फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण एक कढ ईमधे पाणी मीठ व तेल घालून उकळून घ्यावे मग त्यात तांदूळ घालून शिजवून घ्यावे मग एक चाळून मध्ये काढून घ्यावे..
- 2
सर्व भाज्या स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट घालून परतावे मग त्यात गाजर, शिमला मिरची घालावी थोडे वेळ परतून झाल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालून परतावे मग त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, घालून परतावे मग त्यात भात घालावा व सर्व मिश्रण मिक्स करावे मग त्यात कांदा ची पात व कोबी घालून परतावे चवीनुसार मीठ घालावे
- 3
आपल्या फ्राईड राईस तयार आहे मग प्लेट मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालून गरमागरम
सर्व्ह करावा..
- 4
टीप... पान खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते पान हे रक्त शुद्ध करते...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#राईस रेसिपीज चॅलेंजहि प्राची पुराणीक ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Sumedha Joshi -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
व्हेज फ्राईड राईस (VEG FRIED RICE RECIPE IN MARATHI)
मदर्स डे निमित्त स्वतः साठी फ्राईड राईस केला. Preeti V. Salvi -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
-
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#Ga4#Week7 ही रेसिपी मुलीनी बनवलीय. मी घरी नसतांना तिला काहीतरी नाश्त्याकरीता हवे होते. सकाळचा भात शिल्लक होता. मग तयार केलाय तिने फ्राईड राईस. Pritibala Shyamkuwar Borkar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर प्लॅनर🍽️#मंगळवार#शेजवान 😍#फ्राईडराईस❤️ Madhuri Watekar -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
चायनीज फ्राईड राईस (Chinese fried rice recipe in marathi)
#GA4 #week3चायनीज हे बहुतेक सगळ्या चा आवडता पदार्थ असतो। एरवी घाई असली की मी फ्राईड राईस मसाला आणते आणि झट-पट राईस तयार । आता cookpad ने थीम दिली म्हणून विचार केला की चला स्ट्रीट स्टाईल फ्राईड राईस बनवावा। पण खरा सांगू का हे ता भारी च बनला। माझा पोरगा म्हणाला की आई आता तो रेडिमेड मसाला कधी च वापरू नकोस .... हे च उत्तम आहे। आभार cookpad ... ही थीम दिली तर मी नवा प्रयोग केला। Sarita Harpale -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#GA4#week3#chinese हा मुलांना आवडणारा पदार्थ आहे म्हणून, मी मुलांसाठी केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16385265
टिप्पण्या