मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#PBR
मस्त चविष्ट मटर आलू पराठा....

मटर आलू पराठा (Matar Aloo Paratha Recipe In Marathi)

#PBR
मस्त चविष्ट मटर आलू पराठा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
  1. 2 कपमटर उकडून
  2. 5-6बटाटे उकडून
  3. २-३चमचे आलं, लसूण मिरची पेस्ट
  4. 1 चमचाआमचूर पूड
  5. 1 चमचागरम मसाला
  6. 1 चमचातिखट
  7. 1/2 चमचाहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 3 कपकणिक
  10. 1/2 कपमैदा
  11. तेल आवश्यकतेनुसार
  12. 1 चमचाजीरे

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम मटर आणि बटाटे उकडून घ्या.मटर आणि बटाटे म्याश करून घ्या.कणिक मळून घ्या.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे घाला.तडतडले की त्या मधे आलं लसूण मिरची पेस्ट घालून परता.मग मटर घालून व्यवस्थित परतून घ्या.

  3. 3

    मग या मधे हळद, तिखट, गरम मसाला,आमचुर पूड घालून व्यवस्थित परतून घ्या.मग म्याश केलेले बटाटे घालून चवीनुसार मीठ घाला.छान वाफू द्या.सारण थंड करून घ्या.

  4. 4

    आता मळून घेतलेल्या कणकेची छोटी पारी लाटून त्यात सारण भरून पराठा लाटून घ्या.गरम तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

  5. 5

    गरम गरम मटर आलू पराठा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes