पारंपारीक नारळाच्या रसातील शिरवळे (nardachya rasatil shirwale recipe in marathi)

शिरवळे आणि त्याच्या सोबत नारळाचा रस हा एक पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पूर्वी सण समारंभला आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ प्रामुख्याने केला जातो.
शिरवळे हा पारंपरिक पदार्थ असून ,कोकणात खूप प्रसिद्ध आहे.
उकडलेल्या तांदळाच्या शेवया व सोबत नारळाचं दूध ,गूळ ,वेलची या रसासोबत खूप अप्रतिम चवीची अशी शिरवळे खाऊन मन तृप्त होते...😊😊
पाहूयात रेसिपी.
पारंपारीक नारळाच्या रसातील शिरवळे (nardachya rasatil shirwale recipe in marathi)
शिरवळे आणि त्याच्या सोबत नारळाचा रस हा एक पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पूर्वी सण समारंभला आणि नाश्त्यासाठी हा पदार्थ प्रामुख्याने केला जातो.
शिरवळे हा पारंपरिक पदार्थ असून ,कोकणात खूप प्रसिद्ध आहे.
उकडलेल्या तांदळाच्या शेवया व सोबत नारळाचं दूध ,गूळ ,वेलची या रसासोबत खूप अप्रतिम चवीची अशी शिरवळे खाऊन मन तृप्त होते...😊😊
पाहूयात रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत दीड कप पाणी घेऊन गरम करायला ठेऊन द्या.उकळी आली की त्यात मीठ,तूप घालून छान मिक्स करा. नंतर त्यात तांदळाचं पीठ घालून मिक्स करा.२ मि.परतून घ्या.
- 2
तूपाचा आणि पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्या.
- 3
शेवच्या साच्याला तूप लावून घ्या.पीठाचा गोळा घालून इडलीच्या साच्याला तेल लावून घ्या. व शेव पाडून १० मि. स्टीम करुन घ्या.
- 4
१० मिनिटानंतर शेवया अश्या दिसतील.बोटाला चिटकत नसतील तर समजावं शेवया तयार आहे.
- 5
रसासाठी नारळाचा चव,जीरे,मीठ,१ ग्लास पाणी घालून बारीक वाटून घ्या.व त्याचे दूध काढून घ्या. व पुन्हा चोथा व पाणी घालून बारीक वाटून घ्या.व दूध काढून गाळून घ्या.
- 6
दूधामधे गूळ,वेलची,हळद मिक्स करून छान हाताने एकजीव करा.व ५ मि. तसेच ठेऊन द्या. म्हणजे गूळ छान वितळेल.
- 7
तयार शिरवळे नारळाच्या रसासोबत सर्व्ह करा...😋😋😋
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नारळाच्या दुधाच्या रसातील तांदळाचे शिरवळे (tandalache shirvale recipe in marathi)
कोकणात होळी च्या दिवशी हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे रस व शिरवळे.#KS1 Mrs. Snehal Rohidas Rawool -
शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया) (shirwale recipe in marathi)
#KS1 थीम 1 ली. कोकण रेसिपी क्र. 1शिरवाळे ही कोकणातील पारंपारिक रेसिपी आहे. नाष्टयाला ही कोकणात हा पदार्थ केला जातो. होळी सणाला ही बनवला जातो.कूकपॅड मुळे मला ही रेसिपी करण्याची संधी मिळाली. धन्यवाद! चवीला खूप छान लागत होती. घरातील सर्वांना खूप आवडली. Sujata Gengaje -
तांदळाची गोड बोरे (tandalachi god bora recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी 3कोकणातील हा ही एक पारंपरिक पदार्थ आहे. हिवाळ्याच्या दिवसात,दिवाळीला हा पदार्थ केला जातो. Sujata Gengaje -
नारळाचे मोदक (naralache modak recipe in marathi)
#cpm7#week7असं म्हणतात की हृदयाचा मार्ग उदराच्या रस्त्याने जातो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचं मन असो किंवा आपल्या आराध्य दैवताचं!🙏देवी देवतांच्या मांदियाळीत आहारप्रिय तुंदीलतनू देवता म्हणून श्रीगणेशाचं रूप आपल्याला नेहमीच भावतं. आणि त्यासाठीच बाप्पांच्या स्वागताच्या तयारीत २१ मोदकांच्या नैवेद्याचं ताट सजतं...😊असा हा गणरायालाच नव्हे तर आबालवृद्धांना प्रिय "मोदक" .😊पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआला रे आला बाप्पा आला सर्वांचा लाडका बाप्पा आला मग त्याचे आवडीचे मोदक तर बनवायलाच हवेत,कोकणात गणेश चतुर्थी ला हे उकडीचे मोदक प्रत्येक घरात बनविले जातात हे मोदक तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात नारळ गुळाचे सारण घालून बनवतात चला लागूयात तयारी ला आणि बनवू यात बाप्पाचे आवडीचे पारंपरिक उकडीचे मोदक. Shilpa Wani -
पारंपारिक नारळाच्या रसातील शेवया/शिरवळे (naralyachya rasatil sheviya recipe in marathi)
#KS1कोकण कोकणात नारळ फणस काजू आंबा कोकम अशा फळांपासून विविध प्रकार बनवतात. माझ्या घरी या नारळाच्या दुधातील शेवया म्हणजे त्या शिरवळे खूप आवडतात Rajashri Deodhar -
खसकेदार गोड बोरं (god bora recipe in marathi)
#KS1कोकणातला पारंपरिक पदार्थ तांदळाच्या पिठाची बोरे... Manisha Shete - Vispute -
नारळाच्या दूधातील केळ्याचे गोडे (naralache dudhatil kelyache gode recipe in marathi)
#shrखास श्रावणामधे देवाला नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो.माझी आजी खूप छान करायची केळ्याचे गोडे ..😊आजीच्या हातची चव वेगळीच असायची साधं फोडणीचे वरण भात सुद्धा चवीला अप्रतिम चविष्ट लागायचे ..😋😋आज तिचीच रेसिपी सादर करत आहे. Deepti Padiyar -
पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीजतांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ...कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर.. Deepti Padiyar -
नारळाच्या रसातल्या शेवया / शिरवळ्या (shevaya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडचीआठवणहा पदार्थ तळकोकणाची स्पेशालिटी आहे. अगदी कमी साहित्य लागणारा पण अतिशय स्वादिष्ट अशा ह्या तांदुळाच्या पिठाच्या शेवया आहेत. लहानपणी उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात जायचो तेव्हा हमखास एकदा तरी शेवयांचा बेत असायचा. गावच्या घरी एक लाकडी तिपाई सारखा शेवगा आहे. त्यावर शेवया पाडल्या जायच्या. शेवया बनवणं जरा वेळकाढू काम आहे. पण खायला एवढ्या छान लागतात की केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं. मऊसूत शेवया नारळाच्या गोड रसात बुडवून खाणं म्हणजे ब्रम्हानंदी टाळी लागण्यासारखं असतं.दक्षिणेचा इडिअप्पम हा पदार्थ ह्या शेवयांसारखा आहे पण इडिअप्पम ची कृती थोडी वेगळी आहे. Sudha Kunkalienkar -
तिखमिखलं (Tikhamikhalam recipe in marathi)
#KS1#theme1#paramparikpdarthतिखमिखलं हे एक तोंडीलावणे आहे. कोकणात केला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ. शक्यतो थालिपीठ, भाकरी सोबत खातात. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आंबा मोदक (amba modak recipe in marathi)
#KS1#कोकणआंब्याचा मोसम म्हटलं की कोकणात अगदी आवर्जून आमरस घालून मोदक बनविले जातात. आमच्याकडे कोकणात कोणाला शाकाहारी केळवण करायचं असेल तर हमखास गोड पदार्थ म्हणून मोदकाचा पहिला नंबर असतो. कोकणात तांदळाच्या पिठाचे करतात , मी रव्याची उकड काढून बनविलेत Deepa Gad -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात. Sujata Gengaje -
पातोळ्या (patolya recipe in marathi)
#KS1कोकणातला खास पदार्थ जो तुम्हाला कदाचित माहीत असेल पण मला दाखवायचंच होत, मनाची तीव्र इच्छा नि त्याला लागणारी हळदीची पान माझ्या कुंडी तील ,ह्या परीस्तीतीत ती मिळन कठीण पण आज बाप्पाचा आवडता नैवेद्य मी दाखवू शकते .गणपती बाप्पा मोरया💐 Charusheela Prabhu -
काकडीचे धोंडस (kakdiche dhondas recipe in marathi)
#ks1#कोकण स्पेशल काकडीचे धोंडसहा एक कोकणी पारंपारिक पदार्थ आहे काकडी गुळ व रव्या पासून एक असा मस्त गोड पदार्थ आहे चवीला खूप छान लागतात चला तर मग बघुया काकडीचे धोंडसखूप छान चवदार व स्वादिष्ट असे हे धोंडस लागतात Sapna Sawaji -
नारळीभात (narali bhat recipe in marathi)
#rbrमहाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा .श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो, याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव आपापल्या ऐपतीप्रमाणे सोन्या चांदीचा सुद्धा नारळ अर्पण करतात. या निमित्ताने पारंपरिक गाणी नृत्य करून धमाल केली जाते. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात.आज मी नारळी पौर्णिमेनिमित्त देवाला नैवेद्य म्हणून नारळीभात केला आहे....🙏🙏 Deepti Padiyar -
मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post2#मोदक रेसिपीसर्वांना आवडणारी अशीहि मोदक ची रेसिपी आहे अनेक प्रकारचे मोदक करण्यात येतात ड्रायफूट बसून घेऊन चॉकलेट मोदक पर्यंत सुद्धा पण सर्वात सुंदर आणि मनाला शांत करणारी म्हणजे पारंपरिक रित्या तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्याच्यामध्ये असणार गुळाच ओल्या खोबऱ्याचे सारण तर चला करुया उकडीचे मोदक R.s. Ashwini -
मालपोळे (malpole recipe in marathi)
#KS1 #मालपोळे # बहुदा हा मालपुवा या शब्दाचा कोकणी मध्ये अपभ्रंश असावा.. कारण याची कृती जवळपास मालपुवा सारखीच आहे.. करायला सोपी अशी ही रेसिपी, घरात उपलब्ध असलेल्या सामग्री तूनच बनविता येते. बहुधा नाश्त्यासाठी म्हणून हा प्रकार करतात. आम्ही हे मालपोळे आंब्याच्या रसा सोबत खाल्ले. खूप छान लागले चवीला.. Varsha Ingole Bele -
रसघावन/ घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार- घावणेगावी कोकणात गेल्यावर ,हमखास या पदार्थांची चव चाखायला मिळते..😊😋कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. नारळाचं दूध ,गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं. Deepti Padiyar -
पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशलसाठी पारंपरिक पोतोळ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ड्रायफ्रूटस कोकोनट उकडीचे मोदक (Dryfruits Coconut Ukdiche Modak Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा चा लाडका प्रसाद म्हणजे उकडीचे मोदक पश्चिम महाराष्ट्रात गव्हाच्या पारी मध्ये उकडीचे मोदक बनवले जातात हे मोदकही तांदळाच्या पारी मध्ये बनवलेल्या मोदका इतकेच चविष्ट असतात झटपट बनतात आणि तितक्याच वेगाने ते संपतात हे चला तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट कोकोनट उकडीचे मोदक Supriya Devkar -
कच्च्या आंब्याची रस्सा भाजी (Raw Mango Curry) (kachya ambyachi rassa bhaji recipe in marathi)
#KS1#कोकणी रेसिपीज Priya Lekurwale -
उकडलेल्या शेवया (ukadlelya shevaya recipe in marathi)
#KS7# तसा शेवया हा काही लुप्त झालेला प्रकार नाही. पण त्याचे, आपण वेगवेगळे प्रकार करताना, मूळ ज्या उकडलेल्या शेवया, करून खातो, तेच विसरत चाललोय.. म्हणून आज मुद्दाम हा प्रकार केलाय.. इतरवेळी करो अथवा नाही, पण दिवाळीच्या दिवशी, पहाटेच्या अभ्यंग स्नान झाल्यावर, इतर फराळाच्या पदार्थांसोबत, उकडलेल्या शेवयाना मानाचे स्थान आहे.. त्यामुळे त्या करतोच आम्ही.. तसेही, खूप घाई गडबडीत, नाश्त्यासाठी म्हणून मी नेहमीच करते.. आणि करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी.. पचायलाही हलकी.. Varsha Ingole Bele -
अळू वडी (नारळाच्या रसातील) (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा एकाच दिवशी, त्यामुळे खूप गोड पदार्थ झाले, नारळी भात, दूध पेढे,बासुंदी मग जोडीला काहीतरी खमंग, तिखट म्हणून अळू वड्या Kalpana D.Chavan -
गोन करी (Goan curry recipe in marathi)
#KS1# कोकणी रेसिपीजकोकण म्हटले की नारळाची झाडे, समुद्र आलाच. आणि तिथल्या भाज्या नारळ आणि नारळाच्या दुधाशिवाय पूर्णच होत नाहीत. असाच एक नारळाचे दुध आणि नारळाचा कीस वापरून केलेला हा पदार्थ. मिश्र भाज्यांची गोन करी. Priya Lekurwale -
तीळ गुळाच्या कोसल्या (til gulachya koslya recipe in marathi)
#स्टीमहा एक फार पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी या कोसल्या संक्रांत असली की केल्या जायच्या. आता याची सुधारित आवृत्ती म्हणजे तीळ गुळाच्या करंज्या या आपण तळून करतो आणि कोसल्या वाफेवर केल्या जातात आणि या साजूक तूपासोबत खाल्ल्या जातात.Varsha Paithankar
-
नारळाच्या रसातील शेवया/शिरवळ्या (naradyachya rasatil sheviya recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 2गावाकडची आठवण १आमचं गाव कोकणातलं. माझं आजोळ मालडी. रम्य निसर्गाने नटलेले असे माझे गांव. आजोळच्या आठवणी म्हणजे सगळ्या बालपणच्या. उन्हाळ्याची सुट्टी पडली कि आम्ही सगळी भावंडे गावी जायचो. दर वर्षीचा हा आमचा कार्यक्रम ठरलेला. माझी आजी आतुरतेने वाट बघायची आमची. तो एक दीड महिना आम्ही खूप मजेत घालवायचो. तेव्हा आमची आजी आम्हाला कोकणातील सगळे पारंपारिक पदार्थ करून घालायची. त्यातलाच हा एक पदार्थ शिरवळ्या. सकाळी न्याहारीसाठी नेहमी शिरवळ्या करायची. शिरवळ्या करेपर्यंत आम्ही चुलीजवळ बसायचो कारण आजीची शिरवळ्या करण्याची पद्धत वेगळी होती. ती तांदळाच्या पीठाचा गोळा चुलीत घालून शिजवायची आणि मग त्याच्या शेवया पाडायची. ते बघताना आम्हाला खूप गम्मत वाटायची.ती चुलीमधल्या शेवयाची चव काही वेगळीच लागायची. ह्या सगळ्या गमतीजमतींचा अनुभव आपल्या पिढीलाच उपभोगायला मिळाला आहेत. गावी गणपती मध्ये नैवेद्यासाठी शिरवळ्या हमखास बनवतो आम्ही. मी नाचणीच्या पिठाच्या पौष्टिक शेवया पण बनवल्या. त्या शेवयांची आठवण गेल्या वर्षीच्या गणपतीमधील आहे. गणपती मध्ये गावी गेलो कि आम्ही माझ्या जावेच्या माहेरी कालावलीला आवर्जून जातो. तिकडे मी नाचणीच्या शेवया खाल्ल्या होत्या. तेव्हा पासून मला ह्या शेवया आवडतात. तशाच शेवया बनवण्याचा मी प्रयत्न केला. स्मिता जाधव -
हालीम लाडू (halim ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 # आवडती रेसीपीमाझं माहेर कोकणात आणि कोकणात नारळाचा वापर भरपूर होतो. अनेक प्रकारे जेवणात, मिठाई फराळ वापर होतो. आणि ओल्या नारळाच्या करंज्या, राघवदास लाडू, ओल्या नारळाचे काप आणि हालीम लाडू आणि भरपूर पदार्थ आहेत सर्वच मला आवडतात यातीलच एक माझ्या आवडत्या हालीम लाडू रेसीपी आपण पाहणार आहोत. Veena Suki Bobhate -
कोकणी कांदे आंबट,फरसबी-मटकीची भाजी,तांदळाची भाकरी,तक्कू (matkichi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हणलं की तांदळाचे पदार्थ आलेच कारण कोकणात भाताचं पीक जास्त घेतलं जातं आणि त्यामुळेच कोकणात तांदळाची भाकरी रोजच जेवणात असते.परवा मागे कोकणात रायगड किल्ला पाहायला जाणेसाठी सहलीला जानेचा योग आला होता न तेंव्हाच आम्ही 4-5 दिवस कोकणात राहिलो होतो एक परिचिताच्या घरी आणि तेंव्हा आम्ही कोकणी पाहुणचार अनुभवला व कोकणी पदार्थांची चव चाखली, म्हणूनच आज कोकण विशेष मध्ये तांदळाची भाकरी ,कांदे आंबट, फरसबी-मटकीची भाजी ,तक्कु असा कोकणी पदार्थांचा घाट घातला बघू तर मग पाककृती Pooja Katake Vyas -
अमृतफल (amrutfal recipe in marathi)
#अमृतफल#shravanqueen#पोस्ट 3#अंजली भाइकआज मी अंजली भाइक या ताईंनी शिकवलेली अमृत फळ पदार्थ बनवला आहे.मला हा पदार्थ खूपच पारंपरिक वाटला. आणि तो खूपच छान बनला. मला खूप आवडला आणि माझा मिस्टारानी खूप आवडीने खाल्ला. Thanku tai😊 Sandhya Chimurkar
More Recipes
टिप्पण्या (4)