सरगुंडे (Sargunde Recipe In Marathi)

Priyanka yesekar @Priya_cooking
सरगुंडे हा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे विदर्भात सरगुंडे आणि आमरस सोबत खातात.
सरगुंडे (Sargunde Recipe In Marathi)
सरगुंडे हा उन्हाळी वाळवणाचा पदार्थ आहे विदर्भात सरगुंडे आणि आमरस सोबत खातात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रव्यामध्ये थोडे मीठ घालून पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे
- 2
पंधरा मिनिटासाठी रवा झाकून ठेवावा व त्यानंतर थोडे पाणी घालून मळावे
- 3
सरांना आणि हाताला तेल लावून सरगुंडे तयार करावे
- 4
एक दिवस उन्हात वाळवून दोन दोन इंचाचे वाळलयानंतर काढून घ्यावे. अर्धा ग्लास पाणी उकळत ठेवावे त्यामध्ये सरगुंडे उकळावे थोडे तेल घालावे
- 5
शिजल्यानंतर थोडे थंड पाणी घालावे म्हणजे सरगुंडे एकमेकांना चीपकणार नाही आमरस सोबत सव॔ करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरगुंडे - रस (sargunde ras recipe in marathi)
#KS3 # विदर्भात ग्रामीण भागात सरगुंडे, हा ओलवलेल्या गव्हाच्या कणके पासून तयार होणारे, उन्हाळी वाळवणं.. याला बनवताना ज्वारीच्या बारीक काड्यांचा वापर करतात. त्याला सर म्हणतात. आणि या सरांना गुंडाळल्यानंतर सरगुंडे तयार होतात.. हे आंब्याच्या रसासोबत खातात.. त्यामुळे हा प्रकार उन्हाळा पर्यंत मर्यादित होता. पण अलीकडे याची खिरही बनवतात.. तीही छान लागते.. त्यामुळे आता वर्षभर साठवून ठेवले जातात, हे सरगुंडे.. Varsha Ingole Bele -
-
चटपटीत फोडणीचे सरगुंडे (phodniche Sargunde recipe in marathi)
#cooksnap#MadhuriWatekar#चटपटीत_फोडणीचे_सरगुंडेआज मी माधूरी ताईंची रेसिपी कुकसॅन्प केली आहे. छान झाली रेसिपी. Thanks tai 🙏🏻माझ्या मुलीला रस सरगुंडे आवडत नाही. मग मी जेव्हा ही रससरगुंडे करते, त्यातले थोडेसे सरगुंडे बाजूला काढून ठेवते. व तिच्या साठी फोडणीचे सरगुंडे करून देते. चवीला मस्त लागतात... एक प्रकारचा इंडियन स्टाइल पास्ता म्हटलं तरी वावगे ठरणार नाही...चला तर मग करूयाचटपटीत फोडणीचे सरगुंडे... 💃 💕 Vasudha Gudhe -
सरगुंडे रस (Sargunde Ras Recipe In Marathi)
#BBS माहेरी आई उन्ह्याळत रसा सोबत सर गुंडे करायची.दुपारी तर कितीतरी वेळ करत राहायची.खूप छान लागतात.तिच्या आठवणीसाठी मिबपन करून बघितले.:-) Anjita Mahajan -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB# आमरस पुरीआमरस पुरी म्हंटली की तोंडाला पाणी सुटतं आमरस पुरी वरून आठवतंय ते मुंबईतलं पंचम पुरी वाल्याच हॉटेल सीएसटीला असलेलं हे जुनं हॉटेल इथल्या पुऱ्या खूपच मस्त असतात आणि पुरी भाजी सोबत आंब्याचा रस ही उन्हाळ्यात मिळतो भन्नाट चवीची आमरस पुरी पाहूया त्याची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पौष्टिक सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमोज रेसिपी (sargunde pasta momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमो तिब्बत आणि नेपालचे एक लोकप्रिय खाद्य आहे.तिथले रहिवाशी मोठ्या आवडीने भोजनात किंवा नाश्त्यात खातात. मोमोज म्हणजे कणकेचा गोळा किंवा मैद्याच्या गोळ्याच्या आत आपली मनपसन्द खाद्यसमुग्री भरून वाफेवर केली जाते. मोमोज भारताच्या उत्तर पूर्व राज्यात , मेघालय, नागालैंड, मणिपुर राज्यात खूप लोकप्रिय आहे.वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमो रेसिपी ही भारतातील वैदर्भीय महाराष्ट्रीयन देशी पास्ता सरगुंडे आणि चीझ हे दोन्ही पदार्थ एकत्र करून केलेली पौष्टिक, चविष्ट सरगुंडे पास्ता हा लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे.महाराष्ट्रातील विदर्भात आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये पारंपारिक पदार्थ बनविले जातात .त्यातील एक पदार्थ म्हणजे सरगुंडे .उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि सरगुंडे हि खूप चवदार स्वादिष्ट डिश उन्हाळ्यात आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणून दिला जातॊ. सरगुंडे हे पास्ता सारखे दिसतात .कांदा ,लसूण ,हिरवी मिरचीची फोडणी देऊन आपण इटालियन पास्ता पेक्षा स्वादिष्ट, चविष्ट ,पौष्टिक फोडणीचे सरगुंडे बनवू शकतो.चीज दुधापासून बनलेला पदार्थ आहे.जगातील वेग वेगळ्या विविध ठिकाणी भिन्न-भिन्न रंग-रूप स्वादानुसार चीज बनविले जाते. चीज पासून स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपी बनविण्यासाठी उपयोग केला जातो. ह्यात पास्ता, पिज्जा, सैंडविच, सलाद,भाजी , नान इत्यादि पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.आपण भारतीय खास करून वेस्टर्न खाण्याला जेव्हा पण इंडियन ट्विस्ट देतो तेव्हा तो पदार्थ जबरदस्त स्वादिष्ट, चविष्ट होतो. तर चला आज आपण करूयात वैदर्भीय देशी सरगुंडे चिझी पास्ता स्टफ्ड इन स्टीम मोमोज रेसिपी. Swati Pote -
सरगुंडयांची खीर (sargudyanchi kheer recipe in marathi)
#cpm सरगुंडे हा विदर्भात केला जाणारा , शेवयांसारखा एक प्रकार.. सहसा आंब्याच्या रसासोबात उकडून खाल्ले जातात.. पण मी आज खीर केली आहे सरगुंडयांची.. छान लागते चवीला.. आणि पटकन होणारी.. Varsha Ingole Bele -
सरगुंडे (Sargunde Recipe In Marathi)
सरगुडे ही धाड्याच्या काड्या वर गव्हाच्या पिठापासून बनवतात खास नागपूर स्पेशल आंब्याच्या रसासोबत खायला खूप छान वाटते 😋😋#jpr Madhuri Watekar -
दूध केसर सरगुंड्याची पौष्टिक खीर (sargunde kheer recipe in marathi)
#दूध दूध केसर सरगुंड्याची पौष्टिक खीरदूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व दिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात.दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो.महाराष्ट्रातील विदर्भात आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यामध्ये पारंपारिक पदार्थ बनविले जातात .त्यातील एक पदार्थ म्हणजे सरगुंडे . उन्हाळ्यात आंब्याचा रस आणि सरगुंडे हि खूप चवदार स्वादिष्ट डिश उन्हाळ्यात आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना पाहुणचार म्हणून दिला जातॊ. सरगुंडे हे पास्ता सारखे दिसतात .कांदा ,लसूण ,हिरवी मिरचीची फोडणी देऊन आपण पास्ता पेक्षा स्वादिष्ट, चविष्ट ,पौष्टिक फोडणीचे सरगुंडे बनवू शकतो.उकळत्या पाण्यात सरगुंडे उकळा. पाणी काढून आंब्याचा रस घेऊन सर्व्ह करा. पण आता आंब्याचा सीज़न नाही म्हणून आपण सरगुंडे दुधात साखर, तूप घालून पण खाऊ शकतो.ब-याच लहान मुलांना दूध आवडत नाही. त्यांना दुधाचे पदार्थ म्हणजे कस्टर्ड, खीर इत्यादी करून देता येऊ शकतात. ज्या मुलांना दूध आवडत नाही त्यांना दही, ताक, लस्सी किंवा पनीर घालून भाज्या, भुरजी करून दिल्यास हे पदार्थ त्यांना नक्कीच आवडतील.आज आपण दूध केसर सरगुंड्याची पौष्टिक खीर बनविणार आहोत. Swati Pote -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस आवडणार नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात आंब्याचे देखील आगमन होते. आंब्यापासून कितीतरी पदार्थ आपण करून खातो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आमरस... हा आमरस असाही छान लागतो. पण पुरी सोबत खायला अप्रतिम लागतो.. चला तर मग करुया *आमरस पुरी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
सरोळे (मणी) (sarole recipe in marathi)
#Ks3 विदर्भ स्पेशल. सरोळे काही भागात मणी म्हणतात. ओलवलेल्या गव्हाच्या कणके पासुन तयार होतात. ज्वारीचा धांडा असतो त्यातुन निघालेल्या काडीवर ते करतात. काही सणांनां याचा नैवेद्य असतो. तसे सरोळे आमरस किंवा दुधा सोबत खातात. मी साध्या रव्याचे बनवले. Suchita Ingole Lavhale -
आमरस (amras recipe in marathi)
#amr #आमरसविदर्भात अक्षयतृतीया ला आमरसाचं महत्त्व जास्त आहे अक्षयतृतीया ला आमरसा सोबत शेवळ्या कुरुड्या पापड नैवेद्य असतातचं😋 Madhuri Watekar -
डांगर (Dangar Recipe In Marathi)
डांगर हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे जो विशेषतः पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये खातात. हा पदार्थ उडीद किंवा त्याच्या डाळीपासून बनवतात.हा पदार्थ तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्याचा पदार्थ म्हणून देखील खाऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
आमरस कच्च्या आंब्याचा (Amras kachya ambyacha recipe in marathi)
#amr #आमरस ... म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे... हा आमरस फक्त अक्षयतृतीया या दिवशीच केला जातो विदर्भात... आणि यासोबत अर्थातच कुरोड्या, पापड्या, सरोळे असतात.. Varsha Ingole Bele -
मुगवड्या (moong vadya recipe in marathi)
#पारंपारीकरेसिपीमुगवड्या हा एक उन्हाळी वाळवणाचा प्रकार आहे.उन्हाळ्यात या मुगवड्या करुन ठेवल्या की वर्षभर होतात.कधी घरात भाजी नसली की पटकन ही मुगवड्यांची भाजी करता येते. Supriya Thengadi -
विदर्भ स्पेशल आमरस (amras recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल आमरसआंंबेच्या सीझन आला ती विदर्भात आमरस आणि त्याच्या बरोबर तांदळाचे पापड आणि कुरडी घरोघरी चालते, चला मग आज आमरस रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
वऱ्हाडी गोळा भात (warhadi gola bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 हा भाताचा प्रकार विदर्भात अतिशय लोकप्रिय आहे. नवरात्र मध्ये धान्य फ राळ करतात त्यावेळी आवर्जून केला जातो. यासोबत आमसुलाची आमटी कढी अथवा ताका सोबत खातात. यावर फोडणीचा तेल खूप छान लागतो. Rohini Deshkar -
तिखमिखलं (Tikhamikhalam recipe in marathi)
#KS1#theme1#paramparikpdarthतिखमिखलं हे एक तोंडीलावणे आहे. कोकणात केला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ. शक्यतो थालिपीठ, भाकरी सोबत खातात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
आमरस (amras recipe in marathi)
आंब्याचा सिझन मध्ये आमरस चे जेवण म्हणजे ....आहह! आमरस आपण दोन्ही प्रकारे करतों गूळ आणि सुंठ घालून आणि साखर आणि वेलची पूड घालून... दोन्ही प्रकारे अगदी अप्रतिम लागतो,मग कोणी तो पोळी सोबत किंवा पुरण पोळी सोबत किंवा भाताबरोबर सुध्दा खातात... आमरस पचायला जड असतो त्यावर तूप सोडून खावे, माझा मुलाला तर भाताबरोबर सुधा खातो Smita Kiran Patil -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये फेमस असणारा पदार्थ आहे. Shama Mangale -
गाजराचे सांडगे (Gajrache sandge recipe in marathi)
#winterspecialजसे उन्हाळी वाळवणं करतात तसेच काही वाळवणं हिवाळ्यातही करतात.कारण हिवाळ्यात भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात,मग याचाच फायदा घेउन छान मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.....गाजराचे सांडगे आमच्या विदर्भात खुपच फेमस आहेत.हिवाळ्यात घरोघरी हे सांडगे करतात,वाळवुन छान जेवतांना तोंडी लावण्यासाठी खातात,खिचडीसोबतही खूप छान लागतात...तर पाहुया याची रेसिपी....,, Supriya Thengadi -
आमरस कलाकंद (amras kalakand recipe in marathi)
#amr आंबा आणि त्याचे पदार्थ खायला खूप छान लागतात. कलाकंद हा पदार्थ दुधापासून बनवला जातो आणि सोबत आमरस असेल तर ते खान म्हणजे स्वर्ग सुख होय. Supriya Devkar -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
हा एक पारंपरिक पदार्थ आहे.बरेच जण ही आमटी भात सोबत किबा पुरणपोळी सोबत खातात. करा याल एकदम सोपी.आणि चवीला एकदम भारी.. Anjita Mahajan -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी हे कॉम्बिनेशन माझं खूप आवडीचं आहे मग ते कधीही खायला किंवा करायला सांगा मी तयारच ,म्हणून आज मग पुन्हा आमरस पुरी बनवली सोबत दाल, राईस, कोबीची भाजी, ताक पण केले मस्त बेत झाला. Pooja Katake Vyas -
आमरस (amras recipe in marathi)
#gp #गुढीपाडवा # गुढीपाडव्याला आमचे कडे आमरस , रताळ्याच्या पुरीचा नैवद्य असतो. हा आमरस , म्हणजे कच्च्या आंब्याचे शिजविलेले पन्हे.. हे पन्हे, सोबत पुऱ्या, कुरडई , खूप छान लागते.. Varsha Ingole Bele -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआंब्याचा सीझन आता संपत आला आहे केसर आंब्याचा आमरस आणि पुरीचा बेत केला आहे Smita Kiran Patil -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CB आमरस पुरी ...मन तृप्त करणारे combination 😋...आमरस पुरी,उकडलेल्या बटाट्याची भाजी,कांदाभजी सोबत तळलेल्या कुरडया...अस्सल खवैय्यांसाठी काय झक्कास बेत जुळून येतो..अगदी दुग्धशर्करा योग म्हणा..मणिकांचन योग म्हणा..आमरस पुरी ओरपताना स्थळकाळाचे भानच उरत नाही..आता शेवटची पुरी असं म्हणता म्हणता कधी गरमागरम ८-१० टम्म पुर्यांचा आणि 3-4 वाट्या आमरसाचा फन्ना उडतो ते समजतही नाही...आंब्याचा सिझन संपताना एकदा आमरस पुरीची शाही मेजवानी झालीच पाहिजे ..बरोबर ना.. Bhagyashree Lele -
आमरस (amras recipe in marathi)
#KS3कच्च्या कैरीचा आमरस हा साधारणपणे अक्षय तृतीया या दिवशी नेवेद्यासाठी तसेच पितरांच्या पात्रात वाढन्याकरिता करतात. अक्षय तृतीया चे दिवशी आमरसाचे विदर्भात खास महत्व आहे. Priya Lekurwale -
पारंपारीक नारळाच्या रसातील शिरवळे (nardachya rasatil shirwale recipe in marathi)
#KS1शिरवळे आणि त्याच्या सोबत नारळाचा रस हा एक पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पूर्वी सण समारंभला आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ प्रामुख्याने केला जातो.शिरवळे हा पारंपरिक पदार्थ असून ,कोकणात खूप प्रसिद्ध आहे.उकडलेल्या तांदळाच्या शेवया व सोबत नारळाचं दूध ,गूळ ,वेलची या रसासोबत खूप अप्रतिम चवीची अशी शिरवळे खाऊन मन तृप्त होते...😊😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16226860
टिप्पण्या