क्लब सँडविच (Club Sandwich Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील बारीक चिरलेल्या भाज्या चवीनुसार मीठ चाट मसाला चिली फ्लेक्स, ओरिगानो, मायोनिज, बारीक चिरलेली हिरवी मिरची एका कढईत घेऊन सर्व मिक्स करावे व चांगले ढवळावे.
- 2
मग एका ब्रेडला शेजवान चटणी लावावी मग त्यावर वरील मिश्रण एक चमचा टाकावे नंतर त्यात वरती दुसरा ब्रेड ठेवावा व त्यावर टोमॅटो केचप लावून त्यावरआडवा कांदा, बटाटा, टोमॅटो ठेवावे, चीज स्लाईड ठेवावे तिसऱ्या ब्रेडला मायोनीज लावून ठेवावे.
- 3
नॉनस्टीक तव्यावर बटर लावून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सँडविच शेकून घ्यावे.
- 4
खाण्यासाठी तयार क्लब सँडविच.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
पिझ्झा ग्रील सँडविच (Pizza grill sandwich recipe in marathi)
#सँडविच #पिझ्झा ग्रील सँडविच... माझ्या मुलांना पिझ्झा पण हवा होता आणि सँडविच पण हव होत ...म्हणून मी दोन्ही मिळून एकच पिझ्झा ग्रील सँडविच बनवलं.... खूप छान टेस्टी आणि क्रंची मुलांना फार आवडले.... Varsha Deshpande -
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
मोनॅको बिस्किट सॅंडविच (Monaco biscuit sandwich recipe in marathi)
#fdr#मोनॅकोबिस्कितसँडविच#बिस्किटरेसिपी#सँडविचफ्रेंडशिप डे चॅलेंज स्टेप 3 साठीकुकपॅड वर फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी मोनॅको बिस्किटान पासून सँडविच तयार केले जे लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना खूप आवडतात आणि हे बिस्किट आपण शेअर करून सगळ्यांनी खाल्लेले आहे तर आता मीही रेसिपी दाखवत आहे जी तुमच्या सगळ्या कूकपॅड वरच्या माझ्या फ्रेंड्स ज्या मला लाईक, कमेंट,टॅग करतात रेसिपी तयार करण्यासाठी माझे मनोबल वाढवणाऱ्या वर्षा मॅम आणि भक्ती मॅम , काही फ्रेंड्स माझ्या रेसिपी करतात आणि बऱ्याच फ्रेंड्स कुकस्नॅप्स करतात फक्त काही माझ्या रेसिपी बघण्यासाठी आलेल्या माझ्या फ्रेंड्स ला मीही रेसिपी डेडीकेट करते happy friendship day all❤️😍 खूप धन्यवाद सगळ्यांना जे माझ्या बरोबर रेसिपी च्या निमित्ताने का होईना बरेच जण जोडलेले आहे.कुकपॅड एक नवीनच फ्रेंड्स मी घेऊन आली आहे तिला कुकिंग ची खूप आवड आहे तिलाही मी उत्साही करत आहे रेसिपी तयार करण्यासाठी ती पण नक्कीच छान छान रेसिपी cookpad पोस्ट करेल आपल्याला तिचीही कुकिंग कला बघायला मिळेल@स्नेहाअमितशर्मा@cook_31142393तर हे सँडविच प्रत्येकाने एक एक उचलून एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली तर तयार करून नक्कीच टेस्ट करून बघा मला कुकस्नॅप ही करा Chetana Bhojak -
कॉर्न मेयो ओपन सँडविच
सगळ्यांनाच सँडविच ,कॉर्न, मेयोनीज खूप आवडतं ,मुलांना तर खूपच, ब्राऊन ब्रेड वापरून हे सँडविच आपण सगळे एन्जॉय करू शकतो.मुलांना टिफीन साठी पण देता येते.वेगवेगळ्या भाज्या घालून सँडविच अजून हेल्दी बनवता येते. Preeti V. Salvi -
स्वादिष्ट जवसचटणीकांदाभाकरीचीज सँडविच / देशी सँडविच (sandwich recipe in marathi)
#GA4#विक३#सँडविच#मी Golden apron मधील सँडविच हा क्लू वापरून Healthy स्वादिष्ट जवस चटणी' कांदा,चीज भाकरी देशी सँडविच बनविले आहे.सँडविच हे एक लोकप्रिय खाद्य पदार्थ है, ह्याचा उपयोग नाश्ता, जेवण ,आणि छोट्याश्या पार्टीमध्ये स्टार्टर म्हणुन उपयोग केला जातो सँडविच तयार करताना नेहमी दोन किंवा ३ ब्रेड स्लाईस राहतात .सँडविच पॅकफूड च्या रुपात मिळते. सँडविचला ऑफिस ,स्कूल किंवा पिकनिकला घेऊन जाऊ शकतो. सर्वसाधारण सँडविच मध्ये सलाद वेजीटेबल्स, मांस, पनीर, सर्व प्रकारचे सॉस इत्यादी खाद्य घटकांचे संयोजन असते.ब्रेड सँडविच तर आपण बनवितोच ,पण आज आपण Healthy स्वादिष्ट जवस चटणी, कांदा ,चीज भाकरी सँडविच बनविणार आहोत. हे भाकरी सँडविच ब्रेकफास्ट ,जेवणासाठी उपयोगात आणू शकतो.हया सँडविचची चव खूप स्वादिष्ट लागते.जवस चटणी कांदा भाकरी सँडविच हे झटपट बनणारे आणि healthy आहे. ह्यात तुमच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या चटण्या सँडविचमध्ये टाकुन स्वाद वाढवू शकता. Swati Pote -
चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविचPost 2गोल्डन एप्रन साठी सँडविच ह्या किवर्ड घेऊन मी चिझी आमलेट सँडविच बनवले. स्मिता जाधव -
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
मेयोनेज सँडविच (mayonnaise sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #सँडविचआज माझ्या लेकीने नाश्त्याला झटपट होणारा पदार्थ म्हणजेच मेयोनेज सँडविच बनविले. खरंतर मला मेयोनेज अजिबात आवडत नाही म्हणून लेकीला सांगितलं तुला आवडत असेल तर कर आणि खा तुला. हे सँडविच बनविल्यानंतर लेकीने जबरदस्तीने मला हे सँडविच खायला दिलं आणि काय सांगू मला त्याची चव अतिशय आवडली. तुम्हालाही नक्कीच आवडेल, बघा करून... Deepa Gad -
ओपन टोस्ट सँडविच (open toast sandwich recipe in marathi)
#दूध#पोस्ट4झटपट सँडविच चा एक स्वादिष्ट पाककृती. Arya Paradkar -
पनीर चीज पेरी पेरी ग्रील स्मोक सॅंडविच
पनीर पासून आपण वेगळ्या पद्धतीच्या ग्रेवी बनवतो पण आज आपण स्मोक सँडविच बनवणार आहोत घरातले पदार्थ वापरून पनीर सँडविच बनवणार आहोत #पनीर Anita sanjay bhawari -
-
प्रोटीन सँडविच (Protein sandwich recipe in marathi)
नो फायर रेसिपी आहे .किड्स स्पेशल च्या लाईव्ह मध्ये सार्थक ने बनविले होते .त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे Suvarna Potdar -
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
-
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
सँडविच (sandwich recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीमम्मी आज नाश्त्याला सँडविच बनवशील का मुलाची डिमांड रोज रोज नको ना पोहे उपीठ डोसा वेगळे कर ना काहीतरी . सँडविच मात्र रोज करून खायला घातला तरी कंटाळानाही येणार !मीी आज तुम्हाला सँडविच ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
अँटिक सॅंडविच (sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पोस्ट १(पावसाळी गंमत)मि ह्या सॅंडविच चे नाव अँटिक सॅंडविच ठेवले आहे .कारण ह्या सॅंडविच मध्ये आपण अजूनही वेगवेगळ्या नवीन पदार्थांचा उपयोग करून त्याची पौष्टिकता वाढवू शकतो जसे की काकडीचे स्लाईस, मिक्स भाजी, गाजर इत्यादी Shilpa Limbkar -
झटपट सँडविच (sandwich recipe in marathi)
मुलांसाठी - झटपट आणि घरच्याच साहित्यात बनवता येणारे खूपच टेस्टी सँडविच Jyoti Saste -
टोस्ट गडबड सँडविच (sandwich recipe in marathi)
सँडविच अनेक प्रकारचे असतात आज एक नवीन प्रकार करून बघितला सोपा आणि मस्त ह्यात ना स्लाईज करायची कटकट ना कसली धांदल Prachi Manerikar -
झटपट कांदा टोमॅटो सँडविच (Kanda Tomato Sandwich Recipe In Marathi)
#choosetocook#ChooseToCook कांदा टोमॅटो सॅंडविच हे खूपच झटपट आणि चवीला तितकेच सुंदर लागणारे सॅंडविच आहे. माझ्या मुलाला आणि माझ्या घरातील सर्वांना मी बनवलेले हे झटपट कांदा टोमॅटो सँडविच खूप आवडते. Poonam Pandav -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
सब मल्टीग्रेन सँडविच (Sub multigrain sandwich recipe in marathi)
अतिशय पौष्टिक व रुचकर सँडविच आहे. व्हेज चीजी पोटभरीचा अस हे सँडविच होतं Charusheela Prabhu -
ब्रेड पिझ्झा सँडविच (bread pizza sandwhich recipe in marathi)
#बटरचीजपिझ्झा सँडविच एक सोपी आणि सोपी रेसिपी आहे. सँडविच ची चव छान आहे आणि ते छान होते. हे कुरकुरीत सँडविच क्षणात बनवता येते. आपण घरी ही कृती वापरुन पहा Amrapali Yerekar
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16720589
टिप्पण्या