पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पावट्याच्या शेंगा सोलून घेतल्या. नंतर एका पातेल्यात तेल तापवून त्यांत मोहरी व हींग घातले. मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा घातला व छान सवताळून घेतला.
- 2
नंतर त्यांत टोमॅटो घालून परत छान सवताळून घेतले. नंतर त्यावर हळद, संडे मसाला, गोडा मसाला व धणे जीरे पावडर घातली. नंतर त्यावर पावट्याचे दाणे व बटाट्याच्या फोडी घातल्या.
- 3
सर्व जिन्नस एकजीव करून घेतले व १/२ कप पाणी घालून त्यावर आधण देऊन छान शिजवून घेतले व नंतर त्यांत मीठ व गूळ घालून परत ५ मिनीटे वाफ काढली.
- 4
तयार झाली पावट्याची रसदार भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
LCM1 साठी मी पावटयाच्या शेंगाची भाजी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पावट्याच्या शेंगांची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1थंडीच्या ऋतूमध्ये अनेक भाज्या बाजारात नव्याने येतात त्यातलीच ही एक पावट्याची शेंग.त्याचे दाणे कुठल्याही भाजीची किंवा रस्स्याची लज्जत वाढवतात आणि शेवग्याच्या शेंगा यांची भाजी नेहमीच अतिशय सुंदर लागते. कितीही साधी करा किंवा छान वाटण वगैरे टाकून वाजत गाजत पानात येऊ द्या ती कशीही छानच लागते आज आपण बघूया पावट्याची सुकी भाजी Anushri Pai -
-
चमचमीत वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5महाराष्ट्रातीय खाद्य परंपरेत सर्वात आवडीने खाल्ली जाते ती एकच भाजी अर्थात ,'वांग्याची भाजी ' .😊पातळ भाजी असो किंवा सुकी भाजी वांग्याचे सर्वच प्रकार आपल्याकडे आवडीने खाल्ले जातात.चला तर पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
पालक टोमॅटो बटाटा मिक्स भाजी (palak tomato batata mix bhaji recipe in marathi)
#लंच # पालकाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते... मग कधी पातळ असते, तर कधी घट्ट, तर कधी कोरडी ....आज मी पालकांमध्ये टोमॅटो, बटाटा आणि थोडा शेंगदाण्याचा कूट घालून, चविष्ट भाजी बनवलेली आहे ....म्हणायला कोरडी किंवा घट्ट.... Varsha Ingole Bele -
-
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
-
भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 ही भंडारी स्टाईल भाजी मी वसई मध्ये एका समारंभात टेस्ट केली होती.. आणि ती मला आवडली ही होती.. त्यामुळे ती भाजी घरी येऊन आपण बनवून बघण्याचा आणि घरातल्या मंडळी ना बनवून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
-
-
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#cooksnap#फ्लाॅवर भाजी कुकस्नॅप टू शील्पा कुलकर्णी ताई यांची Jyoti Chandratre -
पावट्याच्या शेंगांची मिक्स भाजी (Pavtachya Shenganganchi Recipe In Marathi)
#LCM1#पावट्याच्या_शेंगांची_मिक्स_भाजी Ujwala Rangnekar -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
लग्नातील आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#KS3 # विदर्भात आलू वांगेची भाजी, म्हणजे, कोणत्याही कार्यक्रमात असणारच.. ही भाजी आणि डाळ भाजी, याची चव वेगळीच.. कोणतेही जास्त मसाले न वापरता, आलूची म्हणजे बटाट्याची साले न काढता, सहसा या भाजीत टाकतात.. अशा भाजीची चव तितकीच छान लागते.. Varsha Ingole Bele -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9 #हिवाळा_स्पेशल ...#भोगीची_भाजी...हिवाळ्यात 14 जानेवारीला येणारा संक्रांत सण आणी 1 दिवस आधी भोगी.... त्या दिवशी बहूतेक सर्वजण ही भोगी ची भाजी कींवा लेकुरवाळी भाजी म्हणून ही भाजी करतात ...या दिवसात मुबलक प्रमाणात मीळणार्या वेगवेगळ्या भाज्या टाकून ही भोगी ची भाजी करतात ....मटर ,गाजर ,सोले ,वांगे ,वाल, बोर ,ऊस मेथी ,पालक , कोथिंबीर ,ह्या भाज्या वापरून तीळ आणि शेंगदाणे कुट लावून ही सात्विक भाजी करतात ...आता आपल्याला ज्या भाज्या सहज मीळतील त्या वापरून आपण ही भाजी करावि ...तशी प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते .. Varsha Deshpande -
गवारची भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
#Cooksnap # स्वरा चव्हाण # मी आज प्रथमच टोमॅटो टाकून भाजी केली आहे गवाराच्या शेंगांची.. पण खूप आवडली घरी... त्यामुळे या नंतर अशी भाजी होणारच... धन्यवाद या रेसिपी बद्दल... आणि हो, मी यात बटाटा घातला नाही.. Varsha Ingole Bele -
-
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (Shevgyachya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या अणि करी रेसिपीही भाजी एकदा करून पहा आणि भात, चपाती आणि पराठ्यासोबत गरमागरम सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16760143
टिप्पण्या