खरवस वडी (kharvas vadi recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#gpr
#गुरु पौर्णिमा विशेष
मी गुरु पौर्णिमा विशेष म्हणून मी माझ्या गुरुसाठी नैवेद्य म्हणून खरवस वडी बनविली मला त्यासाठी चिकाच दूध नाही मिळालं म्हणून खरवस पावडर मार्केट मध्ये उपलब्ध होती ती आणून मी बनविले आहे खूप छान झाली आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 लिटरदूध
  2. 100 ग्रॅम साखर
  3. 150 ग्रॅम गूळ
  4. पाव किलोखरवस पावडर
  5. 2 टेबलस्पून वेलची
  6. जायफळाची पुड
  7. 3काजू
  8. 3 बदाम
  9. केशर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम दुधामध्ये साखरआणि गुळ खिसून वितळून घ्या मग त्यात खरवस ची पावडर मिक्स करा.त्यात काजु, आणि बदाम खूसून टाका.

  2. 2

    मोदकाच्या भांड्यात 15 मिनिटे वाफवून घ्या. मग फ्रिज मध्ये ठेवून थंड झालं की त्याच्या वड्या पाडून घ्या

  3. 3

    अश्या प्रकारे आपली खरवस वडी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes