नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.
तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे.
गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.
मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 जणांसाठी
  1. 4 कपनाचणी पीठ
  2. 1 कपओट्स
  3. 1 कपमखाना
  4. 1 कपबदाम काजू
  5. 1 टेबलस्पूनवेलची दाणे
  6. 2 कपतूप
  7. 2 कपगूळ पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    नाचणीचे पीठ 1/2 कप तूप टाकून मंद आचेवर छान भाजून घ्या. पिठाचा कच्चापणा जाऊन खमंग वास येइपर्यंत भाजून घ्या. नंतर ओट्स आणि मखाना पण भाजून घ्या.

  2. 2

    ड्रायफ्रूटची जाडसर पूड करून घ्या. नंतर वेलची, ओट्स आणि मखाना यांची पावडर करून घ्या.

  3. 3

    तूप वितळवून घ्या. आता नाचणी पिठात बाकीचे सर्व साहित्य मिक्स करा. तूप कोमट झाले की पिठात मिक्स करून लाडू वळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या (10)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447
तुमची रेसीपी थोडा बदल करून केली व लाडु खुप छान झाले.

Similar Recipes