दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

#WWR
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे

दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)

#WWR
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ ते ५
  1. 1दुधी
  2. 7 ते ८ चमचे साखर
  3. 2 चमचेवेलची पूड
  4. 1 चमचातूप
  5. ५० ग्रॅम मावा
  6. 2 चमचेड्रायफ्रूट (बदाम, काजू, काळा मनुका)
  7. 1 वाटीदूध
  8. 1 चमचाबदाम मिल्क पावडर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    दुधी चे सल काढून दुधी किसून घ्यावा.

  2. 2

    ड्राय फ्रूट तुपात फ्राय करावेत मग ते काढून घ्यावे मग त्यात दुधी चा किस टाकून तो ढवलावा त्यात, साखर, बदाम पावडर मिक्स करून ढवळावे मग त्यात मावा, वेलची पूड व सुक्का मेवा टाकावा

  3. 3

    गरमा गरम तयार दुधी भोपळ्याचा हलवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes