दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ लोक
  1. 2कोवळे दुधी भोपळे
  2. 2 वाटीसाखर
  3. १०० ग्रॅम खवा
  4. 4 चमचेसाजूक तूप
  5. 1 चमचावेलची पावडर
  6. ६-७ काजू
  7. आवडत असल्यास थोडे वेगळे म्हणून टुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम नॉन स्टिक पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून खवा भाजून घेतला त्याचवेळी एका बाजूला काजू ही तुपात परतून घेतले.
    दुधी भोपळ्याची साल काढून घेऊन खिसून घेतले.

  2. 2

    तुपात परतून घेतलेले काजू व खवा एका ताटात काढून घेतले.
    परत दोन चमचे तूप टाकून दुधी भोपळ्याचा किस अजिबात पिळून न घेता परतून घेतला.
    आता दुधी भोपळ्याच्या रसातच पाच मिनिटे शिजवुन घेतले.
    आता त्यात साखर टाकून साखरेला सुटलेले पाणी आटवून घेतले.

  3. 3

    आता त्यात खवा,वेलची पावडर आणि टुटी फ्रुटी टाकून चांगले एकजीव करुन घेतले.वरती परत एक चमचा तूप टाकले.

  4. 4

    अशा प्रकारे स्वादिष्ट आणि लज्जतदार दुधी भोपळ्याचा हलवा तयार झाला 🧡🤍💚

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes