चीझ कोर्न सँडविच (cheese corn sandwich recipe in marathi)

Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031

चीझ कोर्न सँडविच (cheese corn sandwich recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15मिन
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्रॅमसिमला मिरची
  2. 100 ग्रॅमस्वीट कोर्न
  3. 50 ग्रॅमचीज
  4. 1/2 टीस्पून काळीमिरी
  5. 1/2 टीस्पून मीठ
  6. 2हिरवी मिरची
  7. 6 ते 8 ब्रेड स्लाईस
  8. 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  9. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

10-15मिन
  1. 1

    कोर्न वाफवून मिक्सर मधून जाडसर दळून घेतले, सिमला मिरची बारीक चिरून घेतली

  2. 2

    मीठ, काळीमिरी पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेले चीझ, कोर्न आणि सिमला मिरची मिक्स करून घेतले

  3. 3

    ब्रेड स्लाईस ला थोडे तूप लाऊन तव्यावर भाजून घेतले, एक स्लाईस ला टोमॅटो सॉस लावून बनवलेले सारण पसरवले त्यावर दुसरी स्लाईस ठेवून दुसर्या बाजूने ही भाजून घेतले

  4. 4

    सँन्डविच कट करून तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes