कॉर्न व्हेज चीझ सँन्डविच (Corn Veg Cheese Sandwich Recipe In Marathi)

Amruta Parai @cook_24284637
#टिफीन बॉक्स रेसिपी
कॉर्न व्हेज चीझ सँन्डविच (Corn Veg Cheese Sandwich Recipe In Marathi)
#टिफीन बॉक्स रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पँन मधे बटर घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालुन थोडा परतवुन मग त्यात वाफवलेला स्वीटकाँर्न,किसलेलं गाजरं,आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालून 2 मिनीट परतवुन घ्या मग त्यात मिरे पुड,मीठ घाला व गँस बंद करा व थंड होऊ द्या.
- 2
आता एका वाटीत मेयोनिझ,चिली सॉस,टोमँटो सॉस मिक्स करून ब्रेड ला लावा आणि आपण केलेले कॉर्न व्हेज चे मिश्रण ब्रेड वर टाकुन त्यावर चिझ किसुन घाला एका पँनमधे बटर घालुन त्यावर सँडविच ठेवुन दोन्ही बाजुने खरपुस करा.
- 3
आता त्यावर चिझ घालुन सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गार्लिक ब्रेड विथ व्हेज मेयोनेज सलाद (garlic bread with veg mayonnise salad recipe in marathi)
#GA4#Week20या week मधला 'गार्लिक ब्रेड' हा क्लु घेऊन ही रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
व्हेज पनीर पँन पिझ्झा (veg paneer pan pizza recipe in marathi)
#GA4 #week5इटालियन हा किवर्ड घेऊन सोपा आणि झटपट होणारा पिझ्झा आणि सगळ्यांना आवडणारा याची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve -
गार्लिक-चीझ-कॉर्न स्टफ ब्रेड (garlic cheese corn stuffed bread recipe in marathi)
#CDY " गार्लिक-चीझ-कॉर्न स्टफ ब्रेड " माझ्या स्वयं ची सर्वात आवडती डिश.... जी मला पण खूप आवडते... आम्ही दोघे मिळून नेहमी कूकिंग मध्ये एक्सपरिमेन्ट करत असतो.... जेव्हापण कधी वेळ मिळाला की लागतो कामाला...😊 Shital Siddhesh Raut -
"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" (corn potato cheese shots recipe in marathi)
#GA4#week17#keyword_cheese"कॉर्न पोटॅटो चीझ शॉट्स" चीजमध्ये प्रोटीन्स, विटामिन्स, फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. फक्त उत्तम आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही चीज उपयोगी असतं.कॅल्शिअमच उत्तम स्तोत्र... असणारं चीझ लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते... आज काल तर घरी आपण सगळ्याच पदार्थांमध्ये चीझ चा सर्रास वापर करतो, मग ते पोळी असो किंवा पिझ्झा... चीझ ची मस्त अशी चव सर्वानाच भुरळ पाडते... चला तर मग मस्त अशा "चिझी शॉट्स" ची रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #Week16 'पेरी पेरी' हा क्लु घेऊन ही रेसिपी केली आहे. Amruta Parai -
चिझी कॉर्न स्पिनॅच सॅंडविच (cheese corn spinach sandwich recipe in marathi)
#tri पालक, कॉर्न(मक्याचे दाणे) आणि चीज हे मुख्य घटक यात वापरून हे सॅंडविच केले आहे. #tri या थीम साठी मला ही रेसिपी योग्य वाटली म्हणून मी ती इथे share करतेय. Pooja Kale Ranade -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
व्हेज नुडल्स (veg noodle recipe in marathi)
#GA4#week3# चायनिज हा किवर्ड वापरून आजची रेसिपी केली आहे. Amruta Parai -
-
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #Garlic bread Shubhangi Sonone -
-
कॉर्न मेयो ओपन सँडविच
सगळ्यांनाच सँडविच ,कॉर्न, मेयोनीज खूप आवडतं ,मुलांना तर खूपच, ब्राऊन ब्रेड वापरून हे सँडविच आपण सगळे एन्जॉय करू शकतो.मुलांना टिफीन साठी पण देता येते.वेगवेगळ्या भाज्या घालून सँडविच अजून हेल्दी बनवता येते. Preeti V. Salvi -
व्हेज ब्रेड रोल (veg bread roll recipe in marathi)
#goldenapron3#week21#रोलआज मी मिक्स भाज्या वापरून झटपट होणारे ब्रेड रोल बनविले, मस्त झालेत. Deepa Gad -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रोन मध्ये थीम पैकी मी सँडविच बनवले आहे अतिशय सोपी आणि टेस्टी Maya Bawane Damai -
चीझ ऑम्लेट सँडविच (cheese omelette sandwich recipe in marathi)
#worldeggchallengeचीझ ऑम्लेट सँडविच हे ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ही मस्त रेसिपी आहे, ह्यात सॅलेड तर आहेच पण मुलांच्या आवडीचं ऑम्लेट, चीझ, सॉस, मेयॉनीज हे असल्यामुळे मुल आवडीने खातात आणि त्यात त्यांना थोडं सॅलेड ने डेकोरेट करून डिश दिली कि आवडीची ही वाटते.तर पाहुयात चीझ ऑम्लेट सँडविच चि पाककृती. Shilpa Wani -
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
-
-
-
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
-
ओनीयन चिझी ब्रेड (onion cheese bread recipe in marathi)
#coocksnap#ब्रेड रेसिपीमी माझ्या मैत्रिणी ची रेसिपी coocksnap केली आहे ती coockpad वर नाही आहे मागे तिच्या घरी गेले होते तेव्हा तिने झटपट भूक लागली होती म्हणून तिने ओनीयन चिझी ब्रेड बनविले होते तेव्हा ते मला खूप आवडले होते म्हणून आज ब्रेड ची रेसिपी म्हणून मला आज तिची आठवण आली आणि मी बनविले आहे खूप सुंदर झालं आहे तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16336042
टिप्पण्या (2)