवस हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. आजा हा मी गोड पदार्थ पहिल्यांदा बनवला छान हि झाला. आज मला हा खरवस बनवताना माझ्या आजीची आठवण आली ती खुप मस्त बनवते खरवस.तीच्या इतका छान मला करता येईल मला ही.

#चिकाचा खरवस

# गोड चिकाचा खरवस हा आपला पारंपरिक पदार्थ आहे. आजा हा मी गोड पदार्थ पहिल्यांदा बनवला छान हि झाला. आज मला हा खरवस बनवताना माझ्या आजीची आठवण आली ती खुप मस्त बनवते खरवस.तीच्या इतका छान मला करता येईल मला ही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मि ते 20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. अर्धा लिटर चिक
  2. पाव लिटर म्हैशीचे दुध
  3. 1 चमचावेलची पावडर
  4. 1 कपगुळ
  5. 1जायफळ(खिसुुन गरनीश)
  6. आर्धा ओला नारळ खिसलेला
  7. 10 ते 12 केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

5 मि ते 20 मि
  1. 1

    सर्व साहित्य जमा करून घेतले.

  2. 2

    नंतर दुध आणि चिक एकत्र करून चांगले ढवळून एकजीव केले.त्यामध्ये गुळ टिकून गुळ विरगळुन घेतला.छान असा पिवळसर रंग आला.

  3. 3

    त्यानंतर त्यामध्ये खिसलेले ओला नरळ,वेलची पावडर टाकले,वरुन जायफळ खिसले.

  4. 4

    नंतर दोन छोटे पातेले घेऊन समप्रमाणात मिश्रण विभागले व त्यामध्ये वरून केशरच्या काड्या टाकल्या.

  5. 5

    शेवटी कुकर मध्ये ठेवून चार शिट्ट्या काढून घेतल्या.

  6. 6

    कुरकुर थंड झाल्यानंतर पातेले बाहेर काढून घेतले. आपला खरवस तयार आहे. छान रंग आला. नंतर त्याच्या वड्या करून खाण्यासाठी खमंग गोड चिकाचा खरवस तयार.

  7. 7

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Naikwadi
Janhavi Naikwadi @cook_19844803
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes