चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)

#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते...
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक स्वच्छ धुऊन निथळत ठेवा. त्यातील पाणी गेल्यावर नॅपकीनवर पसरवून बारीक चिरून घ्या. कांदाही बारीक चिरून घ्या.
- 2
गॅस वर पॅन ठेवून त्यामध्ये एक टीस्पून बटर टाका. त्यात कांदा टाकून परतून घ्या. नंतर चिरलेला पालक टाका व कॉर्न टाकून परता.
- 3
थोडेसे मऊ झाल्यावर त्यात ओरेगेनो, चिली फ्लेक्स, गार्लिक पावडर, चवीपुरते मीठ, हिरवी मिरची पेस्ट टाकून मिश्रण परतून घ्या.
- 4
नंतर व्हाइट सॉस तयार करा- पॅन मध्ये एक टीस्पून बटर त्यात एक टेबलस्पून मैदा टाकून थोडेसे भाजल्यावर मिरी टाका. नंतर अर्धा कप दूध टाका. दोन मिनिटे शिजवून घ्या म्हणजे व्हाईट सॉस तयार होतो. वरील तयार मिश्रणात व्हाईट सॉस टाकून मिश्रण ढवळून घ्या.
- 5
सॅंडविच तयार करताना एका ब्रेड च्या स्लाईस वर पुदिना, हिरवी मिरचीची चटणी लावून घ्या. नंतर त्यावर तयार पालक व कॉर्नचे मिश्रण लावून,त्यावर चीज स्लाईस ठेवा. दुसऱ्या स्लाईसला हिरवी चटणी लावून पहिल्या स्लाईस वर ठेवा.
- 6
गॅसवर पॅन ठेवा व त्यावर तयार स्लाइस त्यावर बटर लावून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या.नंतर काढून तिरका छेद देऊन कट करा.
- 7
अशाप्रकारे डिनर साठी आपला चीजी स्पिनॅच कॉर्न सॅंडविच तयार... सर्व्ह करताना तयार सॅंडविच बरोबर टोमॅटो सॉस ठेवा. खूपच टेस्टी व यम्मी यम्मी👌👌 लागतो. तुम्हीही नक्की करून पहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिझी कॉर्न स्पिनॅच सॅंडविच (cheese corn spinach sandwich recipe in marathi)
#tri पालक, कॉर्न(मक्याचे दाणे) आणि चीज हे मुख्य घटक यात वापरून हे सॅंडविच केले आहे. #tri या थीम साठी मला ही रेसिपी योग्य वाटली म्हणून मी ती इथे share करतेय. Pooja Kale Ranade -
कॉर्न पालक सँडविच (corn palak sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#sandwitchनाश्त्यासाठी कॉर्न पालक सँडविच आणि कॉफी असा साधा बेत कायम मला आवडतो.आणि या आठवड्याच्या चलेंज साठी नेमके keyword मध्ये सँडविच आले. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
चिझी आमलेट सँडविच (cheesy omelette sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविचPost 2गोल्डन एप्रन साठी सँडविच ह्या किवर्ड घेऊन मी चिझी आमलेट सँडविच बनवले. स्मिता जाधव -
चिझी ट्रिपल लेअर वेज मेयोनिज सॅन्डविच ( cheesy triple layer veg mayonnaise sandwich recipe in marat
#GA4 #week12#किवर्ड- मेयोनेज मेयोनेज बऱ्याच फ्लेवर मधे उपलब्ध असते.त्यातही वेज आणि नाॅनव्हेज ह्या दोन प्रकार आहेत.माझ्या रेसिपीमध्ये मी चीझी मेयोनीजचा वापर केला आहे.खूपच यम्मी आणि चीझी सॅन्डविच तयार होते.पाहुयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
पॅन फ्रॉईड एग चीज सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week3#सँडविचसाधे सोपे सँडविच खूप भूक लागली आहे आणि काहीतरी झालं परभणी हेल्दी हवे आहे, तर हे सँडविच नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
ओपन पालक कॉर्न सॅन्डविच टोस्ट (sandwich toast recipe in marathi)
#GA4 #week8#openpalakcornsandwichtoast#ओपनपालककॉर्नसॅन्डविचटोस्ट#sweetcorn#स्वीटकॉर्न#sandwichगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये sweetcorn/ स्वीटकॉर्न हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.माझ्या मागच्या रेसिपीत मी पालक कॉर्न पुलाव रेसिपी दिली पालक कॉर्न ची ग्रेव्ही यूज करून सॅन्डविच नाश्त्यासाठी बनवला आहे . खूपच टेस्टी सॅन्डविच लागतो .एका रेसिपीत 2 पदार्थ तयार करू शकतो. आपला वेळ ही वाचतो आपल्याला दोन पदार्थ खायला मिळतात. थोडं स्मार्ट कुकिंग ही होते. छान पिझ्झा सारखा लागतो हा सॅन्डविच. Chetana Bhojak -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
व्हेज पिझ्झा सँडविच (veg pizza sandwich recipe in marathi)
#GA4 #week3गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील सँडविच ( Sandwich) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मियो सँडविच (mayo sandwich recipe in marathi)
काहीतरी चटपटीत आणि झटकिपत खावस वाटलं तर हे सँडविच एकदा करून पाहा .मोठे पण खुश आणि बच्चे कंपनी ही खुश . Adv Kirti Sonavane -
डिलीशियस कॉर्न पालक ऑ गरेटिन (Corn Palak Au Gratin Recipe In Marathi)
#BR2 लहान मुलानं भाज्या आवडत नाहीत . काय करावे असा प्रश्न पडतो . पालेभाज्या खाण्यास नाही म्हणतात . अश्या वेळेस काहीतर हटके करुन दिल्यास आवडीने खातात . मी येथे कॉर्न पालक ऑगरेटीन बनवले . खूपच टेस्टी yummy लागते . चला तर पाहूयात कशी तयार करायची … Mangal Shah -
पेरी पेरी चीज टोस्ट सँडविच (peri peri cheese toast sandwich recipe in marathi)
#GA4#week16#पेरीपेरी#piripiri#peripericheesetoastपिरि पिरि सिजनिंग मसाला युज करून चीज़ टोस्ट सँडविच बनवला आहे . पेरी पेरी सॉससही आपण युज करू शकतो ,बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये peri-peri हा सीजनिंग मसाला आपण युज करू शकतो . याची टेस्ट लहान मुलांना खूप आवडते या मसाल्याची टेस्ट युज करून बरेच पदार्थ बनून मुलांना आपण सर्व करू शकतो. आपल्याकडे खाद्यपदार्थात वरून आपण फक्त मीठ, मिरची, जीरे ,चाट मसाला, कलिमिरी पाउडर,साखर, यूज़ करतो कारण आपले खाद्य पदार्थ तसे असतात पण आता पाश्यात खाद्य पद्धत आपल्या खाद्यपदार्थात असल्यामुळे आपल्याला, तसेच मसाले ,सिजनिंग सॉस युज करून त्यांचा स्वाद घ्यावा लागतो. आता या सगळ्या मसाल्यांची आपल्या घरात कंपल्सरी जागा झालेली आहे. आपण आपल्या पदार्थांच्या पद्धतीत कशा प्रकारे हे युज करता येईल त्याचा स्वाद घेता येईल असे पदार्थ आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो . तसेच हे मसाले ऑल-इन-वन आहे सगळे मिक्स असल्यामुळे वरून वेगळा काही स्वाद टाकायची गरज पडत नाही.मि पिरि पिरि सीजनिंग यूज़ करुण सैंडविच केला आहे. थोडा पिझ्झा सारखा टेस्ट लागतो. टेस्ट नुसार मसाले कमी-जास्त करता येतात, आपल्या आवडीनुसार टेस्ट ऍड करायची .कोणी peri-peri कोणी piri piri असेही उच्चार केले तरी चालते. Chetana Bhojak -
चीजी सँडविच (cheese sandwich recipe in marathi)
#mfrहा पटकन होणारा लहान मुलांना आवडणार सँडविच. Anjita Mahajan -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
-
कॉर्न ओनियन उत्तप्पा (Corn Onion Uttapam Recipe In Marathi)
