हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी
हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मटार घालून एक उकळी आल्यावर त्यात धुतलेला पालक घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
- 2
चाळणीत काढून थंड पाणी घालून पाणी निथळून घ्यावे.बटाटा किसून घ्या.
- 3
मटार व पालक मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात मटार,पेस्ट, हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट,ब्रेड क्रम्स, उकडलेला बटाटा,चाट मसाला, चवीनुसार मीठ, तिखट, लिंबाचा रस, धने जीरे पूड,कॉर्नफ्लोर हे सर्व घालून मिक्स करून घ्यावे.
- 4
मिश्रणाचे गोळे करून त्यावर काजु लावुन घ्या. पॅनमध्ये तेल घालून त्यात एका बाप दोन्ही साईडने फ्राय करून घ्या आणि गरम गरम खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR #एग कबाबस्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील 1 ली रेसिपी.अंडयाची ही रेसिपी मी पहिल्यांदाच करून बघितली.खूप छान झाली. मधे पूर्ण किंवा दोन तुकडे करून ही अंड घालू शकता. त्याला बटाटे जास्त घ्यावे लागतात. मी किसून घातले आहे. Sujata Gengaje -
वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)
#Walnuttwists# वॉलनट हरभरा कबाब Rupali Atre - deshpande -
हरा भरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी ओट्स हराभरा कबाब ही रेसिपी केली आहे.हेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ भरपूर भाज्या घालून बनवू शकता. आज मी पालक ,सिमला मिरची, हिरवा वाटाणा वापरून ही रेसेपि बनवली आहे तसेच त्यामध्ये ब्रेड क्रम्स ऐवजी ओट्स वापरले आहे त्यामुळे अजूनच हेल्दी रेसिपी झाली आहे, कशी झालीय बघूया रेसिपी... Vandana Shelar -
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
चिकन बिर्याणी
#न्यूइअरनवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास बेत केला होता चिकन बिर्याणी सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे Vaishali Karande -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hrHoli special recipeहिरवाईने नटलेले कबाब... अत्यंत पौष्टिक आणि चवीष्ट !!! Manisha Shete - Vispute -
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसिपी Sushma Sachin Sharma -
मटार चीज बॉलस (Matar Cheese Balls Recipe In Marathi)
#PRपार्टी साठी उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ...... Supriya Thengadi -
-
हरीयाली पालक कबाब (palak kabab recipe in marathi)
#GA4 #week2GA4 या puzzle मधून spinach हा शब्द ओळखला आणि लगेच मी माझी आवडती रेसिपी करायचे ठरवले.हरीयाली पालक कबाब....तळून ,शॅलो फ्राय करुन कसेही केले तर कबाब छान च लागतात.starter म्हणून ही कधीकधी आपल्या छोट्या मोठ्या पार्टी ची शोभा वाढवतात.म्हणून या हरीयाली कबाब ची सोपी सुटसुटीत रेसिपी खास सगळ्यांसठी... Supriya Thengadi -
स्मोकी सोया -पालक कबाब (smoky soya palak kabab recipe in marathi)
#SR आपण विशिष्ट कारणाने, समारंभाने लोकांना जेवायला घरी बोलवत असतो. तेव्हा मुख्य पदार्थाबरोबर स्टाटर्स म्हणून चटकदार असे काही पदार्थ करतो. त्यापैकीच ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hr- धुलीवंदन म्हणून काही तरी कुरकुरीत क्रीस्पी खाण्याची इच्छा होते त्यासाठी आज मी हराभरा कबाब केला आहे. Shital Patil -
-
ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब (broccoli flaxseeds galouti kabab recipe in marathi)
#asahikasaiindia#No_oil_recipe" ऑइल फ्री ब्रोकोली-फ्लॅक्ससीड गलौटी कबाब " ऑइल फ्री थीम ,आणि त्याला साजेशी रेसिपी करायची तर ती पौष्टिक असायलाच हवी नाही का, आणि ब्रोकोली पेक्षा पौष्टिक ते काय...!!#ब्रोकोलीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वं आणि पोषणमुल्यं असतात. ज्यामुळे पौष्टिक आहारात या भाजीचा समावेश केला जातो. एका ब्रोकोलीत जवळजवळ 53 कॅलेरिज आणि 4 ग्रॅम प्रोटिन्सची मात्रा असते. ब्रोकोली विविध पद्धतीने खाल्ली जाते. तुम्ही सॅलेडप्रमाणेच पराठा, सूप, स्मुदी, कटलेट आणि सॅन्डविजमध्ये ब्रोकोलीचा वापर करू शकता...अनेक आरोग्यवर्धक तसेच सौंदर्य वर्धक गुणांनी भरलेली अशी ही ब्रोकोली म्हणजे एक वरदान म्हणता येईल. तसेच#जवस बिया आवश्यक पोषक तत्त्वांचे छोटे खजिनाच आहेत. त्यामधील ओमेगा ३ फेटी एसिड्सचे प्रमाण इतर धान्यापेक्षा अधिक आहे.. एकंदरीत ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी जवस आणि ब्रोकोली यांचा आहारात समावेश करावा.. चला तर मग आपली रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
Pepper cream kabab
#न्यूइअरसादर आहे खास नॉनव्हेज लवर्स साठी रेसिपी... चिकन पेप्पर क्रीम कबाब. कमी तिखट असल्यामुळे मुलांनाही आवडतात. फॅमिली गेट टुगेदर आणि पार्टीज साठी बनवा आणि सगळ्याची वाहवा मिळवा! Minal Kudu -
-
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
राजमा कबाब / कटलेट रेसिपी (rajma kabab recipe in marathi)
#GA4#week 21 राजमा कटलेट कबाब रेसिपी ही रेसिपी एकदम पोस्टीक अशी आहे Prabha Shambharkar -
सोया कबाब (soya kabab recipe in marathi)
नाश्ता साठी आवडणारी रेसिपी#Annapurna_recipe Swapna Balapurkar Sonar -
-
-
पोटॅटो सूजी फिंगर (बटाटा आणि रव्याचे सोप्पे कबाब) (potato sooji fingers recipe in marathi)
#फ्राईड संध्याकाळच्या छोट्या भूखेसाठी किंवा लहान मुलांच्या शाळेच्या टिफिन साठी,पार्टी स्नॅक्स साठी झटपट होणारी रेसीपी Anuja A Muley -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज"(Crispy Masala Corn Fries Recipe In Marathi)
#PR"क्रिस्पी मसाला कॉर्न फ्राईज" पार्टी म्हटल की स्टार्टर आलेच, अशाच पार्टी साठी एक सोपी आणि टेस्टी स्टार्टर रेसिपी आज बनवून पहिली जी माझ्या मुलांना भलतीच आवडली...जी पौष्टिक पण आहे, आणि चविष्ट पण तेही अगदी मोजक्या साहित्यामध्ये... तेव्हा नक्की करून पहा. Shital Siddhesh Raut -
वॉल नट हराभरा कबाब (walnut harbhara kabab recipe in marathi)
#walnuttwists अक्रोड मध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, 'अ' व 'ब' जीवनसत्व, प्रथिने, उष्मांक, तंतूमय व पिष्टमय पदार्थ असतात. या सर्व घटकांमुळे मेंदूची दुबर्लता कमी करून त्याला बलवान करण्याचे महत्वाचे काम अक्रोड करते अक्रोड ला टेस्ट तुरट कडवट असते लहान मुले खायला मागत नाही आणि प्रत्येक आईचा आग्रह असतो आपल्या मुलांनी पोस्टीक खाल्ले पाहिजे असा आग्रह असतो मग ती अशा नवीन वाटा शोधते जेणेकरून मुलं आवडीने खातील आणि त्यांचं पोषण सुद्धा होईल तर असे हे पौष्टिक हरेभरे अक्रोड कबाब तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे नक्की करून पहा. Smita Kiran Patil -
वेजिटेबल कटलेट (Vegetable Cutlets Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल डिनर चैलेंजव्हेजिटेबल कटलेटउन्हाळा म्हटलं की काहीतरी वेगळं हे खायला आवडतं. मुलांसाठी उन्हाळ्यात रात्रि काय जेवण बनवावे कठीण असतं.म्हणुध हि खास रेसिपी. तुम्ही म्हणाल समर स्पेशल चॅलेंज रेसिपी आहे आणि आलू टिक्की म्हणजे एवढे तेलकट मग तुमच्यासाठी खास १ टेबलस्पून तेलात व्हेजिटेबल कटलेट बनवू आपण. Deepali dake Kulkarni -
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu
More Recipes
- वरण (Varan Recipe In Marathi)
- पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
- पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
- बोरांची चटणी (Borachi Chutney Recipe In Marathi)
- पाणी पुरीचे चटपटीत पाणी / चटपटीत आंबट गोड चटणी (Panipurichi God Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16710419
टिप्पण्या (2)