मॅंगो ओट्स स्मूदी (MANGO OATS SMOOTHI)

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#मँगो
हि एक हेल्दी स्मूदी आहे करण यात ओट्स ,चिया सीड्स आणि दूध पण आहे।ही स्मूदी ब्रेकफास्ट मध्ये घेतली तर तुम्ही ब्रेकफास्ट पण स्कीप करू शकता इतकी फुल्फिल्लींग अशी हि स्मूदी आहे।

मॅंगो ओट्स स्मूदी (MANGO OATS SMOOTHI)

#मँगो
हि एक हेल्दी स्मूदी आहे करण यात ओट्स ,चिया सीड्स आणि दूध पण आहे।ही स्मूदी ब्रेकफास्ट मध्ये घेतली तर तुम्ही ब्रेकफास्ट पण स्कीप करू शकता इतकी फुल्फिल्लींग अशी हि स्मूदी आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2मँगो
  2. 3/4 कपओट्स आणि नट्स
  3. 1/2 कपताजी साय (मलाई)
  4. 1 टीस्पूनचिया सिड्स

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात पहिले चिया सिड्स थोड्या पाण्यात भिजत घाला।दुसरीकडे मिक्सरच्या पॉट मध्ये मॅंगो चे स्लाईस, साय,ओट्स आणि नट्स मिक्सरमध्ये फिरवून घ्या।

  2. 2

    आता सर्विंग ग्लास मध्ये सर्वात पहिले खाली आंब्याच्या फोडी बारीक चिरून घाला।त्यावर ही थिक स्मूदी घाला।त्यावर ओट्स आणि नट्स ची एक लेयर टाका।त्या वर चिया सिड्स ची लेयर घाला। परत थोडे नट्स आणि ओट्स घाला एक आंब्याची फोड गार्निश करण्यासाठी ठेवा।असा हा ग्लास सेट करून दहा मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा त्यानंतर इट इस रेडी टू सर्व।चिअर्स एन्जॉय।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes