खुसखुशीत पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

खुसखुशीत पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1पालक जुडी
  2. 3-4हिरव्या मिरच्या
  3. 5-6पाकळ्या लसूण
  4. 1 टिस्पून तीळ हळद, मीठ
  5. तेल गरजेनुसार
  6. 1/4 टिस्पून ओवा

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    पालक निवडून स्वच्छ धुवून जाडसर चिरून दोन तिन मिनिटे शिजवून घ्यावा.

  2. 2

    थंड झाल्यावर मिक्सरमधून मिरची, लसूण पाकळ्या घालून बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    पालक प्युरी एका वाडग्यात काढून त्यात मीठ,ओवा, तीळ हळद घालून त्यात मावेल इतकी कणीक आणि थोडेसे तेल घालून घट्ट पीठ मळून अर्धा तास मुरवत ठेवा.

  4. 4

    अर्धा तासानंतर कणीक छान मळून पराठे लाटून तेलावर दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावे.दह्यासोबत सर्व्ह करावे.ह्यात पाणी अजिबात घालू नये म्हणजे खुसखुशीत होतात.रंगही हिरवागार येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes