शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)

राईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
राईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दिल्याप्रमाणे तांदूळ शिजून तयार करून घेऊ भात पूर्णपणे थंड करून मोकळा करून घेऊ
भातावर चिग्स शेजवान फ्राईड राईस मसाला टाकून घेऊ थोडा मसाला भाज्यांवर टाकण्यासाठी ठेवू. मी वापरत असलेल्या चीनोर तांदूळ घेतला आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणताही राईस घेऊ शकतात - 2
आता दिल्या प्रमाणे सगळ्या भाज्या बारीक कट करून तयार करून घेऊ, अद्रक मिरची लसूण पेस्ट तयार करून घेऊ
- 3
आता कढईत तेल टाकून घेऊन तेलात अद्रक मिरची लसूण पेस्ट फ्राय करून घेऊ नंतर पातीचा कांदा, हिरव्या पातीचा लसूण,फ्रेंच बीन्स, शिमला मिरची,असे एकेक करून सगळ्या भाज्या व्यवस्थित फ्राय करून घेऊ फ्राय करताना मीठ टाकून घेऊ.
- 4
भाज्या फ्राय झाल्यावर शेजवान चटणी, चिली सॉस टाकून घेऊ मीठ जरा बघूनच टाकायचे कारण चिली सॉस,फ्राईड राईस मसाला, चटणी या सगळ्यांमध्ये ही मीठ आहे टेस्ट करून बघायचे उरलेला शेजवान फ्राईड मसाला टाकून घेऊ
- 5
आता मसाला टाकून तयार केलेला भात फ्राय केलेला भाज्यांवर टाकून घेऊ
- 6
थोड्या भाच्या साईडला ठेवल्या होत्या वरून गार्निशिंगसाठी आणि वरून राईस वर टाकण्यासाठी पत्ता कोबी, पातीचा कांदा, हीरवा पातीचा लसूण, किसलेले गाजर
थोड्या कच्च्या भाज्या राईस बरोबर छान लागतात
राईस व्यवस्थित मिक्स करून घेऊ - 7
तयार शेजवान फ्राईड राईस बरोबर चिली सॉस,शेजवान चटणी सर्व करू टेस्ट प्रमाणे कमी जास्त लागेल ते सॉस घेऊ शकतात.
- 8
टिप-भाज्या फ्राय केलेला वेगळ्या काढून नूडल्सही तयार करू शकतो त्यावर नूडल्स ही सर्व करता येतो, किंवा राईस बरोबर नूडल्स सही मिक्स करून तयार करता येतो
- 9
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#rbr#शेजवानफ्राईडराईस#chineseरक्षाबंधन स्पेशल रेसिपी साठी मी फ्राईड राईस ही रेसिपी माझ्या लहान भावाला आणि माझ्या लहान बहिणीला डेडिकेट करते हे दोघे नेहमी माझे मनोबल वाढवत असतात Piyush sharma@cook_27129920Misal k sharma @cook_26593013माझ्या कुकिंग आवडीमुळे मी सोशल मीडियावर जिथे मी ॲक्टिव असते तिथे माझे भाऊ आणि बहीण मला फॉलो करत असतात कुकपॅड वरही त्यानी मला फॉलो केले आहे फक्त माझ्या कुकिंग च्या पॅशन मुळे म्हणजे मला असे सांगत येईल माजे भाऊ बहिण नेहमीच माझ्याबरोबर आहेमी जिथे असेल ते माझ्या बरोबर आहे असे मला ही नेहमी वाटत राहते😍😊 अजून आपल्या बहिणीला काय हवे आपल्या पाठीशी आपले भाऊ/ बहिण आहेमाझ्या केलेल्या कामांची पावती आणि कौतुक भरभरून करतात😍❤️लहानपणापासूनच माझ्या लहान भावाला तिखट चमचमीत नाश्त्याचे प्रकार खाण्याचे प्रकार आवडतातएकही गोडाचा पदार्थ आवडीने खात नाही किंवा तोंडात अहि टाकत नाही तर गोडाचा कोणत्याच पदार्थात त्याला रसच नाही कितीही बळजबरी पणा केला तरी तो गोडाचा पदार्थ चाखत नाही त्याला नेहमी चटपटीत तिखट जेवण आवडते त्याला माझ्या हातचा फ्राईड राईस हा पदार्थ केव्हाही कधीही द्या तो आवडीने खातो तो येणार असला तर माझी ही तयारी असतेच पण त्याला कितीही घाई राहिली वेळ नसला तरी मी हा डब्यातून भरून त्याला देते मलाही त्याच्यासाठी पदार्थ तयार करायला खूप आवडतेगावाकडे गेली तर फ्राईड राईस त्याला बनवून देतेच माझ्या हातचे असे बरेच चमचमीत तिखट पदार्थ त्याला खायला आवडतात. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे हा प्रश्न पडला की समोर दिसतो तो शेजवान फ्राईड राईस चा मसाला आणि मग झटपट तयार होतो शेजवान फ्राईड राईस अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा हा फ्राईड राईस खायलाही खूप छान लागतो चला तर मग बनवूया आता आपण शेजवान फ्राईड राईस Supriya Devkar -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस Sangeeta Kadam -
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#ZCRमटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो Charusheela Prabhu -
-
-
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut -
शेजवान राईस (schezwan rice recipe in marathi)
#triचवीला मस्त व कलरफुल असा हा शेजवान राईस नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
ट्रिपल शेजवान राइस (triple schezwan rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीट्रिपल शेजवान राइस चायनीज स्ट्रीट फूड हे अतिशय फेमस आहे नावाप्रमाणेच यात तीन वेगवेगळ्या डिशेस एकत्र करून हे एक डिश बनलेली आहे. एक फुल मिल म्हणून हा उत्तम पर्याय आहे यात हक्का नूडल्स मंचूरियन आणि फ्राईड राईस अशा तिनेच कॉम्बिनेशन करून ही एक डिश बनवली जाते आणि मुलांची ऑल टाईम फेवरेट. Deepali dake Kulkarni -
व्हेजसिझलर (vegsizzler recipe in marathi)
#GA4#week18#सिझलर#sizzlerगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये सिजलर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली सिझलर चे नाव हा पदार्थ बघताच फक्त रेस्टॉरंट आठवते सिझलर बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये खाल्ला आहे. बर्याचदा वाटायचे घरी कसे बनवायचे कारण रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्डवर असेल तेच आपल्याला ते सर्व करतात, त्यांची सर्व करण्याची पद्धत पाहून भूक अजून वाढते सीसी आवाज करून ते सिजर आपल्यापुढे छान हॉट प्लेट मध्ये वाढले जाते. वन प्लेट मिल दोन किंवा तीन व्यक्ती शेअर करून आपण खाऊ शकतो पण बऱ्याचदा असे होते त्या प्लेटमध्ये सगळेच आपल्या आवडीचे असेल असे नाही, आपण शेअर करून खातो पण बऱ्याच गोष्टी मिस होतात घरी बनवण्याचा हा खूप मोठा फायदा आहे त्यात कॉन्टिटी आणि घरच्यांची आवडीनिवडीप्रमाणे प्लेटर बनवू शकतो मीही तसेच केले प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन सिजरल चे प्लॅटर बनवले आहे माझ्याकडे सिजरची हॉट प्लेट नाही आहे पण मी दोन तव्याचा यूज करून डिनर मध्ये सिजलर बनवले कोणतीही गोष्ट बनवण्यासाठी सगळेच असले पाहिजे असे नाही काही नसेल तर काहीतरी जुगाड करून ती वस्तू बनवली पाहिजे मी ही तसेच केले घरात अवेलेबल होईल त्याप्रमाणे डिश बनवली. घरच्यांच्या आवडीप्रमाणे त्यात वस्तू ऍड केल्या सिझलर हे एक अशी डिश आहे त्यात आपण आपल्या मनाप्रमाणे आवडीप्रमाणे बऱ्याच गोष्टी,पदार्थ मिक्स एंड मॅच करून ऍड करू शकतो घरी बनवण्याचा हा फायदा असतो. Chetana Bhojak -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR #चायनीज रेसिपीज हल्ली सगळीकडे चायनीज फुड खाण्याची फॅशनच आली आहे त्यामुळे रस्त्यांवर ही चायनीज च्या गाड्या दिसतात पण तिथे चायनीज खाण्यापेक्षा घरीच हायजिन सांभाळुन पोटभर मनसोक्त चायनिज व्हेज नॉनव्हेज पदार्थ करून खाणे केव्हा ही चांगले चला तर शेजवान चायनीज फ्राइड राईसची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure
More Recipes
- चिली चीझ तवा टोस्ट (chilli cheese tawa toast recipe in marathi)
- काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)
- चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
- शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- टॅंगी उपवास पापड चाट (tangy upwas papad chaat recipe in marathi)
टिप्पण्या