मसाला वडा सांबार (Masala Vada Sambar Recipe In Marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

विकेंड रेसिपी चॅलेंज

मसाला वडा सांबार (Masala Vada Sambar Recipe In Marathi)

विकेंड रेसिपी चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मी.
4 सर्व्हिंग
  1. 1 कपउडद डाळ
  2. 1/2 कपमुग डाळ
  3. 1 कपतुवर डाळ शिजलेले वरण
  4. 1 टेबलस्पूनआल लसूण मिरची पेस्ट
  5. 4सुक्या लाल मिरच्या
  6. 1कांदा,टोमॅटो बारीक चिरलेला
  7. 7 ते 8 कडीपत्ता पान
  8. 2 टेबलस्पूनसांबार मसाला
  9. 1/2 टिस्पून मोहरी
  10. 1/2 टिस्पून हिंग
  11. 1 टिस्पून लाल तिखट
  12. 1/2 टिस्पून हळद
  13. 1 टिस्पून आमचूर पावडर
  14. 1 टिस्पून गूळ
  15. तेल अंदाजे
  16. मीठ चवीनुसार
  17. पाणी अंदाजे
  18. कोथिंबीर अंदाजे

कुकिंग सूचना

40 मी.
  1. 1

    सर्वप्रथम उडद आणि मूग डाळ 4 तास भजत घाला मग मिक्सरला रवाळसर वाटून घ्या.त्यात आलं लसूण मिरची पेस्ट,चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्या.

  2. 2

    मिक्स केलेल्या मिश्रणाला हातावर घेवून वाड्याचा आकार दया आणि तेल गरम करून तेलात खमंग तळून घ्या.

  3. 3

    कढईमध्ये गरम तेलातमोहरी घालून फोडणी करा मग त्यात हिंग कांदा टोमॅटो,कडीपत्ता लाल मिरच्या घालून छान मिक्स करा.तेल सुटले की त्यात हळद, तिखट,आमचूर पावडर,गूळ,चवीनुसार मीठ आणि तुरीचे वरण घालून छान मिक्स करून उकळी येवू दया.

  4. 4

    वरून कोथिंबीर घालून गरम गरम वडा ठेवून त्यात सांबार घालून सर्व्ह करा.

  5. 5

    गरम गरम मसाला वडा सांबार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes