चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#GA4 #week3
सँडविच
Post 2
गोल्डन एप्रन साठी सँडविच ह्या किवर्ड घेऊन मी चिझी आमलेट सँडविच बनवले.

चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)

#GA4 #week3
सँडविच
Post 2
गोल्डन एप्रन साठी सँडविच ह्या किवर्ड घेऊन मी चिझी आमलेट सँडविच बनवले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
२ माणसे
  1. 2अंडी
  2. 2हिरव्या मिरच्या चिरून
  3. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  4. 1 टिस्पून चिली फ्लेक्स
  5. 1 टिस्पून ओरेगॅनो
  6. 1 टिस्पून मिरी पावडर
  7. 1 टिस्पून मिक्सड् हर्बज्
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 टेबलस्पूनअमुल बटर
  10. 2ब्रेड स्लाईस
  11. 1चिज स्लाईस

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम २ अंडी फोडून घ्या. त्यामध्ये मिरी पावडर, चिली फ्लेक्स, ओरीगनो आणि मिक्सड् हर्बज् टाकून फेटून घ्या. चवीनुसार मीठ टाकून चांगले एकत्र करून घ्या.

  2. 2

    गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करा. पॅनमध्ये बटर गरम करा. मग त्यावर अंड्याचे मिश्रण गोल पसरवा. आता आमलेट वर २ ब्रेड स्लाईस ठेवा आणि आमलेट लगेच उलटवा.

  3. 3

    एका स्लाईस वर कोथिंबीर घाला. एका ब्रेड वर चीज स्लाईस ठेवा. फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आमलेट फोल्ड करा. दोन्ही बाजूने चांगले शेकवून घ्या.

  4. 4

    मग गरम गरम चीझी आमलेट सँडविच टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes