दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनटे
दोन जणांना
  1. 1 वाटीदुधी भोपळ्याचा किस
  2. 3/4 वाटीदूध
  3. 1/2 वाटी साखर
  4. 1 टेबलस्पूनवेलचीपूड
  5. 2 टेबलस्पूनथोडेसे काजू तुकडे करून
  6. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

३०मिनटे
  1. 1

    तुप गरम करून घ्या

  2. 2

    त्यात दुधीचा किस टाका

  3. 3

    छान परता व झाकून ठेवा, मध्ये मध्ये परतत रहा,

  4. 4

    दहा मिनिटे झाली की,पाणी सुटले कि साखर घाला.

  5. 5

    मग गॅस मोठा करा साखर विरघळली की, गॅस बारीक करावा

  6. 6

    मग आणि दहा मिनिटे ठेवून हलवा शिजू द्यावा.थंड झाल्यावर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes