शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपशिजवलेला बासमती तांदूळ
  2. 2छोटे गाजर
  3. 1सिमला मिरची
  4. चिरलेली पत्ताकोबी
  5. 1कांदा
  6. 1 चमचाशेजवान सॉस
  7. 1/2 चमचासोया सॉस
  8. 1/2 चमचाचीली सॉस
  9. शेजवान फ्राईड राईस मसाला
  10. किंचितचवीनुसार मीठ
  11. 2 चमचेतेल
  12. लसूण अद्रक पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम तांदूळ घेऊन अर्धा तास भिजवून ठेवले त्याचा भात शिजवून घेणे

  2. 2

    नंतर एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे अद्रक लसूण पेस्ट करावी चिरलेल्या भाज्या घालून घ्याव्या

  3. 3

    नंतर त्यात शिजवलेला भात घालून घ्यावा त्यात शेजवान सोया व चिली सॉस घालावा वरतून फ्राईड राईस मसाला घालावा व सर्व मिक्स करून घ्यावे लागल्यास किंचित चवीनुसार मीठ घालावे

  4. 4

    छान सर्व मिक्स करून घ्यावे व सर्व्ह करावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या (2)

Similar Recipes