उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

#उपवास
नवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली

उपवासाची इडली (upwasachi idli recipe in marathi)

#उपवास
नवरात्री मध्ये बऱ्याच जणांचा नऊ दिवस उपवास असतो.मग रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ करायचे,त्यांच्यासाठी खास उपवासाची इडली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपवरीचे तांदूळ
  2. 1/4 कपसाबुदाणा
  3. 1 टेबलस्पूनदही
  4. 1 टीस्पूनइनो
  5. 1 टेबलस्पूनचटणी साठी
  6. 1/2 कपओल खोबर
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1/2 टीस्पूनआल
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1/4 टीस्पूनसाखर
  11. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    वरीचे तांदूळ व साबुदाणे आठ तास वेगवेगळे भिजत ठेवावे. नंतर त्यातील पाणी काढून मिक्सरमध्ये वरीचे तांदूळ,साबुदाणे व दही बारीक वाटून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे कुकर/इडली पत्राच्य तळाशी पाणी घालून गरम करण्यास ठेवावे. वाटलेले मिश्रण एक भांड्यात काढून घेऊन त्यात मीठ, ईनो व एक टीस्पून पाणी घालून मिक्स करावे.इडली पात्राला तेल लाऊन त्यात एक चमचा मिश्रण घालून पंधरा मिनिट मध्यम आचेवर वाफवावे.

  3. 3

    कुकर थोडा थंड झाल्यावर इडल्या काढून घ्याव्या. चटणी करीता दिलेले साहित्य एकत्र करून,थोडे पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. दिलेल्या प्रमाणात बारा इडल्या होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes