कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)

#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम 1 मेजरिंग कप चण्याची डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. आणि 3 तास पाण्यात भिजवून घेतली.
- 2
मग मिक्सरच्या 10-15 लसणाच्या पाकळ्या,1 इंच आल्याचा तुकडा, 1चमचा जीरे आणि 5-6,हिरव्या मिरच्या घालून, पाणी न घालता जाडसर वाटून घेतली. त्यात नंतर भिजवून घेतलेली डाळ घालून पाणी न घालता जाडसर वाटून घेतली. आणि एका बाउल मध्ये काढून घेतल्या.
- 3
नंतर चिरलेली 3 मेजरिंग कप कोथिंबीर वाटलेल्या डाळीवर घालून, 2-3 चमचे पांढरे तीळ, 1/2 चमचा ओवा, हातावर चुरडून घातला. मग त्यात 1/4 चमचा हळद, 1/2,चमचा मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि 3 मोठे चमचे बेसन पीठ घालून,चांगले एकजीव करून घेतले. व रोल करून पाहिला.
- 4
मग एका ताटाला इकोबेक पेपर लावून त्यावर तयार मिश्रण चांगले थापून घेतली. आणि थापलेल्या वडिवर वरून पुन्हा पांढरे तीळ घालून, ते चांगले दाबून घेतले.
- 5
मग एका कढईत पाणी घालून त्यावर उंच स्टँड ठेवून मग त्यावर थापून घेतलेलया वडीचे ताट ठेवून, मध्यम गॅसवर 12 ते 13 मिनिटे झाकून ठेवावे.
- 6
नंतर 12 ते 14 मिनिटानंतर इडली पात्राचे झाकण काढून, सुरी घालून, सुरीला सारण न चिकटता, बाहेर आली म्हणजे आपली कोथिंबीर वडी तयार झाली.
- 7
आता कोथिंबीर वडीचे ताट बाहेर काढून, ती चांगली थंड झाल्यावर, मग वड्या कापून घेतल्या.
- 8
नंतर तेल घालून मध्यम गरम झाल्यावर, त्यात वड्या घालून, मंद ते मध्यम गॅसवर, वड्या सतत हलवत रहायचे. आणि खरपूस तळून घ्याव्यात.
- 9
आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपलया गरमागरम, कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वड्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (वाटलेली चणा डाळ वापरून) (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1हिवाळ्याचे दिवस आले की मार्केटमध्ये भाज्या भरपूर दिसायला लागतात आणि स्वस्तही होतात. सध्या मार्केटमध्ये कोथिंबीर मुबलक प्रमाणात दिसत आहे, छान हिरवीगार कोथिंबीर डोळ्यांना तर सुखवतेच पण तिची चव आणि सुगंध प्रत्येक भाजीची गोडी वाढवतो.याच कोथिंबीर पासून बनणारी कोथिंबीर वडी ही आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची अत्यंत आवडती डिश आहे. मागे मी आपल्याला थालीपीठ भाजणी वापरून कोथिंबीरवडी दाखवली होती. या वेळेला अख्खी चणा डाळ भिजवून ,ती वाटून घेऊन त्यापासून कोथिंबीर वडी बनवली आहे. याला खास चव देण्यासाठी मी त्यामध्ये ओल्या लसणाचा वापर केला आहे. चला तर मग बघुया खमंग खुसखुशीत कोथींबीर वडी...(सोडा न वापरता)Pradnya Purandare
-
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
आलेपाक (Aalepak Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज साठी मी माझी आलेपाक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
घोटलेल्या वांग्याची भाजी (Ghotlelya Wangyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज खान्देशी घोटलेल्या वांग्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ओल्या मटारचे भजी (Matar Bhajji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल मध्ये ओल्या मटारचे भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी.. (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर सोमवार- रेसिपी 1 #कोथिंबीर वडी..#Cooksnap मी तर खरं कायमच कोथिंबीर वडी ही थालिपीठाचं भाजणी आणि तांदळाचं पीठ घालून करत आले..म्हणजे आलं लसूण पण घालत नाही..साप्ताहिक स्नॅक्स साठी मी म्हटलं चला आता नवीन चवीची कोथिंबीर वडी try करुन बघू या..म्हणून मग माझी मैत्रीण लता धानापुने हिची कोथिंबीर वडी ची रेसिपीत थोडा बदल करुन cooksnap केलीये.. Thank you so much Lata.. 💐🌹अतिशय सुरेख खमंग चवीची कोथिंबीर वडी झाली..आणि घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबिरीच्या हिरव्यागार ताज्या गडड्या दिसायला लागल्यावर कोथिंबीर वडी करायचा मोह आवरत नाही आमच्या घरी सगळ्यांना कोथिंबीर वडी खूप आवडते तर ही कोथिंबीर वडी मी थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे आपण नेहमी डाळीचे पीठ आणि तांदळाच्या पिठापासून कोथिंबीर वड्या बनवतो पण येथे मी चना डाळ आणि तांदूळ भिजत घालून त्यानंतर त्याचं बारीक वाटलेले मिश्रण घेऊन या कोथिंबीर वड्या बनवल्या आहेत याही कोथिंबीर वड्या खूप खमंग, खुसखुशीत आणि चवदार लागतात. Vandana Shelar -
मिक्स कडधान्याची भाजी (Mix Kadadhanyachi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल साठी मी आज माझी मिक्स कडधान्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVRखरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.:-) Anjita Mahajan -
कुरमुऱ्याचा डोसा (Kurmuryacha Dosa Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी कुरमुऱ्याचा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीर वडी ही रेसिपी शेअर करत आहे. माझी आळु वडी ची रेसिपी करून झाल्यामुळे मी रेसिपी बुक ची कोथिंबीर वडी रेसिपी शेअर करतेय. यामध्ये मी बेसना बरोबर तांदळाचे पीठ ॲड केले आहे त्यामुळे या कोथिंबीर वड्या खूपच टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.ह्या वड्या करताना शक्यतो लसणाचं प्रमाण थोडे जास्त घ्यावे त्यामुळे या वड्या अधिकच खमंग लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगावे धन्यवाद 🙏🥰Dipali Kathare
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नक्स#कोथिंबीर वडी#साप्ताहिक स्नॕक प्लॕनरकोथिंबीर वडी न आवडणारी व्यक्ती तुरळकच. विदर्भामध्ये जशी झणझणीत कोथिंबीर वडी बनवली जाते त्याच पद्धतीने मी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नेहमी बनवितो त्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार सर्वांनाच आवडेल.Gauri K Sutavane
-
कॉर्न कोथिंबीर वडी (corn kothimbir vadi recipe in marathi)
#EB1 #W1कोथिंबीर वडी ही नेहमी बेसन वापरून केली जाते. काही ठिकाणी ज्वारी बाजरीचे पीठ सुद्धा वापरले जाते. मी ही कोथिंबीर वडी बनवताना थोडे कॉर्न वापरले आहेत. थोडीशी तिखट गोड अशी ही कॉर्न कोथिंबीर वडी चवीला खूपच छान लागते. चला तर आता रेसिपी पाहू. Kamat Gokhale Foodz -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर अळू वडी (Kothimbir Alu Vadi Recipe In Marathi)
मी मंगला शहा मॅडम ने बनवलेली कोथिंबीर अळू वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली.वेगवेगळ्या तर दोन्ही वड्या बऱ्याचदा करतो पण मॅडम नी केलेली ही दोन्ही एकत्र म्हणजे कोथिंबीर पण आणि अळूची पान पण ह्याची वडी प्रथमच करते.रेसिपी वाचूनच लगेच करावीशी वाटली.खूपच tasty झाल्या वड्या.एकदम मस्त...😋 Preeti V. Salvi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #w1विंटर स्पेशल रेसिपीज E-book challengeमस्त गुलाबी थंडीत खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे आमच्या कडे मेजवानीच असते. सर्वांनाच कोथिंबीर वडी अतिशय प्रिय.ही कोथिंबीर वडी थोडी वेगळ्या प्रकारे बनवते. पाहूया कशी बनवायची.. Shama Mangale -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
कोथिंबीर वडी.. (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडीकोथिंबीर वडी महाराष्ट्रातील ट्रॅडिशनल अशी डिश आहे...ही वडी स्नॅक्स म्हणून, जेवणाच्या वेळेस साईड डिश म्हणून सर्व्ह करतात... कोथिंबीर वडी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कोथिंबीरला स्वतः ची अशी वेगळी चव असते. जी पदार्थाला एक स्वाद आणते. तसेच कोथिंबीर मध्ये अनेक औषधी गुण देखील आहेत.तेव्हा नक्की ट्राय करा कोथिंबीर वडी 💃 💕 Vasudha Gudhe -
रस्सम वडा (Rasam Vada Recipe In Marathi)
#SIR साऊथ इंडियन रेसिपीज साठी मी माझी रस्सम वडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#विंटरस्पेशलरेसिपीजकोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते! आज मी जी रेसिपी शेअर करणार आहे ती आहे कोथिंबीर वडीची. ही रेसिपी अतिशय झटपट होते. तुम्ही सगळेच ती करत असणारच इतकी ही रेसिपी लोकप्रिय आहे.😋 Vandana Shelar -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीजE-Book#EB1 #W1थंडी पडायला लागली की, झणझणीत चमचमीत पदार्थ खावेत असे वाटतात.आज मी कोथिंबीर वडी केली आहे, तुम्ही जरूर करून बघा.छान होते. Anjali Tendulkar -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#EB1#W1" कुरकुरीत कोथिंबीर वडी " सध्या बाजारात कोथिंबीरिचा सिझन आहे ,त्यामुळे कोथिंबीर वडी तर व्हायलाच हवी नाही का...त्यात कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी म्हणजे महाराष्टीयन जेवणाला चार चांद लावते, आणि महत्वाचे म्हणजे आपण ही वडी बनवून फ्रीझ मध्ये स्टोर करू शकतो, आणि अगदी हवं तेव्हा फ्राय करून यावर ताव मारू शकतो... चहा सोबत याची जोडी जमली की बघायलाच नको....😊 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या