दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)

#SSR
श्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते
दुधी भोपळ्याची खीर (Dudhi Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#SSR
श्रावण महिन्यामध्ये दुधी भोपळा छान मिळतो आणि श्रावणी सोमवार सोडताना गोड खीर जेवणामध्ये हवीच असते
कुकिंग सूचना
- 1
अर्धा दुधी भोपळा ची साल काढून धुवून किसून घ्या
- 2
कढई तापत ठेवा त्यामध्ये चमचा तूप घाला आणि किसलेला दुधी भोपळा तुपावर छान भाजून घ्या
- 3
भोपळा छान गुलाबीसर भाजल्यानंतर यामध्ये पाऊण लिटर दूध घाला दुधाला उकळी आल्यानंतर साखर घाला पाच मिनिटं शिजू द्या
- 4
मध्ये मध्ये चमच्याने ढवळत रहा बदाम काजूची पावडर दोन चमचे घाला पिस्त्याचे काप घाला आवडत असल्यावर केशरच्या काड्या घाला
- 5
पाच ते सात मिनिटं दूध छान आटू द्या यामध्ये दुधी भोपळा पण छान शिजतो दाटसर झाल्यानंतर वरून वेलची पूड घाला आणि गॅस बंद करा थंड करत ठेवा फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यावर ती सुद्धा खूप छान लागतो
- 6
दुधी भोपळा खूप पौष्टिक असतो आठवड्यातून किमान एकदा तरी आहारात घ्यावा असा वेगवेगळ्या पद्धतीने केल्यानंतर घरच्यांना नक्कीच आवडेल
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी भोपळ्याची खीर /विटामिन फुल खीर (dudhi bhoplyachi kheer recipe in marathi)
#pcr# दुधी भोपळ्याची खीरदुधी भोपळा हा लहान मुलांसाठी खूप उपयुक्त असा आहे त्यांना रोज कशाला कशा माध्यमातून काही न काही खाऊ घालणेखूप आवश्यक आहे. दुधी भोपळ्याचे गुणधर्म हे खूप आहेत मी आज दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे स्पेशल माझ्या मुलासाठी..... चला तर मग रेसिपी बघूया झटपट आणि युनिटी बूस्टर अशी खीर आहे. Gital Haria -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # नमिता पाटील # दुधी भोपळ्याची खीर, ही छान रेसिपी मी cooksnap केली आहे. मस्त झाली खीर.. thanks Varsha Ingole Bele -
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhoplyahchi kheer recipe in marathi)
#दूध दुधी भोपळा ही थंड व सौम्य भाजी ही पथ्याची व आजारी माणसांची भाजी मानतात ही भाजी पित्तरोधक मूत्रल शामक आहे तहान भागवणारी व थकवा नाहीसा करणारी भाजी म्हणुन आपल्या आहारात नेहमी वापर केला पाहिजे चला तर आज मी दुधीची खीर कशी बनवायची दाखवते Chhaya Paradhi -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#GA4 #week11#पझल कीवर्ड आहे पंपकिन लाल भोपळा तसा शरीरासाठी खूप चांगला असतो कारण त्याच्यात बीटा कॅरेटिन असतं पण मुलांना त्याची भाजी आवडत नाहीत खीर करून दिली कि आवडीने खातात R.s. Ashwini -
हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर (healthy sugar free bhoplyachi kheer recipe in marathi)
#हेल्दी शुगर फ्री दुधी भोपळ्याची खीर मी सुरेखा वेदपाठक यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. पौष्टिक पण,साखर नसल्याने हेल्दी पण आहे. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याची खीर (dudhi bhopalyachi kheer recipe in marathi)
#GA4#Week21आहारामध्ये खूप कमी वापर होणारा असा हा दुधी भोपळा. पण औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्याने त्याचा रस पिण्यास प्राधान्य दिले जाते. दुधी हलवा ही खूपच छान लागतो. मी त्याची रेसिपी मागच्या एका भागामध्ये दिलेलीच आहे. आज मी दुधी हलव्याची खीर तुमच्यासाठी घेवून आले आहे. नक्की करून बघा. Namita Patil -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr की वर्ड.. भोपळा.. उपवासासाठी बनविलेली भोपळ्याची खीर... Varsha Ingole Bele -
दुधी भोपळ्याची खीर(doodhi bhoplyachi kheer recipe in marathi)
दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे खीर.अतिशय चवदार लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
दुधी कोकोनट हलवा (dudhi coconut halwa recipe in marathi)
#gurदुधी भोपळा खूपच पोषक असतो.रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. Supriya Devkar -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#झटपट दुधी भोपळा हा शक्यतो १२ महिने सहजरित्या मिळणारा पदार्थ आहे...मी घरात नेहमीच दुधी भोपळा ठेवत असते कारण दुधी दिसायला जरी छान नसेल पण बनविल्या नंतर अत्यंत सुंदर चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे ही आहेत. तसेच ही पाहुण्यांसाठी कमी वेळेत चविष्ट एक खास विशिष्ट स्वीट डिश तयार होऊ शकते...💯 Pallavii Bhosale -
भोपळ्याची खीर रेसिपी (bhoplyachi kheer recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी खीर खायलाही खूप छान लागते.Padma Dixit
-
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असा लाल भोपळा ....त्यापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे लाल भोपळ्याची खीर. अर्थातच मला खूप आवडते. ती चवीला तर छानच लागते पण तिचा केशरी रंगही खूप छान दिसतो. भोपळ्याला स्वतः ला छान चव असते ,त्यामुळे ह्या खीरेत ड्राय फ्रुट नाही घातले तरी चवीला उत्तमच लागते. Preeti V. Salvi -
उपवासाची दुधी भोपळ्याची कोशिंबीर (dudhi bhoplyachi koshimbir recipe in marathi)
#nrr#नवरात्रीस्पेशल रेसिपी#दुधीभोपळा#कोशिंबीरनवरात्रीच्या जल्लोष या ऍक्टिव्हिटी साठी दुसरा घटक भोपळा दुधी भोपळा चा वापर करून कोशिंबीर तयार केलीउपवासात माझी सर्वात आवडती दुधीची कोशींबीर मी नेहमीच प्रयत्न करत असते उपासाच्या दिवशी ही कोशिंबीर बनून आहारातून घेते त्यामुळे गारवाही मिळतो दूधीत भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे पाण्याचे ही भर शरिरात होते दही मुळे प्रोटीन मिळते त्यामुळे शरीराला पौष्टिक असा आहार मिळतो फराळाची चवही वाढते फराळाच्या कोणत्याही पदार्थाबरोबर कोशिंबीर छान लागते. उपवास नसला तरी रोजच्या आहारात तूनही दुधी ची कोशींबीर तयार करून घेऊ शकतोरेसिपी तून नक्कीच बघा दुधी भोपळ्याची कोशिंबीर Chetana Bhojak -
लाल भोपळ्याची खीर (Lal Bhoplyachi Kheer Recipe In Marathi)
#ASR... आज दीप अमावस्या निमित्त मी केली आहे लाल भोपळ्याची खीर. चवीला अतिशय उत्तम, आणि पचायला हलकी असलेली अशी ही खीर, करायलाही सोपी, झटपट होणारी... ही खीर गरमही छान लागते. किंवा थंड करून dessert म्हणूनही सर्व्ह करू शकतो. Varsha Ingole Bele -
दुधी भोपळ्याचा हलवा (Dudhi Bhoplyacha Halwa Recipe In Marathi)
#WWRलोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे. दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे Mrs. Snehal Rohidas Rawool -
लाल भोपळ्याची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nrr :नवरात्र दिवस २: आज मी देवीला लाल भोपळ्याची खीरे चां निवेध्य केला. भोपळा हा रेशेदार आहे आणि त्यातून व्हिटॅमिन A , E आणि C चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे ते डोळे आणि त्वचे साठी गरजेचं आहे आणि शक्ती वर्धक पण आहे महणुन नेहमी भोपळा आप्ल्या आहारात समावेश करावा. Varsha S M -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#trending recipesदुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.दुधीसारख्या नावडत्या आणि बेचव भाजीपासून बनवला जाणारा दुधी हलवा हा पदार्थ गोड पदार्थांपैकी सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट डिश मानली जाते. म्हणूनच दुधीची भाजी म्हटलं की नाकं मुरडणारी ही मंडळी दुधीचा हलवा मात्र मिटक्या मारुन खातात. जितका हा हलवा चवीस स्वादिष्ट आहे तितकीच ही डिश बनवण्यास सोपी मानली जाते. या हलव्यासाठी दूध, वेलची पूड, साखर, साजूक तूप आणि काही ड्राय फ्रुट्स हे अगदी थोडं थोडकंच साहित्य लागतं.अगदी लवकर तयार होणारी ही डिश एखाद्याचं मन जिंकून घेण्यास सर्वात उपयुक्त मानली जाते. चला तर मग वाट कसली पाहताय? डेझर्ट म्हणून प्रसिद्ध असणारा दुधी हलवा बनवण्याची साधीसोपी रेसिपी चला तर बघू या! Sushama Y. Kulkarni -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhoplyachi bhaji recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी:-दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते . सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त पचनक्रिया चांगली राहते rucha dachewar -
दुधी हलवा.. (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #Week21 की वर्ड-- Bottle guard..दुधी भोपळा बरणी.. सुखद साठवण..दुधीभोपळ्याला त्याच्या बरणी,बाटली सारख्या आकारामुळे इंग्रजीत bottle guard हे नाव पडले असावे..बरणी हे नाव उच्चारताच वेगवेगळ्या आकाराच्या , वेगवेगळ्या रंगांच्या बरण्या नजरेसमोर येतात.लोणच्याची चिनी मातीची बरणी,तेलातुपाच्या बरण्या बाटल्या,साॅसच्या बरण्या,मसाल्यांच्या बरण्या,दुधाची ,पाण्याची बाटली,चहा काॅफीच्या बरण्या बाटल्या,औषधांच्या बाटल्या ,जीवदान देणार्या सलाईनच्या बाटल्या ,रक्ताच्या बाटल्या ,ते अगदी हाॅटेलातल्या अशी अवस्था असते हे नव्याने मला सांगायला नको..पटलं का..😀आपण शिजवलेल्या पदार्थांचं महिनो न महिने या बरण्या बाटल्या बुरशी नामक शत्रूपासून सीमेवरच्या जवानासारखे रक्षण करतात त्यामुळे त्या पदार्थाची चव तो पदार्थ अगदी तळाला गेला तरी कायम टिकून राहते..सगळ्या खमंग खरपूस चमचमीत पदार्थांंचा जणू Charm च टिकून राहतोयांच्यामुळे..आपल्याला आवडणाऱ्या सार्या पदार्थांची निगुतीने सुखद साठवण करुन ठेवतात या बरण्या ,बाटल्या...काचेच्या बरण्या बाटल्यांचा स्वच्छ,नितळ पारदर्शीपणा आपल्याला स्वभावाच्या पारदर्शीपणाबद्दल बरंच काही सांगून जातो..आपणही आपण आपल्या मनाच्या बरणीत कटुता टाळून केवळ सुखद आठवणींची साठवण करायला हवी.. कारण आपलं सुखाचं हास्य जरी शंभर पटीत आनंद देणारं असलं तरी आपल्या वाट्याला आलेली दुःख,कटुता टाळून दुसर्यांच्या मनाचा विचार करुन समोरच्याचं मन जपणंहेअधिकलाख Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#triआज मी केलीये लाल भोपळ्याची खीर, भोपळा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,श्रावण महिन्यात अनेक उपवास येतात,आपण रोज नवीन पदार्थ करण्याचा प्रयत्न करतो,झटपट होणार प्रकार म्हणजे खीर. Pallavi Musale -
दुधी भोपळ्याची रस्सा भाजी (Dudhi bhoplyachi rassa bhaji recipe in marathi)
#Healthydietदुधी भोपळा ही चांगली भाजी आहे. हे खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. आणि कोणत्याही प्रकारात शिजविणे सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
-
"दुधी भोपळ्याची बर्फी" (dudhi bhopdyche barfi recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Bootleguard "दुधी भोपळ्याची बर्फी" खरं सांगायचं झालं तर Bootle guard हा वर्ड म्हणजे दुधी भोपळा हे सोमवारी जेव्हा हे Puzzle आले तेव्हा कळले..कारण मला काही English एवढं कळत नाही.. आधी नाव वाचून थोडं अवघडल्यासारखं झाले...हे काय असावे आणि मी कशी करु हा प्रश्न पडला...असा काही मला प्रश्न पडला की त्याचं उत्तर मला माझ्या सख्या मैत्रिणी आहेत या समुहात त्या लगेचच समजावून सांगतात... मी माझी सखी शितल राऊत हिला विचारले आणि तिने मला सांगितले,अहो काकु हा आपला दुधी भोपळा... हुश्श खुप आनंद झाला हो मला... दुधी भोपळा म्हणजे आपल्या माहितीतील आहे... आणि मग काय विचारतंत्र चालू झाले, काय बनवायचे.भाजी बनवली तर घरातील सगळे जण नाही खात,मग हलवा तर नेहमीच केला जातो...मग त्याची बर्फी बनवण्याचा निश्चय पक्का झाला आणि तयारी सुरू केली... चला तर मग तुम्ही पण बघा माझी रेसिपी... लता धानापुने -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week7 पोस्ट -1 #सात्विक ....आज मी श्रावणातला पहिला श्रावण सोमवार म्हणून गोड चांदळाची खीर बनवली ..... Varsha Deshpande -
खोवा दुधी हलवा !!
#गोडदुधी भोपळा बाजारात बाराही महिने उपलब्ध असतो त्यामुळे दुधी हलवा खायला कधी पण सहज बनविता येतो. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो आणि ज्यांना दुधी आवडत नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
मखाण्याची खीर (makhanyachi kheer recipe in marathi)
श्रावण महिन्यात गोडाच्या पदार्थांमध्ये 'खीरेला अढळ स्थान आहे. आपण शेवयांची किंवा भाताची खीर करतोच. ही मखाण्याची खीरसुद्धा चविष्ट तर आहेच, जोडीला मखाणे आरोग्याकरिता (कॅल्शियम ) उत्तम आहेत, काॅर्नफ्लेक्ससाठी चांगला पर्यायही. तर अतिशय झटपट आणि मोजक्या साहित्यात होणारा हा पदार्थ नक्कीच करून पहा. Bhawana Joshi
More Recipes
टिप्पण्या (2)