उपवासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#cpm6
#week6
#magazine recipe
#उपवास रेसिपी
उपवासाला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवितो मी उपवासाची पुरी व भाजी बनवली .
उपवासाच्या पुरी व भाजीमुळे पोट एकदम भरते शिवाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते त्यामुळे सर्वच खातात 😀

उपवासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)

#cpm6
#week6
#magazine recipe
#उपवास रेसिपी
उपवासाला आपण विविध प्रकारचे पदार्थ बनवितो मी उपवासाची पुरी व भाजी बनवली .
उपवासाच्या पुरी व भाजीमुळे पोट एकदम भरते शिवाय लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते त्यामुळे सर्वच खातात 😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
पाच ते सहा
  1. पुरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 कपसाबुदाणा पीठ
  3. 1 कपभगरीचे पीठ
  4. 1 कपउपवास भाजणी पीठ
  5. 1/2 कपभरडलेले शेंगदाणे
  6. चवीनुसारसैंधव मीठ
  7. तळण्यासाठी शेंगदाणा तेल
  8. आवश्यकतेनुसार पाणी
  9. भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  10. 5ते सहा मध्यम आकाराचे बटाटे
  11. 1 टेबलस्पूनजीरे
  12. 2-3 हिरव्या मिरच्या
  13. चवीनुसारसैंधव मीठ
  14. 2 टेबलस्पूनशेंगदाणा तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सगळ्यात पहिले साबुदाणा पीठ भगर पीठ उपवासभाजणीचे पीठ सर्व पीठ एकत्र करून घ्या त्यात चवीनुसार सेंधव मीठ घाला व थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्यावा

  2. 2

    नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्या कढईत तेल टाकून गॅसवर कढई ठेवून त्या तळून घ्यावा

  3. 3

    आता भाजी बनविण्यासाठी बटाटे घेऊन ते उकडून घ्यावे त्याचे साल सोलून छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात

  4. 4

    नंतर गॅसवर एक भांडे ठेवून त्यात तेल टाकून जीरे घालावे मिरची घालावी बटाट्याच्या फोडी घालून घ्याव्या चवीनुसार मीठ घालावे सर्व परतून घ्यावे व पाच मिनिटे वाफ द्यावी झाली आपली बटाट्याची भाजी तयार पुरी सोबत सर्व्ह करावे

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes