मिल्क ओट्स (Milk Oats Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
मिल्क ओट्स (Milk Oats Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
गुळी बारीक चिरून घ्यावा
- 2
तूप घालून ओट्स परतून घ्यावे.
- 3
ओट्स जरा परतून झाल्यावर त्यात गूळ टाकावा
- 4
आता दुध टाकून चांगले ढवळून घ्यावे. V थोडा वेळ शिजू द्यावे.
- 5
तुमचे ओट्स तयार झाले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजबेरी (तुती) ओट्स मिल्क शेक(Raspberry oats milk shake recipe in marathi)
#ssr#मिल्कशेक Sumedha Joshi -
-
वॉलनट ओट्स बर्फी (walnuts oats barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बऱ्याच वेळा अक्रोड हे ड्राय फ्रूट खाण्यात येत नाही.परंतु हे इतके पौष्टिक आहे त्याचा उपयोग करून हेल्दी असे बनवावे .झाले चालू नवनवीन प्रयोग मग ते कमी तुपाचे ,साखर नसावी,ओट्स तर हवेच अशा सूचना ध्यानात ठेवूनच ही रेसिपी जन्माला आली.केवळ एक चमचा तूप व बिना साखरेची ही बर्फी सर्वांना नक्कीच आवडेल. Rohini Deshkar -
मिल्कशेक विदाऊट मिल्क ॲन्ड शुगर/ ओट्स मिल्क शेक (oats milkshake recipe in marathi)
#tri आठवडा १ tri इन्गेडिएंट्स रेसिपी चॅलेंज ही रेसिपी वेट लॉस साठी खूप उपयोगी आहे आणि पोटभरीची पण आहे. Rajashri Deodhar -
ओट्स कुकीज (oats cookies recipe in marathi)
#GA4 #Week7#Oats cookies कुकीज मुलांच्या अतिशय आवडीचे पण जर ते हेल्दी असेल तर उत्तमच म्हणून मी ओट्स चे कुकीज बनविले आहे. Archana Gajbhiye -
-
ओट्स राजगिरा खीर (oats rajgeera kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7राजगिरा म्हणजे शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा आहे. कॅल्शिअम व लोहाचा मोठा स्रोत आहे. मॅग्नेशिअम,पोटॅशिअम, व खनिजे पुरेश्या प्रमाणात मिळतात.अशी सात्विक आरोग्यदायी डिश तयार केली.स्वादिष्ट लागते... Mangal Shah -
-
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
बनाना ओट्स पॅनकेक (banana oats pancake recipe in marathi)
#पॅनकेक सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे. कारण सकाळी जर आपण शरीराला energy देणाऱ्या गोष्टी खाल्या तर दिवसभर शरीराला स्फुतीऀ मिळते. म्हणून मी आज energy देणारे बनाना ओट्स पॅनकेक बनवले आहेत. तुम्हाला नक्कीच आवडेल😊 Sneha Barapatre -
-
-
-
-
-
ओट्स बटर मिल्क मसाला इडली (oats buttermilk masala idli recipe in marathi) )
#GA4 #week7#clue_oats_buttermilk_breakfastमाझ्या घरी विशेष असे ओट्स कोणालाच आवडत नाही म्हणून या पद्धतीने ओट्स ची इडली बनविते. ... पण या मात्र लगेच फस्त होतात 😀 Monali Garud-Bhoite -
-
सफोला मसाला ओट्स (Masala Oats Recipe In Marathi)
#choosetocook#pp#पारम्परिक रेसिपीहैल्दी मसाला ओट्स । Sushma Sachin Sharma -
ओट्स आप्पे (oats appe recipe in marathi)
#cooksnap आज मी स्नेहा मॅडम ची रेसिपी वापरून आप्पे केले त्यांनी डोसे केले होते पण मी आप्पे केले Prachi Manerikar -
मॅंगो ओट्स स्मूदी (MANGO OATS SMOOTHI)
#मँगोहि एक हेल्दी स्मूदी आहे करण यात ओट्स ,चिया सीड्स आणि दूध पण आहे।ही स्मूदी ब्रेकफास्ट मध्ये घेतली तर तुम्ही ब्रेकफास्ट पण स्कीप करू शकता इतकी फुल्फिल्लींग अशी हि स्मूदी आहे। Tejal Jangjod -
ओट्स सुप (oats soup recipe in marathi)
#GA4 #week7गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील ओट्स ( Oats) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
ओट्स चीला (oats chilla recipe in marathi)
नाश्त्यासाठी अजून एक पर्याय... वेट लॉस साठी उत्तम... Preeti V. Salvi -
ओट्स नानकटाईची साडी चोळी (oats nankhatai recipe in marathi)
#नानकटाई #सप्टेंबर नानकटाई खूपच आवडते.ओट्स टाकून केल्या मुळे तर ती अधिक हेल्दी झाली .एक भन्नाट आयडिया सुचली, त्याची साडी चोळी व ओटीच्या वस्तू बनविल्या फुल, पान, सुपारी, नारळ, हळकुंड. खूपच भारी वाटते .ओट्स नानकटाई अत्यंत खुसखुशीत व चविष्ट झाली. चला तर पाहू कशी बनवली ते ? Mangal Shah -
हेल्दी ओट्स बनाना शिरा (healthy oats banana sheera recipe in marathi)
#CookpadTurns4 #CookwithFruits Anuja A Muley -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4#week7- गोल्डन ऍप्रन मधील ओट्स हा शब्द घेऊन मीओट्स चा चिला बनवला आहे. ब्रेकफास्टसाठी हा चांगला व पोस्टीक असा नाश्ता आहे. Deepali Surve -
स्टफ्ड मँगो ओट्स कुकीज (stuffed mango oats cookies recipe in marathi)
#मँगो.... आंबे पिकू लागले की एकत्र भयपूर पिकतात.... मग नुसतेच खाऊन पोट भरले की उरलेल्या आंब्या ची काय रेसिपी बनवायची हा विचार डोक्यात सुरू होतो... पण ह्या वेळस जास्त विचार नाही करावा लागला कारण कूकपॅड ने थीमच भन्नाट दिल्या.... आंबा मुळात पौष्टिक... त्यात थोडी भर केली ते ओट्स आणि गूळ घालून... हा पण जॅम ला मात्र साखरेचीच जोड दिली आहे.... 👉 Dipti Warange -
ओट्स रौंडेलस (oats recipe in marathi)
जेव्हा काहीच प्लॅन नसतो तेव्हा नाविंनकाही तरी तयार होते ..खूप दिवस ओट्स खाल्ले न्हवते.. मग काय बनवले त्याचा जुगड. Aditi Mirgule -
मिल्क केशर पेढा (milk keshar pedha recipe in marathi)
#दूध#weeklythemeखरंतर मी रक्षाबंधनला घरी केलेली मिठाईच भावांना घेऊन जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी भावांना उत्सुकता असते की आज रक्षाबंधनच्या दिवशी कुठली मिठाई आपल्याला खायला मिळणार....चला तर मग बघू या..... Deepa Gad -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16679712
टिप्पण्या