#LOR #कॉर्न ओनियन उत्तप्पा.... संडेला इडली केल्यामुळे उरलेला इडलीच्या पिठापासून आज उत्तप्पा बनवले.... नाश्त्यासाठी अतिशय सुंदर असा हा उत्तप्पा चटणी , सांभार किंवा सॉस सोबत किंवा नुसता ही छान लागतो.... Varsha Deshpande -
सुजी चीजी सॅन्डवीच (Suji Cheesy Sandwich Recipe In Marathi)
#BRR ब्रेकफास्ट साठी हेल्दी व कमी तेला मधे होणारा पदार्थ, व सर्वांच्या आवडीचा हा पॅनकेक किंवा रवासॅन्डविचपण म्हणतां येईल Shobha Deshmukh -
-
व्हेज चीजी मिनी पिझ्झा (veg cheese mini pizza recipe in marathi)
#मिनी पिझ्झा.... माझ्या मुलाने पिझ्झा खायची इच्छा व्यक्त केली. घरी पिझ्झा बेस नव्हताच. ब्रेडच पॅकेट आणलं होत. तेव्हा त्यातले काही ब्रेड्स शिल्लक होते मग त्याचेच त्याला पिझ्झा तयार करून दिले. आणि आम्ही दोघा माय लेकानी त्याचं नामकरण मिनी पिझ्झा केलं.😀 Shweta Amle -
इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)
#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ? Mangal Shah -
काजून स्पाइसड पोटॅटोज (Cajun Spiced Potatoes recipe in marathi)
#pe बटाट्याचे आपण भरपूर डिशेस बनवतो. त्यात काही उपवासाच्या पण असतात . परंतु मी येथे एक आगळी वेगळी रेसिपी काजून स्पाइस पोटॅटोज तयार केली आहे. ही डिश काजून जमातीची लोक तयार करतात असे कळले. हे लोक अमेरिका व कॅनडा या शहरांमध्ये राहतात. ही डिश अत्यंत चविष्ट व यम्मी लागते. चला तर पाहुयात कशी बनवायची ते... Mangal Shah -
-
-
चीझी एग टोस्ट सँडविच (cheese egg toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3#Sandwich हा किवर्ड वापरू न झटपट होणारे हे चीझी एग टोस्ट सँडविच बनवले आहे. Ashwini Jadhav -
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
चटकदार सँडविच (Sandwich recipe in marathi)
#SFR#सँडविचआजकालच्या तरुण पिढीला, झटपट बनणाऱ्या पदार्थांमध्ये सँडविच फार लोकप्रिय आहे. आमच्या नागपूरला इतवारी मधला साडी वाला फार प्रसिद्ध आहे. आज त्याच पद्धतीचे सँडविच बनवले एकदम सुपर हिट झाले. Rohini Deshkar -
इटालियन ब्रूशेता (Italian Bruschetta Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#ItalianBruschetta#chefsmitsagar ब्रूशेता हा इटालियन स्नॅक्स चा प्रकार आहे जो अतिशय सोपा आहे आरामाने आपण घरात तयार करू शकतो आपल्याला जवळपास सगळे साहित्य हे मिळते.कोणत्याही प्रकारचा ब्रेड वापरला तरी चालते वरती फक्त टॉपिंग आणि चीज आणि सीजनिंग चा वापर करून हा स्नॅक्स चा प्रकार तयार केला जातो मीही अगदी सोप्या पद्धतीने तयार केला आहे फक्त फ्रेंच ब्रेड चा वापर करून तयार केला आहे.रेसिपी तू नक्कीच बघा एकदा ट्राय करून टेस्ट ही करा Chetana Bhojak -
सब मल्टीग्रेन सँडविच (Sub multigrain sandwich recipe in marathi)
अतिशय पौष्टिक व रुचकर सँडविच आहे. व्हेज चीजी पोटभरीचा अस हे सँडविच होतं Charusheela Prabhu
More Recipes
- गलके चणाडाळ रस्सा भाजी (Gilke Chanadal Rassa Bhaji Recipe In Marathi)
- मॅंगो फ्लेवर ढोकळा(तांदळाच्या पिठाचा)(Mango Flavor Dhokla Recipe In Marathi)
- चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
- मसाला आम्लेट आणि ज्वारीची भाकरी (Masala Omlette Recipe In Marathi)
- ढोकळा (Dhokla Recipe In Marathi)
टिप्पण्या (5)