चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)

Preeti V. Salvi @cook_20602564
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले.
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले.
कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.
- 2
कांदा,टोमॅटो,उकडलेला बटाटा, कोथिंबीर चिरून घेतलेे सर्व मसाले एका वाटीत घेऊन पाणी घालून पेस्ट केली..
- 3
कढईत तेल घालून त्यात जीरे हिंग घालून फोडणी केली.त्यात किसलेले आले घालून मसाल्यांची पेस्ट घातली.
- 4
त्यात उकडलेले चणे घातले.चणे उकडताना त्यात मीठ घातले.तेल सुटेपर्यंत चणे परतून घेतले.
- 5
बाउल मध्ये चणे काढून त्यात चिरलेला कांदा,टोमॅटो,बटाटा,कोथिंबीर,लिंबाचा रस घालून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चना मसाला (chana masala recipe in marathi)
मी सुप्रिया देवकर मॅडम ची चना मसाला रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम मस्त झाली. कांद्याशिवाय चना मसाला मी पहिल्यांदा केला.खूपच टेस्टी झाला. Preeti V. Salvi -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
चटपटा चणा सॅलड (chatpata chana salad recipe in marathi)
#spसॅलड प्लॅनर मधली चौथी रेसिपी मस्त चटपटीत चणा सॅलड....माझ्या मुलाचे आवडते सॅलड आहे शिवाय स्पोर्ट्समन असल्याने रोज च्या डाएट मधे ही समाविष्ट आहे...चला तर मग बघुया याची झटपट होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
चटपटीत काला चना चाट (Chana chaat recipe in marathi)
#SFR" चटपटीत काला चना चाट " प्रोटीन ने भरपूर असा हा, वन पॉट मिल... मुलांचा तसाच मोठ्यांच्या ही आवडीचा, मुंबई मध्ये आवर्जून खाऊ गल्लीत मिळणारा प्रकार.... Shital Siddhesh Raut -
एकाच सारणात दोन रेसिपी...बटाटे वडे आणि ब्रेड पकोडे (batate vade ani bread pakoda recipe in marathi)
मी ज्योती चंद्रात्रे मॅडम ची एकाच सारणात दोन रेसिपी...कुकस्नॅप केली.एकदम मस्त ...टेस्टी.. Preeti V. Salvi -
"चटपटा चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक_सॅलड_प्लॅनर#शनिवार"चटपटा चना सॅलड" डायट स्पेशल डिश,जी आपल्या शरीराला, एनर्जी आणि प्रथिने पुरवते, तेव्हा नक्की आहारात याचा समावेश करा.....👌👌 Shital Siddhesh Raut -
चना चटपटीत (chana chatpatit recipe in marathi)
#GA4#week6#keyword_chickpea चना चटपटीत म्हणजेच हरभरा . पौष्टिक आहे. आमच्या कडे स्टेशन समोर एक काका हात गाडीवर हे चने विकायचे.आज मी तुम्हाला त्याची रेसिपी करून दाखवणार आहे झटपट. Shilpa Ravindra Kulkarni -
आलू टोस्ट (aloo toast recipe in marathi)
मी भक्ती चव्हाण मॅडम ची आलू टोस्ट रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी झाली. Preeti V. Salvi -
कलमी वडा (kalmi vada recipe in marathi)
मी कल्पना चव्हाण मॅडम ची कलमी वडा ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट ,मस्त वडे झाले.खूपच आवडले सगळ्यांना.. Preeti V. Salvi -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
-
-
चना जोर गरम (chana jor garam recipe in marathi)
#GA4 #week6#chat ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीच चना जोर गरम बनवलय.मस्त ,चटपटीत. Preeti V. Salvi -
चना पनीर सलाड (chana paneer salad recipe in marathi)
#sp शनिवार विषय चना सलाड ,चना प्रोटीन चा उत्तम स्त्रोत त्यात मी त्यासोबतच पनीर दुसरा हाय प्रोटीन घटक वापरला त्यामुळे या सलाड चे गुणधर्म जास्तच वाढून गेले व लिंबू च्या वापराने सी जीवनसत्त्व पण यातून मिळते .या सलाड साठी मी काबुली चना वापरला आहे . तर मग बघूयात हे सलाड कसे करायचे ते तुम्ही पण नक्की करून बघा.. Pooja Katake Vyas -
समोसा चना तरी (samosa chana tari recipe in marathi)
नागपुर स्पेशल स्ट्रीट फुड समोसा चना तरीCookped मराठी च्या माध्यमातून मला हे स्वभाग्य मिळाला की मी cookalong cha माध्यमातून समोसा चना तरी ची रेसिपी शिकवु शकले. आणि सगळे माझे मैत्रिणी ने मला सपोर्ट केला ज्यांनी cookalong मध्ये सहभागी झाले त्यांच्या मनापासून धन्यवाद😊🥰 sorry थोडा उशीर झाला post करायला.Cookpad मराठी टिम वर्षा मॅडम भक्ती मॅडम thank u so much 😊 Mamta Bhandakkar -
"चना सॅलड" (chana salad recipe in marathi)
#sp#शनिवार_चना सॅलड सॅलड प्लॅनर मधील तिसरी रेसिपी.. चना सॅलड. आम्ही चना चटपटीत म्हणतो..हे सॅलड नेहमीच बनले जाते..माझे चने गावचे आहेत त्यामुळे कलर लालसर आहे.. चवीला अप्रतिम लागतात.. लता धानापुने -
मखाणा पॅटीस....उपवास स्पेशल (makhana patties recipe in marathi)
Week4 मी वेदश्री पोरे मॅडम ची मखाणा पॅटीस ही उपवासाची रेसिपी कुकस्नॅप केली.मस्तच झाले पॅटीस एकदम.... Preeti V. Salvi -
गव्हाच्या पिठाचे समोसे (gavachya pithache samosa recipe in marathi)
मी सायली सावंत मॅडमची गव्हाचे समोसे ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाले समोसे.खूप आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
-
पपई लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#cooksnapदीप्ती पडियार हिची सलाड ची रेसिपी मी कूकस्नॅप केली.सलाड मस्त झालेले. Sanskruti Gaonkar -
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
फोडणीचा भात (phodhnich bhaat recipe in marathi)
मी श्वेता खोडे ठेंगाडी मॅडम ची फोडणीचा भात रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला भात.लिंबाच्या रसाचे मस्त चव आली. Preeti V. Salvi -
-
चणा सॅलड (chana salad recipe in marathi)
#sp # साप्ताहिक सॅलड प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी चणा सॅलड आहे. मी काबुली चण्याचे सॅलड बनवले आहे. Shama Mangale -
आंब्याचे सासव (ambyache sasav recipe in marathi)
मी शर्वरी पवार भोसले मॅडम ची आंब्याचे सासव रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चाविस झाली.गरम गरम भातासोबत एकदम मस्त लागले. Preeti V. Salvi -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
काळा चणा सलाड /काळा चणा चाट (kala chana salad recipe in marathi)
#kdr हे काळा चणा सलाड /काळा चणा चाट मी नेहमी व्यायाम करून आल्यावर खाण्यासाठी करते यामुळे जास्त वेळ एनर्जी राहते लवकर भूकही लागत नाही तसेच काळा चणा वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेच आणि हेल्दी ऑप्शन आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15107616
टिप्पण्या