कोथिंबीर-पुदिन्याची चटणी (Kothimbir Pudina Chutnay Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#jpr
हिरवी गार पुदिना कोथिंबीर व डाळ यांची दही घातलेली ही चटणी खूप मस्त लागते

कोथिंबीर-पुदिन्याची चटणी (Kothimbir Pudina Chutnay Recipe In Marathi)

#jpr
हिरवी गार पुदिना कोथिंबीर व डाळ यांची दही घातलेली ही चटणी खूप मस्त लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीकोथिंबीर
  2. 1 वाटीपुदिना
  3. 1/4 वाटीडाळ
  4. 5हिरव्या मिरच्या
  5. 6लसणाच्या पाकळ्या
  6. 1/2 इंचआलं
  7. 1 वाटीदही
  8. चवीनुसारमीठ
  9. 1/4 स्पूनसाखर

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    पुदिना कोथिंबीर मिरची स्वच्छ धुऊन घ्यावी.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना कोथिंबीर, मिरची,आलं,लसूण,मीठ,साखर घालून सरबरीत वाटावं

  3. 3

    त्यामध्ये दही ऍड करून अगदी बारीक वाटावं

  4. 4

    वाटलेली चटणी एक भांड्यामध्ये काढून घ्यावी ही चटणी दही घातल्यामुळे हिरवीगार राहते व चवीला सुंदर लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes