गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

गावरान झुणका (Gavran Zunka Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ जणांसाठी
  1. 1 वाटीबेसन
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 5-6लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून
  4. 2हीरव्या मिरच्या बारीक चिरून
  5. 1/2 टीस्पूनमोहरी
  6. 1/2 टी स्पूनजीरे
  7. 2 टे. स्पून तेल
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  10. चवीनुसारमीठ
  11. 2 टे. स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  12. 1/2 वाटीगरम पाणी

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यात तेल तापवून त्यांत मोहरी, जीरे व हींग घातला. जीरे मोहरी तडतडल्यावर त्यांत चिरलेला लसूण तांबूस होईपर्यंत परतवला.

  2. 2

    नंतर त्यांत चिरलेली मिरची व कांदा घालून, कांदा गुलाबी होईपर्यंत परतवला व त्यावर हळद, तिखट, मीठ व बेसन घातले.

  3. 3

    नंतर सर्व जिन्नस एकजीव करून घेतले व गरम करून ठेवलेले पाणी घालून छान घाटण देऊन झुणक्याला वाफ काढली. नंतर त्यावर कोथिंबीर घातली

  4. 4

    गरमागरम गावरान झुणका ज्वारीच्या गरमागरम भाकरीबरोबर सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes