ओट्स मॅंगो स्मूदी.(Oats Mango Smoothie Oats Mango Smoothie)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण ओट्स मंद आचेवर रोस्ट करून घ्यावे मग मिक्सर चे भांड्यामध्ये काढून घ्यावे मग त्यात साखर, आंबेच्या पल्प, ओट्स, दुध हे सर्व घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. मग एक.
- 2
वाटी मध्ये काढून थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून दे थोडे वेळाने एक ग्लास मध्ये ओतून वरून पुदिन्याची पाने ठेवून थंड गार सर्व्ह करावे मस्त हेल्दी 👌👍😊🥭🌱🌿👍
- 3
टीप... लोखंडी कढई किंवा तवा वापरू न झाल्यावर घासून पुसून मग तेल लावून ठेवावा म्हणजे त्याला गंज लागत नाही...👌😊👍🌱🌿🌳🌏
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मॅंगो ओट्स स्मूदी (MANGO OATS SMOOTHI)
#मँगोहि एक हेल्दी स्मूदी आहे करण यात ओट्स ,चिया सीड्स आणि दूध पण आहे।ही स्मूदी ब्रेकफास्ट मध्ये घेतली तर तुम्ही ब्रेकफास्ट पण स्कीप करू शकता इतकी फुल्फिल्लींग अशी हि स्मूदी आहे। Tejal Jangjod -
-
आम्रपाली मॅंगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#स्मूदीह्या रेसिपीत आंबा आंब्याची पाने व कैरी असा तीन्हीचा वापर केला आहे.आंब्याच्या पानांमधे व्हीटॅमीन ए बी सी असते तसेच ती खूप औषधी आहे.त्याचा उपयोग शुगर बीपी ऍर्लजी दमा कफ अशा अनेक आजारांनवर होतो. Sumedha Joshi -
मॅंगो फिरनी (स्मूदी) (mango smoothie recipe in marathi)
#मॅंगो गोड आंबे आणि तांदळासह बनविलेले मधुर क्रीमयुक्त भारतीय सांजा.फिरणी ही उत्तर भारतीयांची लोकप्रिय तांदूळ, दूध आणि सुकामेवापासून बनवलेले गोड सांजा आहे. Amrapali Yerekar -
जांभूळ ओट्स स्मूदी (jamun oats smoothie recipe in marathi)
#cpm2 ज्यूस हा गाळून ,चोथा काढून बनवला जातो. त्या चोथ्यातच पोटासाठी आरोग्यदायी फायबर असतात. मग अशा वेळी मला स्मूदी चांगला पर्याय वाटतो. सध्या स्मूदीचा बोलबाला सगळीकडे वाढतोय. स्मूदी पिणे हे काही फॅड नसून, ते आपल्या आरोग्यसाठी तसेच रोगप्रतिबंधक म्हणून घेण्याची मानसिकता सर्वत्र वाढलेली दिसते. जांभूळ आणि ओट्स चा वापर करून मी स्मूदी बनवली आहे. जांभळाच्या बियांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग मधुमेहासाठी केला जातो. तर ओट्स मध्ये सोल्युबल फायबर म्हणजेच विरघळणारे तंतुमय पदार्थ असतात. ते रक्तातील कोलेस्ट्रोलला कमी करण्यास मदत करतात. तंतुमय पदार्थ पोटात खूप वेळ राहत असल्यानं लवकर परत भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करताना याचा उपयोग होतो. तसंच मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला याचा उपयोग होतो. सुप्रिया घुडे -
-
ओट्स मॅंगो ड्रीप केक (oats mango drip cake recipe in marathi)
#मँगोओट्स मॅंगो ड्रीप केक हा खूप पौष्टिक असा केक आहे.मी कुठल्याही रेसिपी मध्ये आधी हेल्थ बेनिफिट्स बघत असते.या केक मध्ये मी गव्हाची कणीक नाही आणि मैदा पण वापरला नाही या केक मध्ये मी ओट्स पासून तयार केलेली कणिक वापरली आहे.चला तर मग बनवूया सोफ्ट अॅंड ज्युसी ओट्स मॅंगो ड्रीप केक. Ankita Khangar -
-
-
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
मँगो ओट्स स्मुदी बाऊल (mango oats smoothie recipe in marathi)
#मँगोस्मुदी कच्च्या भाज्या, फळे आणि काही वेळेस डेअरी उत्पादनांच्या साह्याने तयार केले जाणारे घट्ट, मलईदार पेय आहे. बहुतांश घटक हे बारीक करून थंड स्वरूपामध्ये दिले जातात ज्यामुळे ते पचायला सोपे व आबालवृद्धांसाठी योग्य होतात. स्मुदी हे ब्रेकफास्ट साठीचा एक चांगला पर्याय आहे म्हणुन आज बनवली आहे फळांचा राजा मँगो व overnight soaked ओट्सची स्मुदी.#मँगो Anjali Muley Panse -
-
ओट्स सफरचंद स्मूथी (oats safarchand smoothie recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-सफरचंद स्मूथीची रेसिपी. सरिता बुरडे -
एक्झॉटिक मॅंगो कोकोनट स्मुधी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगो मॅंगो चा सिझन आहे..तर विचार केला की चला मँगो च काहीतरी करू या..कालपर्यंत माझ्याकडे पिकलेला आंबा नव्हता कच्च्या कैर्या होत्या लॉक डाऊन कडक असल्याने मला बाजारात जाता आले नाही,,,आज बाजारात न पिकलेले आंबे आणले...मॅंगो स्मूदी बनवावी असं डोक्यात आलं...पण खूप विचार केला की कशी वेगळी मॅंगो स्मूदीबनवावी,,,मला नेहमी प्रमाणे बनवायची,, नव्हती काही तरी वेगळे करुया...दिवसभर विचार केला की काय वेगळं काय करायचे..मग माझ्या मुलांच्या लहानपणीची एक आठवण आली..त्यांना मी नेहमी मनुका चे सरबत द्यायची.तसाही मनुका हा आरोग्याला खूप चांगला असतो..तर म्हटलं याच्यात मनुका ॲड करावा...मँगो सोबत अजून काय कॉम्प्लिमेंट करेल..तर डोक्यात आलं की कोकोनट बेस्ट राहील..मग मी काहीतरी वेगळं करण्याची सुरुवात केली ..आणि ती" मॅंगो स्मूदी," इतकी सुंदर झाली मला वाटलं पण नाही की अशी सुंदर टेस्टी .होईलमुलांना खूप आवडली आणि परत कर म्हणाले...माझा प्रयोग सफल झाला आणि आगळं वेगळं इनोव्हेटिव्ह रेसिपी तयार झाली.... Sonal Isal Kolhe -
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
ॲपल, बनाना ओट्स स्मुदी (apple banana oats smoothie recipe in marathi)
#fbr#हेल्दी ब्रेक फास्ट रेसिपीसकाळचा नास्ता म्हटल म्हणजे राजे शाही असायला हवा, तोही झटपट शिवाय पौष्टीकही, चला तर मग बघु या … Anita Desai -
मॅंगो मॅजिक स्मूदी (mango magic smoothie recipe in marathi)
#मॅंगोमॅंगो स्मूदी ला चविष्ट व पौष्टिक बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे.त्यात खूप साऱ्या सरप्राईज पदार्थांचा वापर केला आहे. अशा घटकांचा व पदार्थांचा मी वापर केला आहे जसे की गव्हाचा चीक, कॉर्न, व रबडी. Shilpa Limbkar -
मँगो मिक्स स्मूदी (mango mix smoothie recipe in marathi)
#मँगो उन्हाळ्यात आंबा मिळायला सुरुवात होते. आणि आंब्याच्या विविध प्रकारच्या पाककृती तयार होतात. आज मी अशीच एक नवीन पाककृती तयार केली आहे.जी अतिशय अफलातून चवीची झाली. सर्वात जास्त आनंद ह्या गोष्टीचा झाला की पाककृती फसली नाही यशस्वी झाली. Prajakta Patil -
-
-
-
ओट्स चीला विद पुदीने चटणी (Oats Chilla Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपी#Healthydietहे निरोगी आणि चवदार आहे. हे मुलांसाठीही चांगले आहे. झटपट बनवणे. Sushma Sachin Sharma -
-
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
-
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#goldenapron3 week 17सध्या आंब्याचा सीझन सुरु झाला आहे पण तरीही बाहेर जाऊन काही गरजेच्या वस्तूंच्या शिवाय इतर काही आणण्यासाठी घरापासून लांब जायला मिळतं नाही म्हणून जवळच एका फळवाल्याकडे सहा आंबे बरे मिळाले तेवढेच आणले. नेहमी इतरांसाठी त्यांच्या आवडीचे बनवत असते. तर यावेळी मला मॅंगो मिल्कशेक फार आवडतो मग तोच बनवला. Ujwala Rangnekar -
ओट्स ब्राऊन ब्रेड (oats brown bread recipe in marathi)
#माय फर्स्ट रेसिपी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
-
मँगो डाएट स्मूदी (MANGO DIET SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
ब्रेकफास्ट नसत्या च्या वेडी हि आंब्याचा आस्वाद असणारी स्मूदी घेतल्यास आपल्याला सर्वे व्हिटॅमिन शरीराला मिळते व पोट देखील चारल्या सारखं वाट#मँगो#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16202415
टिप्पण्या