शेजवान सॉस फ्राइड राईस (schezwan Sauce Fried Rice recipe in marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

शेजवान सॉस फ्राइड राईस (schezwan Sauce Fried Rice recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन
  1. 3 चमचेतेल
  2. 1/2 कपकांदा बारीक चिरून
  3. 1/2 कपगाजर बारीक चिरून
  4. 1/4 कपहिरवी सिमला मिरची
  5. 1/4 कपलाल सिमला मिरची
  6. 1/4 कपपिवळी सिमला मिरची
  7. 2मोठे चमचेे पातीचा कांदा बारीक चिरून
  8. 2 कपबासमती तांदूळ
  9. शेजवान सॉस
  10. शेजवान फ्राइड राइस मसाला
  11. चवीनुसारमीठ
  12. सजावटीसाठी कोथींबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दोन कप बासमती तांदूळ घेतले व स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले. मग कूकर मध्ये पाणी घालून तीन शिट्ट्या काढून भात शिजवून घेतला.

  2. 2

    मग एका कढईत दोन चमचे तेल घालून त्यात अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेतला. मग त्यात चिरलेला गाजर, हिरवी, पिवळी, लाल सिमला मिरच्या घालून चांगले परतून घेतले.

  3. 3

    नंतर वरील मिश्रणात एक चमचा शेजवान सॉस घातला व तो छान मिक्स करून घेतला. मग त्यात शिजवून घेतलेला भात घातला.

  4. 4

    नंतर त्यात अर्धा चमचा मीठ, पाव चमचा काळेमिरी पावडर, आणि एक चमचा व्हिनेगर घालून भात हलक्या हाताने ढवळून घेतला.

  5. 5

    मग वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावा गरमा गरम शेजवान सॉस फ्राइड राईस.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Similar Recipes