ओट्स आप्पे (oats appe recipe in marathi)

#cooksnap आज मी स्नेहा मॅडम ची रेसिपी वापरून आप्पे केले त्यांनी डोसे केले होते पण मी आप्पे केले
ओट्स आप्पे (oats appe recipe in marathi)
#cooksnap आज मी स्नेहा मॅडम ची रेसिपी वापरून आप्पे केले त्यांनी डोसे केले होते पण मी आप्पे केले
कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओट्स आणि रवा मिक्सर मधून पावडर करून घेतले त्यात सर्व भाज्या बारीक चिरून,दही मीठ घालून पाणी घालून मिक्स केले
- 2
पाणी खूप घालू नये आधी थोडे घालून ढवळून पिठाच्या गुठळ्या मोडून घेणे डोस्याच्या पिठा इतपत पातळ करावे आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावे 20 मीनटांतर 1/4 चमचा किंवा 1 चिमूट सोडा घालून परत पाणी घालावे कारण 20 मिनिटात रवा भिजल्याने पीठ घट्ट होते पाणी घालून मिक्स करावे डोस्याच्या पिठा इतके पातळ करून घेतले आप्पे पात्र गरम करून त्यात बटर किंवा तेल सोडून पीठ घालून झाकण ठेवावे आणि 5 मिनिटे झाल्यावर परतून घ्यावे 5 मिनटाने काढून गरमागरम सर्व्ह करावे नुसते ही छान लागतात
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#cooksnap मी प्रीती साळवी ताई ची रेसिपी cooksnap केली आहे.उपवास आप्पे मी पूर्वी पण करत होते पण ताई ची रेसिपी थोडी वेगळी म्हणजे राजगिरा वापरून असल्याने ती मी करायची ठरवली त्यात आज गुरुवार माज्या पतीचा आज उपवास म्हणून केली पटकन ,खूप छान झाले आप्पे खूप छान रंग व जाळी पडली आप्पाण्या ,आमच्या आहोना तर खूपच आवडले आप्पे. Pooja Katake Vyas -
रवा ओट्स डोसा (rava oats dosa recipe in marathi)
#wdrरविवारी काहीतरी वेगळे हवे. इडली, डोसे, आप्पे करायचे म्हटले तर आदल्या दिवशी भिजवा वाटा असे नियोजन लागते. पण ते नसतानाही छान झटपट होणारे हे डोसे आहेत. बघूया हे कसे करायचे...Smita Bhamre
-
ओट्स उत्तपा (oats uttapam recipe in marathi)
#GA4#WEEK7#OATSRECIPEओट्स ची खासियत म्हणजे त्यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेला चोथा भरपूर प्रमाणात असतो यापैकी निम्मा चोथा पाण्यात विरघळणारा आणि उरलेला निम्मा न विरघळणारा असतो. पाण्यात विरघळणाऱ्या चोथ्या मध्ये बीटा ग्लूकॅन्स नावाचा घटक असतो ज्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघातक कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि चांगलं मात्र तसंच राहतं.ओट्स मुळे पचन हळून हळूहळू होऊन रक्तामध्ये ग्लुकोज शोषण हळूहळू होतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी लगेच खूप वाढत नाही मधुमेहींनी आहारात ओट्स असतील तर रक्तातील साखरेची पातळी स्थिर होण्यास मदत होते तसेच ब्रेस्ट कॅन्सर सारख्या हार्मोन्स संबंधित रोगांची ची शक्यता कमी होते ओट्स मधील प्रथिनांची तुलना मास दूध अंड्यामधील प्रथिनांशी केली आहे ही प्रथिने शरीराचं कार्य उत्तम आणि जलद पद्धतीने होण्यास मदत करतात. Mangala Bhamburkar -
चंद्रकोर रवा ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 आज सकाळी नाश्त्याला रवा ओट्स उत्तपम केले होते . उत्तप्पा मलाच चंद्राचा आकार देऊन सादर केली आहे. अतिशय पौष्टिक व हेल्दी ही रेसिपी आहे. Rohini Deshkar -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
-
ओट्स उत्तपम (oats uttapam recipe in marathi)
#GA4#week7गोल्डन अप्रन पझलमधील क्रीवर्ड ओट्स ओळखून मी ओट्स उत्तपम ही रेसिपी आज ब्रेकफास्ट का केली.ओट्स किती पौष्टिक.आणि आरोग्यदायी आहे हे सर्वांना माहीत आहेच.आमच्या घरी मी ओट्स चा भरपूर वापर करीत असते. Rohini Deshkar -
कारले आप्पे (Karle Appe Recipe In Marathi)
#BRK कारल्याचे आप्पे, नविन वाटते ना? पण हो आज मी कारल्याचे आप्पे केले व खुप छान टेस्टी झाले.तर ते कसे छान झाले ते पाहु या रेसीपी Shobha Deshmukh -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
ब्रेड- मावा आप्पे (bread mawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पारंपारिक आप्पे म्हटले म्हणजे रवा ,तांदूळ गुळ ,केळ असे पदार्थ वापरून आप्पे केले जातात. आमच्याकडेही याच प्रकारे गोडाचे आप्पे केले जातात पण आज काहीतरी हटके करावं असा विचार करून ब्रेडच्या स्लाईस वापरून आप्पे बनवले आणि काय सांगू इतके सुंदर खुसखुशीत चवदार आप्पे झाले की घरातले सर्वजण एकदम खुश. एक वेगळा फ्लेवर म्हणून मी आत माव्याचा वापर केला आणि त्यामुळे अजूनच छान चव आली. हे आप्पे करायलाही एकदम सोपे आणि पटकन होणारे.Pradnya Purandare
-
पपईचे स्वीट आप्पे (papayache sweet appe recipe in marathi)
Week 2 ...मी वृंदा शेंडे मॅडम ची पपई चे स्वीट आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली. मिश्रणाचा इतका सुरेख रंग आला. एकदम मस्त झाले अप्पे.खूपच आवडले मला. Preeti V. Salvi -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मिक्स डाळ आणि तांदळाचे अप्पे (mix dal aani tandalache appe recipe in marathi)
पूजा पवार यांची ची रेसिपी मी कुक स्नॅप करीत आहे त्यांनी मुंग डाळी वापरली. मी मिश्र डाळी सोबत तांदुळ पण वापरत आहे. त्यामुळे आप्पे थोडे क्रंची होतात.लोक डॉन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात मी हे आप्पे बनवतआहे.#cooksnap #Pooja Pawar. Vrunda Shende -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
मी सुप्रिया ताईंची उपवासाचे आप्पे ची रेसिपी ट्राय केली. एकदम मस्त आणि सोप्पी.मुलांनी सुद्धा अवडी ने खाल्ले आप्पे.धन्यवाद ताई.#cooksnap Deepali Bhat-Sohani -
सुजी आप्पे (rava appe recipe in marathi)
#झटपट अचानक फ्रेण्ड्स आल्या, काय करावे असा प्रश्न मला कधीच पडत नाही मी कॉफी बरोबर आप्पे चटणी करते. सगळेच खुश. Shubhangi Ghalsasi -
हेल्दी ओट्स सूप (healthy oats soup recipe in marathi)
#HLR - Healthy Recipe Challange आपण अनेक प्रकारचे सूप तयार करतो. उदाहरणार्थ -टोमॅटो , मिक्स भाज्या,पालकचे वगैरे .... परंतु येथे मी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे हेल्दी ओट्स सूप तयार केले .अत्यंत कमी वेळात व हेल्दी रेसिपी तयार झाली. यात भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन्स मिळतात .चला तर पाहुयात काय काय सामग्री लागते ते ...... Mangal Shah -
-
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ११#आप्पे आपण नेहमीच मिश्रदाळीचे आप्पे , कार्न आप्पे , पण मी आज साबुदाणा, राजगिरा, बटाटा, स्विट पोटॅटो( रताळे)शिंगाड्याच पिठ वापरुन आप्पे केले आहे, चला तर मग बघु या. ... Anita Desai -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
रवा व मक्याचे आप्पे
#ब्रेकफास्टआप्पे हा एक दाक्षिणात्य पदार्थ आहे जो मुळात तांदूळ व उडीद वापरून बनवला जातो. इथे मी पटकन होणारे असे रव्याचे आप्पे बनवले आहेत व पौष्टिकता वाढवायला त्यात ओट्स, गाजर व मका घातला आहे. Pooja M. Pandit -
ओट्स चिला (oats chilla recipe in marathi)
#GA4 #Week22#Chila हा कीवर्ड घेऊन मी हेल्दी ओट्स चिला बनविला आहे. Archana Gajbhiye -
इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)
#zcrजेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात. Chetana Bhojak -
मिश्र डाळी चे आप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
#आप्पेपाच प्रकारच्या डाळी वापरून तयार केलेले मल्टीग्रेन आप्पे पौष्टीक आणि खायला पण स्वादिष्ट Sushma pedgaonkar -
-
ओट्स मावा कुल्फी (oats mawa kulfi recipe in marathi)
#mfrकाल कोजागिरी पौर्णिमा होऊन गेली कोजागिरी पौर्णिमा म्हटले म्हणजे मसाला दूध हे आलेच... माझ्या डोक्यातही नेहमीप्रमाणे नैवेद्यासाठी मसाला दूध करायचे तर होतेच....एका मैत्रिणीने मला ओट्स ड्रिंक पॅक गिफ्ट केले होते. ते मला खूप आवडले होते आणि त्याची काहीतरी वेगळी रेसिपी करावी असे मनात होते. ओट्स म्हणजे एक हेल्दी ऑप्शन, मग कोजागिरीचा मुहूर्त साधून मी त्या ओट्स ड्रिंकची मावा घालून आणि दुधाचा मसाला वापरून एक छान कुल्फी बनवली. अशी ही नवीन रेसिपी आजच्या world food day साठी मी खास आपल्यासमोर आणत आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा...Pradnya Purandare
-
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
ओट्स मसाला इडली (oats masala idli recipe in marathi)
#इडलीइडली खुप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात.आज मी ओट्स ची इडली बनवली आहे. ज्यांना शुगर असेल अशांना ही खाता येते. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या