वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ 5-6 तास भिजत ठेवा,डाळ भिजून झाली की मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्या,मग एक भांड्यात घेऊन डाळ एक दिशेने छान फेटून घ्या.मग त्यामुळे खोबऱ्याचे काप-हिरवी मिरची बारीक कापून-कोथिंबीर-मीठ घाला व सगळं मिसळून घ्या,नंतर हाताला पाणी किंवा तेल लावून वड्याचे पिठाचे छोटे गोळे बनवून एक-एक गोळा हातात घेऊन तो हाताने दाबुन त्याला मध्ये छिद्र करून घ्या.
- 2
मग आपण तयार केलेला वडा गरम तेलात मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळुन घ्या,अश्या प्रकारे सगळे वडे तयार करून घ्या.
- 3
सांबर साठी दोन्ही डाळी व टोमॅटो एकत्र करून कुकरमध्ये 4 शिट्या करून शिजवून घ्या,मग एक भांडे गॅसवर ठेवून ते गरम झाले की फोडणी करून घ्या व त्यात लसूण-आलं पेस्ट,कांदा घालून परतून घ्या.
- 4
कांदा परतून झाला की त्यात लाल तिखट-हळद-मीठ-सांबर मसाला घालून घ्या,मग त्यात शिजवून घेतलेला बटाटा फोडी करून घ्या व त्या घाला मग त्यात चिंच कोळ व गूळ घाला मग त्यात शिजवून घेतलेली डाळ घाला व हवे तितके गरम पाणी घाला व सगळं एकत्र 10 मिनिटे शिजवून घेणे मग तयार झाले आपले सांबर,शेवटी कोथिंबीर घाला.
- 5
वडा सांबर सर्व्ह करताना खाली दाखवले प्रमाणे प्लेट मध्ये वडे ठेवून त्यावर सांबर ओतून वरून कोथिंबीर व कट केलेला कांदा घाला व सोबत लिंबू फोड द्या,आवडत असल्यास वरून तुम्ही बारीक शेव देखील घालू शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
-
वडा-सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6टेस्टी व पौष्टिक नाश्त्याची प्रकार आमच्याकडे खूप आवडतो Charusheela Prabhu -
वडा-सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. सर्वांना आवडणारी, पोटभरीची अशीही डीश आहे. Sujata Gengaje -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 ही एक साऊथ इंडियन डिश आहे आणि नाष्ट्यासाठी किंवा अल्पोपहार म्हणून एक उत्तम डिश आहे. घरी सर्वांची आवडती डिश असल्याने या आठवड्याच्या चॅलेंज साठी मी हीच डिश करण्याचे ठरवले. Pooja Kale Ranade -
वडा सांबर चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #W6. वडा सांबर साउथ इंडियन डिश आहे. खमंग ,खूपच टेस्टी लागते . ब्रेकफास्टला ही डिश बनवली जाते . भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात . चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
-
मेंदू वडा सांबर चटणी (medu vada sambar recipe in marathi)
#EB6#W6माझ्या घरी सर्वात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मेंदू वडा सांबर चटणी सुट्टीच्या दिवशी तर नक्की साउथ इंडियन डिश चा बेत असतोचपटकन पोट भरणारा हा पदार्थ कोणत्याही वेळेस खाल्ला जातो नाश्त्यात, दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातोरेसिपी तून नक्कीच बघा वडा सांबर चटणी Chetana Bhojak -
बटाटा वडा सांबार (batata vada sambar recipe in marathi)
#EB6#W6विंटर रेसिपी चॅलेंज Week-6इंटर रेसिपी चॅलेंज साठी तयार केलेली रेसिपी आहे बटाटा वडा सांबर Sushma pedgaonkar -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6 वडा सांबार हा उडपी मध्ये जास्त पहिला जातो..उडपी हॉटेल्स मधली famous डिश.. सांबारासोबत हे गरमागरम वडे खाणे म्हणजे सुख😊😊साऊथ इंडियन डिशेस तसे माझे favourite आहेत.. चटपटीत सांबारासोबताची वड्याची रेसिपी आपण पाहुयात.. Megha Jamadade -
-
वडा सांबार (vada sambhar recipe in marathi)
हा दाक्षिणात्य नाष्टयाचा प्रकार आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीचा आहे.#EB6 #W6 Sushama Potdar -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6 ... आज सकाळचा नाश्ता, मस्त गरमागरम वडा सांबार. Varsha Ingole Bele -
-
-
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी Minal Gole -
वडा सांबार चटणी (vada sambar chutney recipe in marathi)
#EB6 #week6दक्षिणेकडचा हा पदार्थ आज जगात सगळ्यांचा लाडका झाला आहेPallavi
-
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6 { #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook } वडा सांभारSheetal Talekar
-
वडा सांभर चटणी सोबत (vada sambar chutney sobat recipe in marathi)
#EB6 #w6. #Healthydiet#Nice dietहे खूप चवदार आणि आरोग्यदायी आहे .झटपट नाश्ता. Sushma Sachin Sharma -
-
-
उडीद वडा सांबर (udid vada sambar recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#उडीद वडा सांबर Rupali Atre - deshpande -
मेदूवडा सांबार (medu vada sambar recipe in marathi)
माझी सर्वात आवडती रेसिपी .जी मी खूप उशिरा शिकलेपण बनवल्यावर उडपी वाला फिल येतो#EB6 #W6 Adv Kirti Sonavane -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#वडा_सांबार माणसांसारखीच पदार्थांची देखील एकमेकांशी घट्ट मैत्री असते...त्यांच्या देखील अतूट जोड्या आहेत..अगदी रब ने बना दी जोडी..🤩असंच पदार्थांच्या बाबतीत देखील आपल्याला म्हणता येईल..जसं की वडा पाव,पावभाजी,मिसळ पाव, छोले भटुरे,भेळ पुरी,पाणी पुरी,रगडा पँटीस, पुरी भाजी,श्रीखंड पुरी,इडली चटणी,वडा सांबार...या काही अजरामर घट्ट जोडगोळ्या..इतक्या की एकमेकांशिवाय आध्या अधुर्या..एकमेकांवरील अपार प्रेमामुळे एकमेकांची जणू पहचान बनलेल्या आहेत या हीर रांझा,लैला मजनू,जय विरु वाल्या जोड्या..😍..माझ्या फँटसीचा भाग सोडला तर खरंच या जोड्या एकमेकांमध्ये इतक्या समरसून गेल्या आहेत की खाणार्याच्या रसना तृप्त झाल्याच म्हणून समजा..😊 पदार्थांच्या या जोड्या ज्यांनी कोणी तयार करुन आपली खादाडी अधिक चविष्ट केल्याबद्दल त्या सर्व सुगरणींना,बल्लवाचार्यांना माझा मनापासून नमस्कार..🙏🙏 चला तर मग आज आपण वडा सांबार या खमंग जोडगोळीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
वडा सांभार (vada sambhar recipe in marathi)
#EB6 #W6थंडीत गरम गरम मस्त पोटभरून नाश्ता.:-) Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या