हरा भरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम फोटो मधे जो हिरवा गोळा दिसतोये तो मी मेथी, पालक,मटार, हे फ़्रीज़ मधे उरले होते त्याला एका पातेल्यात पाणी घेउन मीठ घातले व ह्या भाज्या घालुन पाच ते सात मिनिट उकळुन घेतले व थंड करुन मिक्सर मधून फिरवून त्याची पेस्ट करुन घेतली. उकडलेला बटाटा कुस्करून घ्या व त्यात हा हिरवे वाटलेला गोळा मिक्स करा.
- 2
अत्ता ह्या मिक्स केलेल्या मिश्रणात तिखट चाट मसाला धणे जीरे पुड घाला मग ब्रेडक्रम्स अणि कोरनफ्लोर घाला व चविनूसार मीठ घालुन घट्ट गोळा करून घ्यावा.
- 3
तूम्हाला आवडतील त्या आकारात ह्या मिश्रणाचे चपटे गोल गोळे करून घ्यावे असे सगळे करुन ठेवावे व कढईत तेल गरम करुन त्यात मीडियम फ्लेम वर हे कबाब तळून काढावेत व पूदिना चटनी अणि धूळवड सस्पैशल काही असेल तर त्या सोबत गरम गरम सर्व्ह करावे.... हरा भरा कबाब
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hr- धुलीवंदन म्हणून काही तरी कुरकुरीत क्रीस्पी खाण्याची इच्छा होते त्यासाठी आज मी हराभरा कबाब केला आहे. Shital Patil -
हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
#PRनवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी Deepali dake Kulkarni -
-
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hr#Harabharakabab चटपटीत आणि टेस्टी रेसिपी हराभरा कबाब. Shital Muranjan -
वॉलनट हरभरा कबाब (walnut harabhara kabab recipe in marathi)
#Walnuttwists# वॉलनट हरभरा कबाब Rupali Atre - deshpande -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hrHoli special recipeहिरवाईने नटलेले कबाब... अत्यंत पौष्टिक आणि चवीष्ट !!! Manisha Shete - Vispute -
-
-
पालक पौष्टिक असा हराभरा कबाब (palak kabab recipe in marathi)
#GA4 #Week2Spinach (पालक) हा शब्द ओळखून मी या पदार्थाची रेसिपी पोस्ट केली आहे.पालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते.पालक मधील पोषणमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.पालकाच्या भाजीत अ आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटिन्स आणि कॅल्शियम लागवडीसाठी लोह फॉस्परस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. आपली आवड -
-
पंजाबी स्टाइल आलू टिक्की (Punjabi Style Aloo Tikki Recipe In Marathi)
#PBRस्नॅक्समध्ये गरमागरम बटाट्याच्या टिक्की खायला मिळाल्या तर मजा येते. सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक म्हणजे आलू टिक्की. ज्या लोकांना बटाट्याच्या टिक्कीसारखे मसालेदार पदार्थ खूप आवडतात. चला तर मग पंजाबी स्टाइल आलू टिक्की घरी बनवण्याची रेसिपी जाणून घेऊया..... Vandana Shelar -
हरा भरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी ओट्स हराभरा कबाब ही रेसिपी केली आहे.हेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ भरपूर भाज्या घालून बनवू शकता. आज मी पालक ,सिमला मिरची, हिरवा वाटाणा वापरून ही रेसेपि बनवली आहे तसेच त्यामध्ये ब्रेड क्रम्स ऐवजी ओट्स वापरले आहे त्यामुळे अजूनच हेल्दी रेसिपी झाली आहे, कशी झालीय बघूया रेसिपी... Vandana Shelar -
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#hrबरेचदा लग्नामध्ये किंवा छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये कबाब सर्व्ह केले जातात. आणि जर मी गेले, तर हमखास मी त्याचा आस्वाद घेते. कारण मला ते प्रचंड आवडते... जेव्हा ही यांचा आस्वाद घेत असते, तेव्हा खाताखाताच मनात विचार करते, घरी गेले की नक्की करणार.. पण तो दिवस काही केल्या लवकर येत नाही... पण हो तोपर्यंत मात्र कुठल्या ना कुठल्या पार्टीचं इंविटेशन मात्र आलेले असत.. 😃पण या वेळेला मात्र कुकपॅड वरती होळी स्पेशल मध्ये रेसिपीज दिल्या व त्यामध्ये हराभरा कबाब हे सुद्धा असल्याने लगेच ठरविले हरभरा कबाब करायचा म्हणजे करायचाच.... यासाठी कुकपॅड टिमला खुप खुप धन्यवाद 🙏🏻 त्यांच्या मुळे किती दिवसापासून मनात ठरविलेली इच्छा सरतेशेवटी सत्यात उतरली.. 😃🙏 हराभरा कबाब हा नाश्त्याचा प्रकार आहे, जो व्हेजिटेबल कटलेट सारखाच असतो.. पण यामध्ये पालक, हिरवेमटार, पोटॅटोचा समावेश केला जातो. हराभरा कबाब स्टार्टर किंवा स्नॅक्स म्हणून कुठल्याही छोट्या मोठ्या पार्टीजमध्ये सर्व्ह करू शकता...सहसा कबाब गोल शेप मध्ये करतात. पण होळी असल्यामुळे मी थोड्या वेगळ्या प्रकारे केले.. म्हणजे बघा होळी मध्ये हात कलर नी भरले असतात.. अशाप्रकारे केलेले कबाब खायला सोयीस्कर पडते. हराभरा कबाबला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करता येतात. मी इथे दोन्ही प्रकारे करून बघितले.. खूप छान टेस्टी, हेल्दी झालेत....तेव्हा नक्की ट्राय करा *हराभरा कबाब*... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR #एग कबाबस्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील 1 ली रेसिपी.अंडयाची ही रेसिपी मी पहिल्यांदाच करून बघितली.खूप छान झाली. मधे पूर्ण किंवा दोन तुकडे करून ही अंड घालू शकता. त्याला बटाटे जास्त घ्यावे लागतात. मी किसून घातले आहे. Sujata Gengaje -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
-
पौष्टिक राजमा कबाब (rajma kabab recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Kidney beansपौष्टिकतेने परिपूर्ण आहे राजमा!!राजमा ज्याला किडनी बीन्स असंही म्हणतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एक कप उकडलेल्या राजम्यामध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर राजम्यामधून प्रोटीन्सही मिळतात. राजमामध्ये फेजोलिन नावाच्या प्रोटीनमुळे शरीराचा ॲलर्जीपासून बचाव होतो.या पौष्टिक राजम्यापासून चमचमीत कबाबची रेसिपी सादर करीत आहे.मी यामधे कांदा लसूण मसाला वापरला यामुळे कबाब खूप टेस्टी झाले आहेत.😊चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
पेन्सील कबाब (pencil kabab recipe in marathi)
#pe बटाट्याचा कोणताही पदार्थ सर्वांना आवडतो व विशेष म्हणजे लहान मुलांना तर फार आवडतो, मुलांना आवडेल असा आकाराने ही जरा वेगळा असा पेन्सिल कबाब , पदार्थ आधी नजरेने खाल्ला जातो . तेंव्हा नक्की आवडेल.सोबत बटाटा व साबुदाणा स्टीक्स ही आहेत. Shobha Deshmukh -
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
-
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
#GA4 #Week 22😋# keyword# Omlette🤤 Madhuri Watekar -
मटार पॅटीस (matar patties recipe in marathi)
#EB3 #w3हिवाळ्यात मटार चा सिझन असतो मार्केट मधे भरपूर प्रमाणात मटार आलेला आहे.नेहमीच मटार पुलाव ,मटार पुलाव खायचा कंटाळा येतो म्हणून मग मटारचे पॅटीस केलेले आहे मस्त क्रिस्पी चटपटीत लागतात Rohini's Recipe marathi -
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
हराभरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#rbr #श्रावण शेफ वीक 2 बहनाने भाईके कलाईसे प्यार बांँधा है...प्यार के दो तारसे संसार बाँधा है। रक्षाबंधनाच्या निमित्ताने आवर्जून रेडिओ वर लागणारं गाणं...भावा बहिणीच्या अतूट अशा प्रेमळ नात्याची साक्षच देते!लहानपणापासून एकत्र वाढलेले,कधी भांडत तर कधी हसत खेळत,खोड्या काढत,एखाद्या गोष्टीसाठी तू तू मै मै करत आईबाबांच्या प्रेमळ छताखाली सुखेनैव वाढत असतात.भावाला काही झालं तर त्याची कळ बहिणीच्या ह्रदयात पोचते...इतकं हे जीवापाडचं नातं!रक्षाबंधन,भाऊबीज हे तर भावाबहिणींचं प्रेमाचं द्योतक असलेले सण...हक्काने बहिणीने काही मागावं आणि भावाने ते द्यावं!अडचणीत असलेल्या बहिणीसाठी भाऊच पाठीराखा होतो.किंबहुना भावाने बहिणीचं रक्षण करायचं हीच आपली संस्कृती!मग ते रक्षण तिला एखाद्या संकटातून वाचवणारं असेल,सासरच्या जाचातून मुक्त करणारं असेल,कधी छेडछाड करणाऱ्या कोण्या मवाल्याला अद्द्ल घडवताना असेल,कधी आर्थिक मदतीच्या रुपाने तर कधी खंबीरपणे समाजात उभं रहाण्यासाठी असेल...भाऊच एखाद्या पहाडासारखा सतत बहिणीची सावली असतो.श्रीकृष्णाची बहिण सुभद्रा...एकदा आंबा चिरताना श्रीकृष्णाचे बोट कापले.रक्ताची धार लागली,कृष्णाने बोटाला बांधायला चिंधी मागितली.. पण सुभद्रेकडे सगळे शालूशेले!नारदमुनी मग गेले..द्रौपदीकडे...तिने तिच्या नेसत्या साडीचा पदर फाडून कृष्णाचे बोट चिंधीने बांधले...याच द्रौपदीचे भर सभेत दुर्योधनाकडून वस्त्रहरण होताना तिने कृष्णाचा धावा केला आणि कृष्णानेच वस्त्र पुरवली व तिचे लज्जारक्षण केले!हा श्रीकृष्ण मानलेला भाऊ पण त्याने भावाचे कर्तव्य पार पाडले.अशी फार सुंदर संस्कृती आहे आपली!स्त्रीत्वाचा आदर करणारी❗🙏आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने काहीतरी खास बेत तर हवाच...खास भावासाठी!!👍. Sushama Y. Kulkarni -
More Recipes
टिप्पण्या