तंदूरी इडली (Tandoori Idli Recipe In Marathi)

इडली ही साउथ इंडियन देसी असली तरी भारतात खूप प्रचलित आहे गॅस उरलेल्या इडली पासून किंवा आपण प्रसिद्ध वापरू शकतो इनोव्हेटिव्ह रेसिपी करते आहे तंदुरी इडली
तंदूरी इडली (Tandoori Idli Recipe In Marathi)
इडली ही साउथ इंडियन देसी असली तरी भारतात खूप प्रचलित आहे गॅस उरलेल्या इडली पासून किंवा आपण प्रसिद्ध वापरू शकतो इनोव्हेटिव्ह रेसिपी करते आहे तंदुरी इडली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मी दोन भागात कापून घ्यावी
- 2
मी शिमला मिरचीचे काप करून घ्यावे कांद्याचे काप कांद्याचे काप करून घ्यावेत
- 3
घट्ट दया मध्ये लाल मिरची पावडर गरम मसाला कसूरी मेथी चवीनुसार मीठ तिन्ही प्रकारच्या सिमला मिरची आणि कांदा एकत्र करावा आणि मॅरिनेट करावे
- 4
पॅन मध्ये दोन चमचे तेल घालावे उडान टिकला अल्टरनेटिव्ह सिमला मिरची कांदा नंतर इडली नंतर परत कांदा नंतर शिमला मिरची अशाप्रकारे तंदूर तयार करून घ्यावेत आणि पॅन मध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी भाजून घ्यावेत गरमागरम सर्व्ह करावे पुदिना इडली चटणी सोबत किंवा सॉस सोबत
- 5
काही कळले नसेल तर माझी यूट्यूब लिंक बघू शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटीत इडली (chatpati idli recipe in marathi)
#चटपटीत इडलीइडली सांबर हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ.. कधीकधी इडल्या दुसऱ्या दिवशीही उरतात... अशावेळी त्या पासून काय करावं हा प्रश्न असतो... मग बघुयात उरलेल्या इडली पासून चटपटीत इडली ची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
इडली-सांबार (idli sambhar recipe in marathi)
#cr इडली-सांबार म्हटले की लगेच दक्षिणात्य लोकांची डिश म्हणून प्रसिद्ध.. जरी ती दक्षिणात्य असली तरी आम्हा मुबंईकरांना आपलीशीच वाटते. तर मग करून बघूया 'इडली - सांबार ' Manisha Satish Dubal -
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
#इडली... #साउथ इंडियन रेसिपी... Varsha Deshpande -
सीफुड सिझलर (sea food sizzler recipe in marathi)
#AVसिझलर ही एक continental रेसिपी आहे.जे आपण ओरिएंटल किंवा इंडियन स्टाईल मध्ये बनवू शकतो आणि वाटल्यास आपल्या पद्धतीने मसाले वापरू शकतो.ही रेसिपी सीफुडची आहे Swati Sane Chachad -
इंडो-चायनिज इडली मन्चूरियन (Indo-Chinese idli manchurian recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीइडली मन्चूरियन चविष्ट आणि रुचकर असा, स्नॅक्स किंवा स्टार्टर साठी बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही फ्रेश इडली चा वापर करू शकता किंवा राहिलेल्या इडली चा वापर देखील तुम्ही करू शकता.इडली मन्चूरियन हे चायनीज आणि साउथ इंडियन रेसिपी चे फ्यूजन आहे. करायला अगदी सोपी पण तेवढीच चटपटीत आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे.....*इंडो-चायनिज इडली मन्चूरियन.*..💃💕 Vasudha Gudhe -
तंदूरी इडली फ्राय (tandoori idli fry recipe in marathi)
#SRइडली हा मूळ भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशातून आलेला आणि भारतभर लोकप्रिय झालेला तांदळाचा एक खाद्यपदार्थ...😊इडलीच्या बऱ्याच व्हरायटी पाहायला मिळतात.आज स्टार्टर्स थीमच्या निमित्ताने मी इडली पासून हा तंदूरी प्रकार करून पाहिला फारच अप्रतिम झाला ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
इडली सांबर चटणी (idli sambhar chutney recipe in marathi)
#cr#इडलीसांबरचटणीदक्षिण भारतातला इडली सांबर चटणी हा प्रकार भारतभर प्रसिद्ध आहे भारतात नाही तर विदेशातही हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो नाश्ता, जेवणात, रात्रीच्या जेवणात केव्हाही हा पदार्थ घेऊ शकतो.दक्षिण भारतातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीच्या इडली तयार केल्या जातात प्रत्येकाचे मोजमाप हे जरा वेगळे आहे प्रत्येकाची तयार करण्याची पद्धत वेगळी आहे घटकही वेगळे आहे परिमल राईस, इडली रवा उकडा राईस वेगवेगळे घटक वापरून इडली तयार केली जाते इडली बरोबर सांबर चटणी असली तरच ती खाण्याची मजा आहे इडलीबरोबर ची चटणी जरी असली तरी ती खाल्ली जाते सांबर असले तर अतिउत्तम सांबर च्या निमित्ताने बऱ्याच भाज्या पोटात जातात संपूर्ण पौष्टिक असा इडली सांबर चटणी हा आहार आहे आजारी माणसांना ही आपण इडली देऊ शकतो, लहान मुलांच्या त खुप आवडीची असते मुले आवडीने इडली चटणी खातातमाझ्या बाजूला एक मल्यालियम ऑन्टी होती त्याची रेसिपी नोट डाऊन करून ठेवली होती त्यांच्या मोजमाप प्रमाणे इडली तयार केली आहेआठवड्यातून एकदा तरी इडली ,डोसा ,सांबर, चटणी हा पदार्थाचा प्लॅन असतोच ही डिश परिपूर्ण असली तरच त्याची खाण्याची मजा येते तर बघूया माझ्या रेसिपीतुन इडली चटणी सांबर कसे तयार केले Chetana Bhojak -
इडली चिली फ्राय (idli chili fry recipe in marathi)
#GA4 #week7Breakfast...हा कीवर्ड घेऊन बनवली इडली चिली फ्रायआपल्याकडे नाश्त्याचला खूप सारे पदार्थ केले जातात. कांदेपोहे, उपमा, थालीपीठ, आप्पे, डोसा, इडली.... आपण इडली करतो पण बऱ्याचवेळा ती उरते मग पुन्हा तीच इडली चटणी-सांबर सोबत खाणे नको वाटते. तेव्हा आपण त्याची इडली चिली करू शकतो..उरलेली इडली हवाबंद डब्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ही रेसिपी करून बघा...कशी पटापट फस्त होते. आणि उरलेल्या इडलीमुळे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याचा प्रश्न पण सुटेल. Sanskruti Gaonkar -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
इडली (idli recipe in marathi)
#wdrलहानपणापासून रविवारचा आवडीचा नाष्टा म्हणजे इडली आणि सांबर. आणि तीच आवड आत्तापर्यंत सुद्धा टिकून आहे. इडली असली की मग नुसती दिवसभर दिली तरी चालेल. तर अशा या इडली ची रेसिपी आज आपण पाहू या Ashwini Anant Randive -
इडली सांबर रेसिपी (Idli Sambar Recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- इडली सांबर रेसिपी ही साऊथ इंडियन आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे Deepali Surve -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस ही साऊथ इंडियन रेसिपी आहे.ताज्या शिजवलेल्या भात पासून किंवा उरलेल्या भाता पासून पण बनवू शकतो. Ranjana Balaji mali -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR #इडली_फ्राय इडली माझं कम्फर्ट फूड.. इडली साठी डाळ तांदूळ भिजवणे ..इडलीचे पीठ मिक्सरवर दळणे .ते आंबवायला ठेवणे.. या पिठाच्या इडल्या करणे ..डोसे करणे ..आप्पे करणे ..उत्तप्पा करणे ते इडली फ्राय करणे हे माझ्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाही.. अगदी साग्रसंगीत ..कारण एक तर कम्फर्ट फूड..म्हणून मग आवड असली की सवड काढली जाते या सोहळ्यासाठी..किमान दीड दिवस तरी रंगत आणतो हा सोहळा..येड लागलं ..येडं लागलं.. अशी माझी अवस्था असायची..आता थोडी कमी झालीये म्हणा..मी कॉलेजला असताना साउथला field ट्रीप ला गेले होते. तिकडे कन्याकुमारीला सूर्योदय बघायला आम्ही गेलो आणि तिकडून परतत असताना बाहेरच ब्रेकफास्ट आणि चहा घ्यायचा आणि पुढच्या डेस्टिनेशन ला जायचं असं ठरलं . आम्हां मैत्रिणींना जवळच एक गरमागरम वाफाळत्या इडल्यांची गाडी दिसली.. झाल माझे पाय आपोआप तिकडेच वळले आणि पहिल्यांदा आम्ही एकेक प्लेटची ऑर्डर दिली.. तुम्हाला सांगते मी आजपर्यंत कुठेही एवढ्या मऊ लुसलुशीत इडल्याआणि गरमागरम चविष्ट सांबार अजून खाल्लेला नाही. त्याच इडल्यांची चव अजूनही माझ्या जिभेवर रेंगाळत आहेत.. एक प्लेट खाऊन झाल्यावर समाधान मानून घेणारी ती मी कसली.. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर दिली मग तिसऱ्या मग चौथ्या..🙈.. जाऊदे आता मी पुढे बोलत नाही.. माझं वेडया वयातील इडलीचं वेड तुम्ही समजून घ्या..😄तर असं माझं या level च इडली प्रेम..😊..पार आकंठ बुडालेली असायची मी. माझ्या आवडीमुळे माझी मावस वहिनी..मावस कसली सख्खीच होती ती माझी.. कायम माझ्यासाठी इडल्या ठेवायची खूपसुंदर नातं होतं आम्हां नणंदा भावजयचं. माझी वहिनी खूप कौतुक,लाड करायची माझं.आता नाहीये ती या जगात.मी पहिल्यांदा इडली फ्राय तिच्या हातची खाल्लेली आहे. त्यामुळेतीआठवणीच्यारुपातआ Bhagyashree Lele -
फोडणीची मसाला इडली (Fodnichi Masala Idli Recipe In Marathi)
#ZCRनेहमी इडली चटणी सांबार खाऊन कंटाळा आला की अशी चटकदार फोडणीची इडली खाल्ली की खूप छान लागते व डब्यातही देऊ शकतो Charusheela Prabhu -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
#SRइडली पासून बनणारा काही वेगळा प्रकार#इडली फ्राय😋स्टार्टस रेसिपी कॉन्टेस्ट Madhuri Watekar -
साउथ इंडियन इडली चटणी (South Indian Idli Chutney Recipe In Marathi)
#चटणी.... चटणी चे खूप वेगवेगळे प्रकार इडली सोबत खाल्ले जातात ... त्यातला साउथ इंडिया मध्ये होणारी ही झटपट इडली सोबत खाल्ल्या जाणारी चटणी आहे.... Varsha Deshpande -
पोडी इडली (podi idli recipe in marathi)
#दक्षिण#तमिळनाडूपोडी इडली तमिळनाडू मधील लोकप्रिय रेसिपी आहे. पोडी इडली ताज्या इडल्या किंवा उरलेल्या इडल्या पासून बनवू शकतो. आज मी ताज्या इडल्या वापरल्या आहेत. या रेसिपी चा मेन आहे पोडी मसाला , आज मी घरी बनवला आहे. हा मसाला बाजारात पोडी मसाला ,गन पावडर , मिलगा पोडी या नावाने मिळतो. या पासून पोडी उत्तपम, पोडी डोसा आसे आनेक प्रकार बनवता येतात. Ranjana Balaji mali -
चिली इडली (Chilli Idli Recipe In Marathi)
#CHR#चिलीइडलीचायनीज पदार्थांचे फ्लेवर वापरून ही देशी डीश चायनीज कशी करता येईल हे आपले भारतीयांनी खूपच चांगल्या प्रकारे माहीत आहे.अशा बऱ्याच रेसिपी आहे ज्यांना चायनीज फ्लेवर देऊन देशी पदार्थ चायनीज तयार केले गेलेले आहे म्हणून यांना देशी चाईनीज असे नाव पडले आहे.इडली या पदार्थाची चिली इडली हा प्रकार तयार केला आणि खूप चविष्ट ही लागतो खायला . सॉस आणि चायनीज मसाले वापरून केले तर अजून चविष्ट होतात उरलेल्या इडल्यांचे छान वापर करता येतो आणि आवडीने सगळेजण चिली इडली खातात. Chetana Bhojak -
वेजी टेबल इडली (vegetable idli recipe in marathi)
आज Sunday special की तरी काय मेनू इडली . खरतर इडली साऊथ इंडियन प्रसिद्ध आहे. त्यांच्या जेवणात रोजचा हा पदार्थ. तिथे पाऊस भरपूर त्यामुळे तांदळाचे भरपूर पीक . तांदूळ पचायला हलका. उडीद डाळ मध्ये भरपूर प्रोटेइंसत्यामुळे सर्वांना आवडणारी आपली ही इडली. व्हेजिटेबल इडली. Anjita Mahajan -
इडली मिसळ (idali misal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इडली ...मिसळ...!!!!महाराष्ट्रीयन मिसळ आणि साउथ इंडियन इडली ह्या दोन्हीची फ्युजन रेसिपी!!महाराष्ट्राची फेमस मिसळ आणि साउथ स्पेशल इडली ह्या दोघांचे एकीकरण नवीन आहे , शिवाय चवीलाही उत्तम आहे!!!नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#तंदूरी रोटीतंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता. Poonam Pandav -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
इडली चटणी (idli chutney recipe in marathi)
#cr काॅम्बो इडली चटणी किंवा इडली सांबार सर्वचे आवडते खासकरून लहान मुलांसाठी हेल्दी फूड त्यात आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या इडली बनवू शकता. Rajashree Yele -
हनी चिली कॉइन इडली (honey chilli coin idli recipe in marathi)
#SR#हनी चिली इडलीइडली आमच्याकडे सर्वांना केव्हाही आवडते. साधी इडली पासून वेग वेगळे इडली प्रकार बनतात.मी आज अतिशय स्वादिष्ट हेल्दी अशी हनी चिली इडली बनवली आहे. Rohini Deshkar -
तिरंगा कलर इडली चटणी (tiranga idli chutney recipe in marathi)
#26#तिरंगाकलरइडलीचटणी#idli#इडलीइडली हा भारतातला साउथ भागातला सर्वात लोकप्रिय सर्वात जास्त खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिकही माझ्या घरात तर साउथ इंडियन डिशेश चे खूपच फॅन आहे. आठवड्याच्या प्लॅनिंग मध्ये साउथ इंडियन डिश नक्की असते. मी दिलेली इटलीची रेसिपी मी माझ्या पॉटलक च्या तेलगु फ्रेंड करून शिकून घेतली आहे माझ्या सासूबाई चेन्नईच्या असल्या मुळे ऑरेंज कलर ची चटणी मी त्यांच्याकडून शिकून घेतली आहे (कांदा टोमॅटोची चटणी) आमच्याकडे सर्वात जास्त ही चटणी आवडते. अशाप्रकारे 26 जानेवारी साठी पारंपारिक रेसिपी तयार केली . 26 जानेवारी साठी साउथ इंडियन मिल प्लॅन केले होते . बनवलेल्या बॅटर पासून उत्तप्पा आणि बाकीच्या बॅटर पासून इडली बनवली इडलीबरोबर तिन्ही चटण्या बनून तिरंग्याच्या ट्राय कलरचे इन्स्पिरेशन मिळाले. इडलीच्या वरून तिन चटण्या लावून तीन कलर तयार केले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सगळ्यांना 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak -
चंद्रकोरी फ्राइड इडली (chandrakor fried idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6इडली सर्वांना खूप आवडते. त्यात मला माझी मुलं मुद्दाम जास्त इडली करायला सांगतात कारण त्यांना त्याची फ्राइड इडली पण खायची असते. आज मी फ्राइड इडली चे थोडे वेगळे व्हर्जन केले आहे चंद्रकोरी फ्राइड इडली. नुसती टेस्टी नाही तर दिसते पण एकदम मस्त म्हणून झाली पण लगेच फस्त 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तंदूरी टिक्का मसाला (Tandoori Tikka Masala Recipe In Marathi)
मी प्रिती डीसा, मी एक house wife आहे,त्या सोबत एक YouTuber सुद्धा आहे, पाक कला माझ्या जीवनाचा भाग आहे।ही माझी creativity आहे। preeti D sa -
काश्मिरी दम आलू रेसिपी (dum aloo recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र-दम आलू रेसिपी खूप वेगवेगळ्या प्रकाराने आपण करू शकतो. आज मी काश्मिरी दम आलू रेसिपी बनवली आहे खूप टेस्टी लागते. ही एक नोर्थ इंडियन डिश आहे. Deepali Surve -
इडली (Idli recipe in marathi)
इडली ही एक साऊथ इंडियन लोकप्रिय रेसिपी आहे. उडीद दाळ, तांदूळ वापरून बनवली जाते.ओल्या खोबऱ्याची चटणी , सांबर सोबत खाल्ली जाते. Ranjana Balaji mali -
इडली सांबार (idli sambar recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1माझ्या आवडत्या रेसिपीज पैकी साउथ इंडियन डिशेस हा प्रकार नेहमीच असतो.म्हणूनच पहिली रेसिपी बुक ची डिश इडली सांबर तयार केले. Ankita Khangar
More Recipes
टिप्पण्या