केळीची शिकरण व मक्याची भाजी (Keliche Shikran Makyachi Bhaji Recipe In Marathi)

#Choose to Coock
मला घरच्यांना खाऊ घालायला नेहमी आवडते हेल्दी फूड त्यामुळे सर्वांचा राहतो नेहमी फ्रेश मूड 😊
केळीची शिकरण व मक्याची भाजी (Keliche Shikran Makyachi Bhaji Recipe In Marathi)
#Choose to Coock
मला घरच्यांना खाऊ घालायला नेहमी आवडते हेल्दी फूड त्यामुळे सर्वांचा राहतो नेहमी फ्रेश मूड 😊
कुकिंग सूचना
- 1
केळीच्या शिखरनासाठी सर्व साहित्य एकत्र करून घेणे
- 2
नंतर केळीचे बारीक स्लाईस करून घेणे एक भांडे घेऊन त्यात केळीचे स्लाईस घालून साखर घालून घ्यावे व ते थोडे मॅश करून घ्यावे
- 3
नंतर यात दूध घालून घेणे व वेलची पूड वरतून घालावे
- 4
नंतर पोळी सोबत सर्व्ह करावे
- 5
मक्याच्या भाजीसाठी मक्याचे दाणे सर्व वेगळे काढून घेणे
- 6
नंतर एक भांडे घेऊन त्यात पाणी घालावे थोडे मीठ घालून मक्याची दाणे सर्व बॉईल करून घ्यावे
- 7
एक पॅन घेऊन त्यात तेल घालावे जीरे मोहरी कढीपत्त्याची पाने घालून घ्यावी अद्रक लसण पेस्ट घालावी नंतर बॉईल केलेले मक्याचे दाणे घालून तेलात थोडे परतवावे तर सर्व मसाले टाकून एकत्र करून घ्यावे
- 8
पोळी सोबत सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळीचे शिकरण
#गुढी#गुढी पाडव्याच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा# गुढीपाडव्याला नेहमीचा आमचा ठरलेला बेत असतो श्रीखंड पुरी आज म्हंटल काहीतरी वेगळं करूया आणि तेही अगदी झटपट... अगदी 5 मिनिटात आटपणारी अशी! आसावरी सावंत -
मटकीची भाजी बाजरीची भाकरी कढी (Matkichi Bhaji Bajrichi Bhakri Kadhi Recipe In Marathi)
#मटकीचीभाजीभाकरी#बाजरीचीभाकरी#बच्छबारस कृष्ण द्वादशी या तिथीला गाय वासराची पूजा केली जाते भारत हा असा देश आहे जिथे गाई ला देवी देवतांचे रूप मानून पूजा केली जाते आणि तिने आपल्याला दिलेल्यातिच्या कष्टाचे आणि तिच्या वासराच्या हिश्याचे दूध आपण मानव वापरतो त्यासाठी त्या गाईला हा आजचा दिवस तिला धन्यवाद सांगण्यासाठी तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची पूजा केली जाते.गौवत्स द्वादशी म्हणजे बच्छ बारस हा सण साजरा केला जातो राजस्थान तसेच उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो . आज सगळ्या स्त्रिया गाईची आणि बछड्याची/ वासराची जोडीने पूजा करतात आणि आज गाईच्या दुधाचे सेवन करत नाही आज काही चिरायचे पण नाही कापायचे पण नाही, सकाळी गाईची आणि बछड्याची पूजा करून त्यांना बाजरीच्या पिठाचे मुठिया आणि मटकिची घुगरी खाऊ घालून हा सण साजरा करतात. आज गाईच्या दुधा वर त्याच्या वासराचा अधिकार असतो आज हा एक दिवस बछडा आणि आईचा दिवस असतो. गौ -शाळात ,ज्यांच्या घरी गायी ते लोक पूजा करतात पण मोठ्या शहरात गाईच्या मूर्तीची पूजा करतात आणि या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी, मटकीची उसळ, कढि भात आणि बेसना पासून तयार केलेला गोड पदार्थ तयार करतात आणि तेच खातात आज गहू आणि बाकीचे कडधान्य खाल्ले जात नाही. असे बोलले जाते की आजच्या दिवशी श्रीकृष्णाला यशोदा मैया ने गाईंला वनात चरायला पाठवले होते त्यादिवशी यशोदाने गाई आणि वासराची पूजा केली होती तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी बाजरीच्या पिठाच्या पिंड्या केल्या आणि बाजरीची भाकरी कढी आणि मटकीची भाजी आणि बेसन पासून तयार केलेली मिठाई नैवेद्यात दाखवतात. तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
उपवासाचे केळीचे वडे (upwasache keliche vade recipe in marathi)
आज आषाढी एकादशी आहे तर त्यासाठी वेगळी अशी उपवासाची रेसिपी..नक्की करून पाहा.😊 Pratima Malusare -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
-
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
व्होल व्हीट चाॅकलेट मफिन्स
#AsahiKaseiIndia#BakingRecipesबेकिंग म्हणजे माझं आवडतं पॅशन..❤️वेगवेगळ्या बेकिंग रेसिपीज मला करायला आणि घरच्यांना खाऊ घालायला खूप आवडतात..😊त्यातीलच एक म्हणजे चाॅकलेट मफिन्स म्हणजे माझ्या मुलांचे खूपच आवडते..😊मुलांना केक किंवा मफिन्स देताना त्यातही त्यांना हेल्दी खाऊ घालण्याचा विचार हा प्रत्येक आईच्या मनी असतो.चला तर मग पाहूयात रेसिपी हेल्दी चाॅकलेट मफिन्स. Deepti Padiyar -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#spसॅलरी प्लॅनर#बुधवार फ्रुट सॅलडफ्रूट सॅलड ही एक डिश आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे फळ असतात,तसेच हे एक डेझर्ट म्हणून लोकप्रिय आहे. फ्रुट सॅलड हे सर्वांचेच प्रचंड आवडते आहे अत्यंत पोष्टिक व हेल्दी असे आहे यात आपल्या आवडीनुसार वेगवेगळी फळं आपण घेऊ शकतो फळांमध्ये सामान्यत: जीवनसत्त्वे आणि खनिजे भरलेले असतात, या फळांचे मिश्रण हे एक आरोग्यदायी सर्व्हिस ठरेल. 😊तर मग चला असे हेल्दी पोष्टिक फ्रुट सॅलड बघूया Sapna Sawaji -
केळाचे शिकरण (kelache shikran recipe in marathi)
#GA4#week2#banana म्हणजेच केळी. केळीचे शिकरण सर्वांच्या आवडीची आहे. सध्या केळीचे सीझन ही सुरू आहे. म्हणून मी केळीचे शिकरण बनवीत आहे. Vrunda Shende -
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
खानदेशी वरण बट्टी घोटलेली वांग्याची भाजी (varan batti vangyachi bhaji recipe in marathi)
#ks4#खानदेशीखानदेशाची पूर्वी ची वेगवेगळी नावे रसिका, सेउनदेश, तानदेश,कान्हदेशमालेगाव तालुक्याच्या पुढील छोट्या गावाच्या किनाऱ्याच्या काठा तून वाहणारी कान्ह नदीमुळेकान्हादेश असे नाव पडले , तसेच कान्हा म्हणजे कृष्ण कृष्णाचा प्रदेश म्हणजे कान्हा देश अशाप्रकारे हे नाव पडले, नंतर मुगल काळात खानाचे राज्य झाल्यामुळे त्या प्रदेशाचे खानदेश असे नाव झाले.खानदेशाची बोली खाद्यसंस्कृती खूपच वेगळ्या प्रकारची आहे तिथे बऱ्याच वेगवेगळ्या जाती बघायला मिळते भिल, आदिवासी ,पाटील ,लेवा पाटील ,कोळी, आगरी,काष्टी अजून बरीच समाजाची लोक या भागात दिसतातखानदेशात कुटुंब एकत्र आल्यावर, लग्नाच्या पंगतीत घरातल्या शुभकार्यात कार्यक्रमात तयार केला जाणारा पदार्थ वरण ,बट्टी ,वांग्याची घोटलेली भाजी की खूप फेमस जेवणाचा मुख्य प्रकार आहे.महाराष्ट्राचे खाद्य भ्रमंती करताना खानदेशातला हा प्रमुख जेवणाचा प्रकारात तयार केला टेस्ट खूप अप्रतिम असा आहे त्याचे कॉम्बिनेशन खूप छान आहे पातळ वरण, बट्टी आणि चमचमीत वांग्याची भाजीतिथले लोक संगीत ,अहिराणी बोली, अहिराणी गाणे ऐकण्यासारखे आहे लग्नातील ढोल ताशा वरचे नाच बघण्यासारखी आहे .अहिराणी ओवी'लई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजीलहान-मोठा सर्वांसनी जेवानी घाईवांग्या नि भाजी नि मजाच सुगंधी येईमोठा बाबा रट्टा मोडीसग नुसतं तूप घेईलई फेमस छे वरण बट्टी आम्हीनी वांग्यानी भाजी'असा हा मुख्य जेवणाचा पदार्थ आवडीने सगळेजण खाउन खूष होतील असा हा पदार्थ लहान-मोठ्या सर्व पंक्तीत बसून आनंद घेतातरेसिपितून बघूया कसा तयार केला Chetana Bhojak -
उंधियो (Undhiyo/ Undhiyu recipe in marathi)
#EB9#w9#उंधियोउंधियो ही रेसिपी हिवाळ्यात तयार केली जातेगुजरात आणि मुंबईत भरपूर प्रमाणात ही रेसिपी तयार केली जाते गुजराती लोकांची ही रेसिपी आहे.गुजरातचा मुख्य सण उत्तरायण ला उंदियो तयार केला जातो. लहानपणापासून माझी मम्मी ही रेसिपी तयार कराईची मला ती खुप आवडायची भरपूर भाज्या असल्यामुळे रेसिपी खायला खूप आवडते माझे पप्पा नेहमी सुरत ला जायचे सुरत वरून आमच्या साठी उंदीयो नेहमी आणायचे आई ला नेहमी सांगायचे असाच बनव आई तसाच बनवून खाऊ घालायची पण आता मुंबईला आल्या पासून गुजराती फ्रेंड असल्यामुळे त्यांच्या पद्धतीचाही उंदीयो शिकली आहे त्यात अजून बऱ्याच भाज्या टाकल्या जातात आमच्या गावाकडे मिळायच्या नाही पण मुंबईला बाजारात तयार करण्यासाठी हिवाळ्यातील खास उंधियो च्या भाज्या अवेलेबल असतात .आपल्या आवडी नुसार भाज्या टाकू शकतो कमी जास्त प्रमान करू शकतोचला तर जाणून घेऊया पाककृती Chetana Bhojak -
-
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
शाही केळ्याचे शिकरण (Shahi kelyache shikran recipe in marathi)
#केळ्याचे शिकरण लहान ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याच्या च आवडीचे पण सध्याच्या काळात ही रेसिपी मागे पडत चालली आहे.पूर्वी भाजीच्या एैवजी किंवा गोड डिश म्हणुन ही शिकरण केले जायचे चला तर आपण रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कलाकंद (kalakand recipe in marathi)
#दूध... 😊 उद्या आहे रक्षाबंधन... 🤗आणि भावाला खाऊ घालायला हाताने बनवलेली कलाकंद मिठाई..☺️😊 क्या बात है.. 👍🎉💐भाऊ नक्की खुश होणार🤗🤗 Rupa tupe -
बटाटा खोबर वडी (batata khobra vadi recipe in marathi)
#mfr# वर्ल्ड फूड डे स्पेशलमाझी आवडती रेसिपीमला बटाटा खोबर वडी खूप आवडते ,मऊसूत ,वेलची केशराचा वास बराच वेळ जिभेवर राहतो,पटकन होतात, Pallavi Musale -
अंबाडीची पातळ भाजी (ambadichi patal bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हाताची आंबाडीची पातळ भाजी..अतिशय मस्त करते माझी आई ही भाजी. तिच्या या भाजीला तोड नाही.. आणि तसेही मला देखील आईच्या हाताची ही भाजी खूप आवडते..चला करूया मग... *आंबाडीची पातळ भाजी*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
शिकरण😊
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे आणि हा कोणत्याही सीझनमध्ये खावासा वाटणारा पदार्थ आहे. शिवाय हा पदार्थ अतिशय झटपट होणारा आणि आयत्यावेळी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा खूष करणारा त्याव्यतिरिक्त विदाउट शुगर असाही बनणारा मी टेस्टी पदार्थ आहे बघूया याची रेसिपी. अतिशय कमी साहित्यात बनणारा हा पदार्थ आहे. Sanhita Kand -
गाजर हलवा रबडी केक ट्रायफल (gajar halwa rabdi cake trifle recipe in marathi)
कुकपॅड मराठी वरील ही माझी पहिलीच रेसिपी आहे. नेहमी वेगळं काहीतरी करून बघत असते. गाजरापासून काही तरी नवीन रेसीपी करून बघावी असे वाटत होते. विचार करता करताच ही रेसिपी सुचली...😊हि रेसिपी चवीला एकदम भन्नाट लागते. Deepti Padiyar -
केळ्याचे शिकरण
#lockdownघरात एक केळ उरलं होतं. आयुर्वेदात दूध आणि फळं एकत्र खाऊ नये सांगितला आहे.पण अडचणीच्या काळात किंवा कधीतरी खायला काही हरकत नाही. Preeti V. Salvi -
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
उपवासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#magazine recipe#उपवास रेसिपीउपवासाला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवितो मी उपवासाची पुरी व भाजी बनवली .उपवासाच्या पुरी व भाजीमुळे पोट एकदम भरते शिवाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते त्यामुळे सर्वच खातात 😀 Sapna Sawaji -
वांग्या बटाट्याची रस्सा भाजी -तांदळाची भाकरी - नारळाची चटणी(naralachi chutney recipe in marathi)
#Ks1#kokaniPlatterमहाराष्ट्राचा कोकण की पहिली थिम पाहून मला तर खूप आनंद झाला कारण कोकण किनारपट्टीचा बराचसा भाग माझा फिरुन झाला आहे बरेच भाग बघून झाले आहेया ठिकाणी पर्यटक म्हणून जाताना बर्याच लोकांनी मला घाबरवले होते तु व्हेजिटेरियन आहे तुझे खूप हाल होतील आणि तसा अनुभव तर मला श्रीवर्धन या ठिकाणी आला श्रीवर्धन वरून दिवेआगार या ठिकाणी फिरून झाल्यावर मला कळले की इथे काही कोकणस्थ ब्राह्मण असतात जे पूर्ण जेवण त्यांच्या घरात बनवून पर्यटकांना घरातच जेऊ घालतात असे माहित पडताच विचारत विचारत एक-दोन ठिकाणी गेले पण त्याचे नियम खूप कडक होते जेवणाचा वेळ असेल त्यावेळेस तिथे जेवण मिळते नाहीतर नाही तेही बुकिंग करावे लागते त्या दिवशी आम्हाला कुठेच जेवणच नाही मिळाले श्रीवर्धन ला ही जेवण मिळाले नाही पण आपला वडापाव जिंदाबाद महाराष्ट्राची शान प्रत्येक भागात मिळणारा हा वडापाव मला बस स्टैंड वर मिळाला आणि भूक भागली.तसेच सिंधुदुर्ग या भागात फिरताना मालवण मधली मिसळपाव सिंधुदुर्ग किल्ल्या बाहेरील खूप काही वस्तू खरेदी केल्या आज या थीम मुळे वस्तु शोकेस मधून बाहेर आल्या आणि माझे मनकोकणातच फिरत होते जेवण बनवताना ही कोकणची आठवण येत होती, नारळाचा गणपती गोव्याचे शांतादुर्गा मंदिराच्या बाहेरून घेतलेला ,सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाहेरून घेतलेले नाव, शंख सगळे आठवणीत मन रमले थीम ते पदार्थ बनवताना सारखे मन कोकणात प्रत्येक पर्यटक स्थळावर दिलेल्या भेटी आठवण करून आनंदित झालेसिंधुदुर्ग, मालवण ,देवबाग ,तारकर्ली, गणपतीपुळे, रत्नागिरी, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर ,दिवेआगार या सगळ्या स्थळावरून मनातून परत फिरून आले सध्या कुठे फिरणे अवघड झाले आले या थीम मुळे मनातून आनंद घेऊन परत माझे मनयापर्यटनस्थळांना रमले मी तयार केल Chetana Bhojak -
उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी (upvasacha dosa batatyachi bhaji recipe in marathi)
#उपवास#एकादशी#dosa#उपवासाचाडोसाबटाट्याचीभाजी#डोसाआज कामिका एकादशी निमित्त तयार केलेला फराळ म्हणजे उपवासाचा डोसा ,बटाट्याची भाजी, नारळाची चटणीअशा प्रकारचा डोसा, बटाट्याची भाजी जर तुम्ही तयार करून फराळ घेतला तर तुम्हाला नेहमीच्या डोसात फ़रक़ जाणवणार नाही हा उपवासाचा डोसा आपण नेहमी करतो तसाच डोसा हा चवीला लागतोरेसिपीतून नक्कीच बघा उपवासाचा डोसा बटाट्याची भाजी Chetana Bhojak -
ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी वांग्याच भरीत (jowarichi bhakhri vangyach bharit recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडखरिपाचा हंगाम संपल्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून प्रत्येक गावातील ग्रामदैवतांच्या नावाने यात्रा-जत्रा भरवल्या जातात. सुमारे सहा महिने काबाडकष्ट करून शेतातील धनधान्य घरात आलेले असते. धान्याच्या रूपाने घरात सुबत्ता आल्याचा आनंद म्हणून या यात्रांना महत्त्व असते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे.आज मी जे जेवण केले ते जेजुरीच्या खंडेरायाच्या यात्रेतील नैवेद्य आहे व तिथे खंडोबाचा प्रसाद म्हणून जेवण पण हेच मिळतेजेजुरीची यात्रा चंपाषष्ठी ला भरते व तिथे हा नैवैद्य दाखविला जातो.🙏आम्ही चार महिने म्हणजेच श्रावण महिन्यापासून कांदे वांगे खाणे बंद करतो तुम्ही म्हणाल हे काय सांगते तर सांगायचं तात्पर्य असे की आमचे हे कांदे वांगे चंपाषष्ठी ला म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ला कांदे वांगे खाणे चालू होतात खंडोबाला कांदे घालून वांग्याचे भरीत वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी असा नैवेद्य दाखवून त्या दिवशी पासून कांदे वांगी खाणे चालू करतो एरवी आपण नैवेद्याला कांदे घालत नाही पण या दिवशी कांदे घालून भाजी व भरीत करतो व त्याचाच नैवेद्य दाखवतो.चला तर मग बघुया भाकरी भाजी व भरीत.येळकोट येळकोट जय मल्हार. Sapna Sawaji -
रताळ्याचे शिकरण(Ratalyache Shikran Recipe In Marathi)
#SRउपवासाच्या दिवशी उपास असला म्हणजे भुक ही लागतेच मग सकाळपासूनच सकाळचा पहिला नाश्त्यातून घेतला जाणारा हा पदार्थ आपल्याला एनर्जीही देतो त्यामुळे उकडलेला रताळ दुधाबरोबर घेतला म्हणजे कामाची एनर्जी मिळते आणि उत्साही असतो थोडेसे पोटात गेल्यामुळे कामही करता येते त्यामुळे अशा प्रकारचा रताळ्याचा शिकरण तयार करून घेतले पाहिजेउपवास नसला तरी रताळू हे आहारातून घेतले पाहिजे रताळू हाय फायबर असल्यामुळे पचनासाठी हलके असतेआरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे रताळूउपवासाचे बरेच पदार्थ हे उग्र असतात मग सकाळची सुरुवात ही चांगल्या पदार्थाने केली तर पोटही व्यवस्थित राहते. Chetana Bhojak -
रोस्टेड व्हेज सँडविच (veg sandwich recipe in marathi)
#KS8 थीम८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रमुंबईच्या खाऊ गल्लीत अनेक प्रकारचे स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत. त्यातलेच सर्वांचेच आवडते पौष्टिक असे सँडविच. नेहमीच्या धावणाऱ्या मुंबईत, तळागाळातील सर्व लोकांच्या खिशाला परवडणारे व भूक भागवणारे असे हे " रोस्टेड व्हेज सँडविच". तर बघुया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#KS8 थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्रगजबजलेल्या मुंबईत अनेक "स्ट्रीट फूड" लोकप्रिय आहेत. त्यातलीच सर्वांची आवडती "पाणी - पुरी ". "पाणी- पुरी" म्हटले की, स्ट्रीटवरील भैयाचीच पाणीपुरी खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातल्यात्यात मुंबई च्या चौपाटीवर जाऊन खाण्यात तर काय औरच मज्जा.. 🥰 तर लोकप्रिय अशी "पाणी -पुरी" घरी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन च्या काळात "स्ट्रीट फूड रेसिपी घरी करून बघण्यात व खाण्यात खूपच मज्जा आली. तर बघूया! "पाणीपुरी"रेसिपी.😋 Manisha Satish Dubal -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#cooksnap-हा शिरा नैवेद्यासाठी नेहमी केला जातो, तेव्हाच या शिर्याला अप्रतिम चव येते.सर्वाना आवडणारा....ही रेसिपी मी शोभाताई देशमुख यांची कुकस्नॅप केली आहे, सुरेख झालेली आहे. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या