तट्टे इडली (Tatte Idli Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#DR2 ताटल्या मध्ये केली जाणारी इडलीला तट्टे इडली म्हणतात ही खूप स्पोंजी व हलकी होते

तट्टे इडली (Tatte Idli Recipe In Marathi)

#DR2 ताटल्या मध्ये केली जाणारी इडलीला तट्टे इडली म्हणतात ही खूप स्पोंजी व हलकी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपजाडा तांदूळ
  2. 1 कपउडीद डाळ
  3. 1/2 कपपोहे
  4. 1/4 कपसाबुदाणा
  5. 1 छोटा चमचामेथी दाणा
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 चमचातेल
  8. 1/4 चमचाइनो

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    तांदूळ डाळ पोहे साबुदाणा मेथी दाणा सर्व स्वच्छ धुऊन आठ तास भिजवावे मग पाणी काढून बारीक त्याची पेस्ट वाटावी व आंबवण्यासाठी आठ ते दहा तास ठेवून द्यावे

  2. 2

    नंतर त्यामध्ये मीठ घालावे व ताटल्याना तेल लावून स्टीमर गरम करत ठेवावा

  3. 3

    पिठामध्ये इनो घालावा व छान एका डायरेक्शनने दोन ते तीन मिनिटं पीठ छान हलवून घ्यावे मग ताटल्यांमध्ये पीठ घालून स्टीमरमध्ये स्टीम करत ठेवावे दहा मिनिटांनी छान फुगून इडल्या येतात थंड झाल्या की त्या ताटलीतून सोडवून चटणी सांबार मोलगा पोडी बरोबर आपण खाऊ शकतो ही इडली अतिशय हलकी व सुंदर अशी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes