रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस पाचवा- रताळ

रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस पाचवा- रताळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनीटे
  1. २५० ग्रॅम रताळे
  2. १५० ग्रॅम साखर
  3. 1/2 कप नारळाचा चव
  4. ३०० मी.ली दूध
  5. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  6. 2 टेबलस्पूनड्राय फ्रूट काप
  7. 1 टीस्पूनवेलची जायफळ पूड
  8. ८-१० केशर काड्या

कुकिंग सूचना

३५ मिनीटे
  1. 1

    प्रथम रताळी स्वच्छ धुवून ते वाफवून घेतले. मग ते सर्व स्मॅश करून घेतले.

  2. 2

    आता गॅस वर पॅनमध्ये तूप गरम करून त्यात स्मॅश केलेले रताळे तुपावर चांगले परतून घेतले. मग त्यात साखर व नारळ घालून परतले.

  3. 3

    आता त्यात दूध घालून चांगले घट्ट होईपर्यंत शिजवून घेतले. त्यात ड्रायफ्रूट काप मिक्स करून घेतले.

  4. 4

    आता सर्व मिश्रण ग्रीसिंग केलेल्या ट्रेमध्ये काढून थापून घेतले. त्यावर ड्रायफ्रूट काप घातले. व फ्रिजरमध्ये दोन तास थंड करून घेतले. व त्याच्या वड्या कट करून बदामाने डेकोरेट करून डिशमध्ये ठेवून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes